महत्वाच्या बातम्या
-
Bank Account Alert | अनेक बँक ग्राहकांचा अचानक टर्म डिपॉझिटकडे कल वाढला, नेमकं कारण काय?
Bank Account Alert | वाढत्या व्याजदरामुळे पूर्वीपेक्षा जास्त लोक टर्म सेव्हिंग प्लॅनकडे आकर्षित होत आहेत. एकूण बँक ठेवींमध्ये अशा गुंतवणुकीच्या साधनांचा वाटा डिसेंबर 2023 मध्ये 60.3 टक्क्यांपर्यंत वाढला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे. मार्च 2023 मध्ये हा आकडा 57.2 टक्के होता.
9 महिन्यांपूर्वी -
Bank Account Alert | बँक FD करण्यापूर्वी या 3 गोष्टी समजून घ्या, नेहमी अधिक फायद्यात राहाल, अन्यथा नुकसान होईल
Bank Account Alert | आजच्या काळात गुंतवणुकीचे सर्व पर्याय तुम्हाला नक्कीच मिळतील, पण अजूनही मुदत ठेवी हा गुंतवणुकीचा एक चांगला मार्ग मानला जातो. एफडीमधील तुमचे पैसे सुरक्षित असतात आणि तुम्हाला खात्रीशीर परतावा मिळतो. याशिवाय तुम्ही 7 दिवसते 10 वर्षांपर्यंत एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. गेल्या काही काळापासून सर्व बँकांमध्ये एफडीवर चांगले व्याजही मिळत आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Bank Account Alert | यापैकी कोणत्याही बँकेत तुमचं खातं आहे का? RBI कडून एका बँकेचे लायसन्स रद्द तर 3 बँकांवर मोठा दंड
Bank Account Alert | काही बँकांच्या सामान्य ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. नियमांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयने धनलक्ष्मी बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेसह तीन बँकांना 2.49 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. मध्यवर्ती बँकेने ही माहिती दिली. रिझर्व्ह बँकेने धनलक्ष्मी बँकेला ‘कर्ज आणि अॅडव्हान्स – वैधानिक आणि इतर निर्बंध’, केवायसी आणि ठेवीवरील व्याजदर नियमांबाबत काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल 1.20 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Bank Account Alert | अलर्ट! तुमचं मुंबई पुणेसह महाराष्ट्रातील यापैकी कोणत्याही बँकेत खातं आहे? RBI ची 5 बँकांवर कारवाई
Bank Account Alert | भारतीय रिझर्व्ह बँकेने 5 सहकारी बँकांवर कडक कारवाई केली आहे. या सर्व बँकांवर नियमांचे पालन न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही बँका आहेत. विशेष करून मुंबई आणि पुण्यातील बँकांचा समावेश आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Bank Account Alert | तुमचं या पैकी कोणत्याही बँकेत खातं आहे का? RBI ची मोठी कारवाई, तर एका बँकेचा परवाना रद्द
Bank Account Alert | भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नियामक नियमावलीतील त्रुटींबद्दल चार सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे. राजर्षी शाहू सहकारी बँक लिमिटेड, प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड, पाटण सहकारी बँक लिमिटेड आणि जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक लिमिटेड या सहकारी बँकांचा समावेश आहे. याशिवाय आरबीआयने एका सहकारी बँकेचा परवानाही रद्द केला आहे. परवाना रद्द करण्यामागचे कारण म्हणजे बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नाही. मात्र, त्याचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.
12 महिन्यांपूर्वी -
Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे का? RBI ने लायसन्स रद्द केलं, ग्राहकांच्या पैशाचं काय होणार?
Bank Account Alert | रिझर्व्ह बँकेने एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. आता ही बँक ग्राहकांचे जमा झालेले पैसे परत करू शकणार नाही. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, ही बँक ग्राहकांना सेवा देण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे त्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Bank Account Alert | बँक अकाउंट अलर्ट! महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे का? RBI ने परवाना रद्द केला, ग्राहकांच्या पैशाचं काय?
Bank Account Alert | नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला आहे. बँकेला पुरेसे भांडवल राखता न आल्याने आणि नफ्याचे कामकाज सुरू ठेवता न आल्याने मध्यवर्ती बँकेने हा निर्णय घेतला आहे. परवाना रद्द केल्यामुळे बँकेला यापुढे ठेवी स्वीकारणे आणि परतफेड करणे यासह कोणत्याही बँकिंग उपक्रमात सहभागी होण्याची परवानगी नाही.
1 वर्षांपूर्वी -
Bank Account Alert | तुमचं SBI बँकसहित यापैकी कोणत्या बँकेत खातं आहे? RBI ची 3 बँकांवर मोठी कारवाई, ग्राहकांवर काय परिणाम होणार?
Bank Account Alert | नियमांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) तीन सरकारी बँकांना मोठा दंड ठोठावला आहे. दंड ठोठावण्यात आलेल्या बँकांमध्ये बड्या नावांचा समावेश आहे. मार्गदर्शक तत्त्वांच्या तरतुदींचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेला दंड ठोठावला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bank Account Alert | तुमचं या पैकी कोणत्याही बँकेत खातं आहे का? आरबीआय'ची मोठी कारवाई, महत्वाचा बँक अलर्ट
Bank Account Alert | भारतीय रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील बँकांसह देशातील विविध बँकांवर मोठी कारवाई केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) कर्नाटकातील महालक्ष्मी सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. आता ही बँक केवळ नॉन बँकिंग फायनान्स कंपनी (एनबीएफसी) म्हणून काम करणार आहे. 27 जून 2023 रोजी व्यवसाय बंद झाल्याने तो लागू झाला आहे, असे RBI’ने म्हटले आहे. महालक्ष्मी सहकारी बँक लिमिटेड ही बिगर बँकिंग संस्था म्हणून कार्यरत राहील, असे आरबीआयने म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेने २३ मार्च १९९४ रोजी महालक्ष्मी सहकारी बँकेला परवाना दिला होता.
1 वर्षांपूर्वी -
Bank Account Alert | बँकिंग अलर्ट! तुमचं या बँकेत खातं आहे का? RBI ने या 4 बँकांवर केली मोठी कारवाई, अपडेट पहा
Bank Account Alert | जर तुमचे बँक खाते कोणत्याही सहकारी बँकेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अनेक बँकांबाबत रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआय वेळोवेळी बँकांवर कारवाई करते. विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने चार सहकारी बँकांना ४४ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे 1. मुंबई मर्कन्टाइल को-ऑपरेटिव्ह बँकेने विहित मुदतीत पात्र रक्कम डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंडात (डीईएफ) हस्तांतरित न केल्याने आणि उशिरा हस्तांतरित केल्याने बँकेला १३ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 2. पुण्यातील जनता सहकारी बँकेला १३ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 3. चेन्नईयेथील […]
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल