Bank Account KYC | तुमची बँक KVY साठी बँकेत यावं लागेल असा कॉल करू शकते, तेव्हा हे लक्षात ठेवा
Bank Account KYC | जेव्हा तुम्ही बँक खाते उघडता. त्यानंतर तुम्हाला तुमचे ओळखपत्र आणि पत्त्याचे प्रमाणपत्र बँकेत जमा करावे लागेल. त्यासाठी बँक तुमच्याकडे अनेक कागदपत्रांची मागणी करते. उदाहरणार्थ, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स मागतो. एकदा का तुम्ही कागदपत्र जमा केलंत आणि तुमचं बँक खातं उघडलं की बँक तुम्हाला पुन्हा सर्व कागदपत्रं मागू शकेल का? अनेक वेळा बँकांकडून त्याची मागणी केली जाते. मग हा प्रश्न व्यक्तीच्या मनात येऊ शकतो, मग जाणून घेऊया. आरबीआय काय म्हणते आणि आरबीआयचे नियम आणि मार्गदर्शक तत्वे याबाबत काय सांगतात.
2 वर्षांपूर्वी