Bank FD Vs Bank Share | बँक FD मध्ये पैसे गुंतवता? पण या सरकारी बँकांचे शेअर्स 145% पर्यंत परतावा देत आहेत, नोट करा लिस्ट
Bank FD vs Bank Share | काही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्स आणि एफडीमधील परतावा पाहू. समजून घेऊ की, एका महिन्यात हे FD आणि शेअर्स किती परतावा देऊ शकतात. युको बँक 7 ते 29 दिवसांच्या FD वर 2.9 टक्के दराने व्याज परतावा देते, तर युको बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मागील एका महिन्यात 145 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. त्याचप्रमाणे , सेंट्रल बँक ऑफ इंडिया एफडीवर 3.25 टक्के व्याज परतावा देते, मात्र या बँकेने आपल्या शेअर धारकांना 76 टक्केपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये FD केल्यास 3 टक्के व्याज मिळू शकतो. मात्र शेअर शेअर्स तुम्हाला दीर्घ काळात नेत्रदीपक परतावा मिळवून देतील हे नक्की. चला तर मग जाणून घेऊ FD आणि शेअरमधुन या बँकेचे शेअर्स किती परतावा देतात.
2 वर्षांपूर्वी