Loan Recovery Agent | कर्जाचा EMI चुकला तरी रिकव्हरी एजंट्सला घाबरण्याची गरज नाही, केवळ RBI चे हे नियम लक्षात ठेवा
Loan Recovery Agent | कोणालाही कर्ज घेण्याची आवश्यकता पडू शकते. आणि कठीण काळ आला तर कर्ज फेडू न शकण्याची वेळही एखाद्यावर येऊ शकते. कर्ज बुडविणे हे कौटुंबिक आर्थिक आरोग्यासाठी मोठे संकट आहे, तसेच मानसिक आरोग्यासाठीही ही मोठी समस्या आहे, कारण अनेकदा अशा प्रकरणांमध्ये ग्राहकाला कर्ज वसुली एजंटांकडून छळालाही सामोरे जावे लागू शकते. पण त्याबाबतचे RBI चे कडक नियम माहिती असल्यास अनेक समस्या सुटू शकतात. पण त्या नियमांची माहिती देखील असणं गरजेचे आहे.
11 महिन्यांपूर्वी