महत्वाच्या बातम्या
-
Bank of India Mutual Fund | सरकारी बँकेने नवीन म्युच्युअल फंड योजना लाँच केली, गुंतवणूक प्लस संयम मजबूत परतावा देईल
Bank of India Mutual Fund | बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंडाने लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप श्रेणींमध्ये आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी नवीन फंड ऑफर (एनएफओ) सुरू केली आहे. ही नवी योजना म्हणजे बँक ऑफ इंडिया मल्टी कॅप फंड. ही योजना सुरू करण्यात आली आहे. मल्टी कॅप अॅलोकेशन स्ट्रॅटेजीमध्ये लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप कंपनी आपल्या एकूण मालमत्तेच्या किमान 25 टक्के गुंतवणूक करेल, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. (Bank of India Mutual Fund Scheme, Bank of India Mutual Fund SIP – Direct Plan | Bank of India Fund latest NAV today | Bank of India Mutual Fund latest NAV and ratings)
2 वर्षांपूर्वी -
Bank of India Mutual Fund | होय खरंच! शेअर नव्हे, 152% परतावा या मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजनेने दिला, स्कीम कोणती?
Bank of India Mutual Fund | म्युच्युअल फंड SIP गुंतवणूकीचा एक उत्तम पर्याय आहे. यात पैसे लावून दीर्घकाळात तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. याचा दुसरा फायदा म्हणजे म्युचुअल फंड हाऊस एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक करताना संपूर्ण संशोधन करतात. अशा अनेक म्युचुअल फंड योजना आहेत ज्यांनी मागील 3 वर्षांत आप्यानगुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांच्या काळाचे आपले वेगळेच महत्त्व आहे. कारण कोरोनाची सुरुवात तीन वर्षांपूर्वी झाली होती, आणि तेव्हा शेअर बाजारात कोसळला होता. मात्र जेव्हा शेअर बाजरी सुधारणा झाली तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी पातळी स्पर्श केली होती. अनेक म्युच्युअल फंडांनाही याचा फायदा घेतला. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका म्युचुअल फंड योजनेची माहिती देणार आहोत, ज्याने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अडीच पट अधिक वाढवले आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL