Bank RD Vs SIP | बँक RD फायद्याची की म्युचुअल फंड SIP? अधिक पैसा कुठे? येथे समजून घ्या फायद्याचं गणित
Bank RD Vs SIP | बँक रिकरिंग डिपॉझिट्स या योजनेत तुम्ही दर महा पूर्वी ठरलेल्या व्याज दरानुसार पैसे जमा करू शकता. RD स्कीम लोकांना हमी परतावा मिळवून देते. यासोबतच करात गुंतवणूकदारांना कर सूट आणि इतर फायदेही मिळतात. तर एसआयपी म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणुकदार दरमहा एक ठराविक रक्कम जमा करतो, आणि त्यावर त्याला चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा मिळतो. SIP योजनेत दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास उत्कृष्ट परतावा मिळतो. SIP मध्ये गुंतवणुकदार दरमहा किंवा ठराविक अंतराने पैसे जमा करू शकतो.
2 वर्षांपूर्वी