महत्वाच्या बातम्या
-
BCL Industries Share Price | शेअर प्राईस ₹57, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, शॉर्ट टर्ममध्ये ₹95 वर पोहोचणार
BCL Industries Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 6.37 टक्के वाढीसह 58.5 रुपये किमतीवर व्यवहार करत होते. मात्र शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली होती. बीसीएल इंडस्ट्रीज स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1660 कोटी रुपये आहे. शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी बीसीएल इंडस्ट्रीज स्टॉक 1.87 टक्के घसरणीसह 57.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( बीसीएल इंडस्ट्रीज कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
BCL Industries Share Price | बीसीएल इंडस्ट्रीज कंपनी गुंतवणुकदारांना वॉरंटच्या बदल्यात शेअर्स जारी करणार, फायदा होईल?
BCL Industries Share Price | मंगळवारी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 86 अंकांच्या वाढीसह 72848 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22134 अंकांच्या वाढीसह 22134 अंकांवर ट्रेड करत होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एचडीएफसी लाइफ कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. तर ओएनजीसी आणि हीरो मोटोकॉर्प कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.
10 महिन्यांपूर्वी -
BCL Industries Share Price | 82 रुपयाचा शेअर तुफान तेजीत परतावा देतोय, अल्पावधीत दिला 570% परतावा
BCL Industries Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 71664 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी निर्देशांक 21848 अंकांवर ट्रेड करत होता. अशा काळात बीसीएल इंडस्ट्रीज या इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 82.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
11 महिन्यांपूर्वी -
BCL Industries Share Price | शेअरची किंमत 74 रुपये, अवघ्या 2 वर्षात दिला 620 टक्के परतावा, वेळीच एंट्री घ्या
BCL Industries Share Price | बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड या भारतातील आघाडीच्या इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.22 टक्क्यांच्या घसरणीसह 72.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर क्लोज झाले आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
BCL Industries Share Price | शेअरची किंमत 72 रुपये! 500% परतावा देणाऱ्या शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट आली
BCL Industries Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 541 अंकांच्या घसरणीसह 70,500 अंकावर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 147 अंकांच्या घसरणीसह 21306 अंकावर ट्रेड करत होता. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारातील टॉप गेनर्स स्टॉकमध्ये बजाज ऑटो, एनटीपीसी, इंडसइंड बँक आणि कोल इंडिया कंपनीचे शेअर्स सामील होते. तर टेक महिंद्रा, ॲक्सिस बँक, सन फार्मा आणि अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.
11 महिन्यांपूर्वी -
BCL Industries Share Price | कंपनीला मोठी ऑर्डर मिळताच बीसीएल इंडस्ट्रीज शेअर्सची जोरदार खरेदी, शेअरची किंमत 61 रुपये
BCL Industries Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 59.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी बीसीएल इंडस्ट्रीज स्टॉक 54 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1490 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
BCL Industries Share Price | श्रीमंत व्हा! हा शेअर अल्पावधीत देईल 100 टक्के परतावा, शेअरची किंमत 52 रुपये, वेळीच एंट्री घ्या
BCL Industries Share Price | बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांच्या कालावधीत या कंपनीचे शेअर्स 40 रुपये किमतीवरून वाढून 500 रुपयेवर पोहोचले आहेत. 27 ऑक्टोबर 2023 रोजी कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 1 रुपयेच्या 10 शेअर्समध्ये विभाजित केले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
BCL Industries Share Price | जबरदस्त शेअर! अल्पावधीत 325 टक्के परतावा देणारा बीसीएल इंडस्ट्रीज शेअर स्प्लिट होणार, फायदा घ्या
BCL Industries Share Price | बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने बुधवारी पार पडलेल्या बैठकीनंतर स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी 27 ऑक्टोबर 2023 या रेकॉर्ड तरिखेच्या दिवशी स्टॉक स्प्लिट करणार आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
BCL Industries Share Price | बापरे! बीसीएल इंडस्ट्रीज शेअरने गुंतवणूकदारांना 3 वर्षात 1500% परतावा दिला, शेअर पुढेही ताकद दाखवणार
BCL Industries Share Price | कोविड नंतर भारतीय शेअर बाजारात इतकी तेजी आली की, गुंतवणुकदार अक्षरशः मालामाल झाले होते. असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. असाच एक स्टॉक बीसीएल इंडस्ट्री कंपनीचा आहे. 18 सप्टेंबर 2023 रोजी बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 588 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या हा स्टॉक प्रॉफिट बुकिंगला बळी पडला आहे.
1 वर्षांपूर्वी -
BCL Industries share Price | मालामाल व्हायचंय? इथेनॉल कंपन्यांना उज्वल भविष्य! बीसीएल इंडस्ट्रीज शेअर 100 टक्के परतावा देऊ शकतो
BCL Industries share Price | BCL इंडस्ट्रीज या FMCG, रिअल इस्टेट आणि इथेनॉल उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळवून दिला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीमध्ये बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीने 14 टक्के वाढीसह 428.7 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
1 वर्षांपूर्वी -
BCL Industries Share Price | 1700 टक्के परतावा देणारा बीसीएल इंडस्ट्रीज शेअर स्प्लिट होणार, सोबत मिळणार भरघोस डिव्हीडंड
BCL Industries Share Price | बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स स्टॉक स्प्लिट आणि डिव्हिडंड घोषणेच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त तेजीत आले आहेत. बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीने नुकताच आपल्या शेअर धारकांना स्टॉक स्प्लिट आणि डिव्हिडंड लाभ देण्याची घोषणा केली आहे. मागील एका महिन्यात बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 14.68 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
BCL Industries Share Price | पैसाच पैसा! बीसीएल इंडस्ट्रीज शेअर्स गुंतवणुकदारांना दुहेरी फायदा, डिव्हीडंड आणि स्टॉक स्प्लिट लाभ मिळणार
BCL Industries Share Price | कोविडनंतर अनेक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली होती. यात बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स देखील सामील आहेत. या कालावधीत बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. (BCL Industries Share)
2 वर्षांपूर्वी -
BCL Industries Share Price | कमाईदार शेअर! 1200 टक्के परतावा दिला, स्टॉक पुन्हा तेजीत, खरेदी करावा का?
BCL Industries Share Price | कोविड 19 ने गुंतवणुकदारांना शेअर बाजारात स्वस्तात एंट्री घेण्याची संधी दिली, आणि नंतरच्या काळात शेअर बाजारात बरेच चढ उतार पाहायला मिळाले. या काळातही अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला. यापैकी एक कंपनी म्हणजे ‘बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड’. या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. या कालावधीत कंपनीच्या स्थानबद्ध गुंतवणूकदारांनी 1200 टक्के परतावा कमावला आहे. गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.85 टक्के वाढीसह 430.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | BCL Industries Share Price | BCL Industries Stock Price | BSE 524332 | NSE BCLIND)
2 वर्षांपूर्वी -
BCL Industries Share Price | पैशाचा पाऊस! या शेअरने 1100% परतावा दिला, आजही 1 दिवसात 9% वाढला, स्टॉक डिटेल वाचा
BCL Industries Share Price | शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत, ज्यात आपण संशोधन करून पैसे लावू शकतो. मात्र चांगला परतावा मिळवण्यासाठी संयम खूप गरजेचं आहे. आज लेखात आम्ही तुम्हाला अशा एका कंपनीच्या स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने मागील काही वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढवले आहेत. आम्ही चर्चा करतोय ‘बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकबद्दल. या कंपनीच्या स्टॉकमध्ये शेअर्स 10 जानेवारी 2023 रोजी 8.74 टक्के वाढीसह 403.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, BCL Industries Share Price | BCL Industries Stock Price | BSE 524332 | NSE BCLIND)
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | या 1 रुपयाच्या शेअरचे गुंतवणूदार श्रीमंत झाले | 10 हजार गुंतवले | आता 47 लाख झाले
एका पेनी स्टॉकने उत्कृष्ट परतावा दिला आहे. हा शेअर बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेडचा आहे. कंपनीचे शेअर्स एके काळी 1 रुपये दराने मिळत होते, ज्याने आता 470 रुपयांची पातळी ओलांडली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवलेले गुंतवणूकदार (Penny Stock) श्रीमंत झाले आहेत. कंपनी खाद्यतेल, वनस्पती तूप, बासमती तांदूळ आणि लिकर उत्पादनांच्या व्यवसायात गुंतलेली आहे. बीसीएल इंडस्ट्रीजच्या शेअरनी दीर्घकालीन गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL