महत्वाच्या बातम्या
-
BEL Share Price | BEL स्टॉक टेक्निकल चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, 5 वर्षांत दिला 685% परतावा - Marathi News
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. मागील आठवड्यात गुरुवारी या कंपनीचे (NSE: BEL) शेअर्स 3.13 टक्क्यांच्या घसरणीसह 274 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. FED बैठकीनंतर भारतीय शेअर बाजारात तेजीचे व्यवहार पाहायला मिळाले होते. (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | PSU कंपनीबाबत अपडेट, शॉर्ट टर्म मध्ये दिला 47% परतावा, स्टॉक पुढेही मालामाल करणार - Marathi News
BEL Share Price | बीईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. मागील काही महिन्यांपासून या कंपनीचे शेअर्स (NSE: BEL) सातत्याने विक्रीच्या दबावत ट्रेड करत होते. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना नकारात्मक परतावा दिला आहे. (बीईएल कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स या सरकारी कंपनीचे शेअर्स 340 रुपये किमतीवरून घसरून 272 किमतीवर आले आहे. या सरकारी (NSE: BEL) कंपनीची ऑर्डर बुक मजबूत आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे लाभांश उत्पन्न 1.5 टक्के आहे. तसेच या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परत जावा कमावून दिला आहे. यामुळे हा स्टॉक गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहे. (भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल 43% पर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News
BEL Share Price | जागतिक गुंतवणूक बाजारात सध्या मंदीचे वातावरण पसरले आहे. अमेरिकेत सध्या जागतिक मंदी येणार की काय, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत याचा परिणाम नक्कीच जागतिक गुंतवणूक बाजारात पाहायला मिळेल. अशा काळात अनेक सावध गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे. अशा काळात अनेक तज्ञ गुंतवणुकदारांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये लार्जकॅप स्टॉक्स सामील करण्याचा सल्ला देत आहेत.
2 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
BEL Share Price | जागतिक गुंतवणूक बाजारात मंदीची भीती आणि कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी घसरण यामुळे अस्थिरता पाहायला मिळत आहे. गुरूवारी निफ्टी इंडेक्स 25,433 या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहचला होता. तर सेन्सेक्स 83,116 अंकावर पोहचला होत. अशा काळात तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत, जर पुढील काळात 40 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबाबत सविस्तर माहिती.
2 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार, फायदा घ्या - Marathi News
BEL Share Price | बीईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. या कंपनीची ऑर्डर बुक मजबूत आहे. जागतिक ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने बीईएल स्टॉकबाबत (NSE: BEL) मजबूत भावना व्यक्त केल्या आहेत. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 115 टक्के परतावा कमावून दिला आहे. (बीईएल कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, यापूर्वी दिला 695% परतावा - Marathi News
BEL Share Price | बीईएल या सरकारी कंपनीबाबत एक नवीन अपडेट आली आहे. नुकताच या कंपनीला 1,155 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. 11 सप्टेंबर रोजी या कंपनीचे शेअर्स 0.79 टक्क्यांच्या वाढीसह 288.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे बाजार भांडवल 2.10 लाख कोटी रुपये आहे. बीईएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 340.35 रुपये होती. (बीईएल कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर PSU BEL शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, फायद्याची अपडेट नोट करा - Marathi News
BEL Share Price | बीईएल या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी डिफेन्स कंपनीला कोचीन शिपयार्ड लिमिटेड कडून 1,155 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर (NSE: BEL) मिळाल्या आहेत. बुधवार दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 288.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या ऑर्डर अंतर्गत बीईएल कंपनी कोचीन शिपयार्ड लिमिटेड कंपनीला 850 रुपये मूल्याचे एक्स बँडमधील स्वदेशी मल्टी फंक्शन रडार पुरवणार आहे. (बीईएल कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरमध्ये तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट आली, यापूर्वी दिला 745% परतावा - Marathi News
BEL Share Price | बीईएल कंपनीचे शेअर्स आज किंचित वाढीसह ट्रेड करत आहेत. नुकताच या सरकारी कंपनीला 1155 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. एरोस्पेस आणि संरक्षण उद्योगाशी संबंधित या कंपनीचे (NSE: BEL) शेअर्स बुधवारी 288.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 4 वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 745 टक्के मजबूत झाले आहेत. (बीईएल कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
BEL Share Price | बीईएल स्टॉकमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. 10 जुलै रोजी बीईएल स्टॉक 340.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर (NSE: BEL) पोहचला होता. या किमतीवरून हा स्टॉक 17 टक्क्यांनी खाली आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बीईएल स्टॉक विक्रीच्या दबावाखाली आला होता. तज्ञांच्या मते, बीईएल कंपनीच्या शेअर्समध्ये होणारी घसरण ही दीर्घकालीन गुंतवणूकीची संधी म्हणून पाहिली पाहिजे. आज बुधवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी बीईएल स्टॉक 1.17 टक्के वाढीसह 289.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (बीईएल कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL शेअर ब्रेकआउट देणार! टेक्निकल चार्टवर ट्राय अँगल पॅटर्न तयार, रॉकेट तेजी येणार - Marathi News
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने घसरण (NSE: BEL) पहायला मिळत होती. आज मात्र हा स्टॉक किंचित वाढीसह व्यवहार करत आहे. शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्सने एक महत्त्वाची सपोर्ट लेव्हल तोडली होती. 10 जुलै रोजी बीईएल स्टॉक 340.50 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होता. (भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - Marathi News
BEL Share Price | डिफेन्स सेक्टरमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अँटीक स्टॉक ब्रोकींग फर्मच्या तज्ञांनी (NSE: BEL) काही शेअर्स निवडले आहेत. यामध्ये गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स, भारत डायनॅमिक्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्तान एरोनॉटिक्स आणि माझगाव डॉक यासारखे दिग्गज शेअर्स सामील आहेत. (भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL शेअरमध्ये मजबूत ब्रेकडाउन, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा? - Maharashtranama Marathi
BEL Share Price | बीईएल कंपनीचे शेअर गुरुवारी 5 सप्टेंबर रोजी 2.78 टक्क्यांच्या घसरणीसह 290.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज देखील या स्टॉकमध्ये (NSE: BEL) जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. बीईएल स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 12 दिवस, 20 दिवस, 26 दिवस आणि 50 दिवसांच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज पातळीच्या वर ट्रेड करत आहे. (बीईएल कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 150% पर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
BEL Share Price | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या डिफेन्स स्टॉकमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. त्यामुळे ब्रोकरेज हाऊस अँटिक स्टॉक ब्रोकिंगने गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, भारत डायनॅमिक्स लिमिटेड, माझगाव डॉकयार्ड आणि Gardan Reach Shipbuilders या कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढू शकतात. मागील एका वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांनी 150 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून दिला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक प्राईस रु.380 लेव्हल स्पर्श करणार
BEL Share Price | बीईएल या सरकारी कंपनीचे शेअर्स सोमवारी 296.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या स्टॉकमध्ये (NSE: BEL) किंचित तेजी पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळाली आहे. या कालावधीत BSE 100 इंडेक्समध्ये 2.39 टक्के वाढ झाली आहे. मागील एका वर्षात बीईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 115 टक्के परतावा कमावून दिला आहे. (बीईएल कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL शेअर ओव्हरसोल्ड लेव्हल जवळ, मालामाल करणार स्टॉक, टार्गेट प्राईस नोट करा
BEL Share Price | बीईएल कंपनीच्या शेअर्समध्ये आज मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत (NSE: BEL) पातळीच्या तुलनेत 15 टक्के स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे पुढील काळात मजबुत वाढू शकतात. (बीईएल कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL आणि Yes Bank सहित तज्ज्ञांकडून या 3 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी
BEL Share Price | भारतीय शेअर बाजारात मागील काही काळापासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या चढ-उतारांमुळे गुंतवणूकदारांना फार कमी नफा मिळत आहे, किंवा काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी विचार न करता तोट्यात पैसे काढण्यापेक्षा रणनीतीने पुढे जाणे गरजेचे आहे.
3 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL शेअर करणार मालामाल, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह पुढची टार्गेट प्राईस नोट करा
BEL Share Price | बीईएल या संरक्षण उपकरणे बनवणाऱ्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल (NSE: BEL) पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 304.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 125 टक्के परतावा कमावून दिला आहे. (बीईएल कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, रिपोर्टसह पुढची टार्गेट प्राईस नोट करा
BEL Share Price | बीईएल कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी किंचित तेजी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे (NSE: BEL) शेअर्स चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, 12 जुलैपासून आतापर्यंत या कंपनीला 695 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. या ऑर्डरमध्ये बीईएल कंपनीला लढाऊ व्यवस्थापन प्रणाली, दळणवळण उपकरणे, स्थिर ऑप्ट्रोनिक पेडेस्टल्स, अपग्रेड, स्पेअर्स आणि सेवा प्रदान करण्याचे काम देण्यात आले आहे. ( बीईएल कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह (NSE: BEL) ट्रेड करत आहेत. गुरुवारी या कंपनीने माहिती (NSE:BEL) दिली की, त्यांना 695 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डर अंतर्गत बीईएल कंपनीला कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टम, कम्युनिकेशन इक्विपमेंट, स्टेबिलाइज्ड ऑप्ट्रोनिक पेडेस्टल, अपग्रेड्स, स्पेअर्स, सर्व्हिसेस इत्यादींचा पुरवठा करायचा आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार