महत्वाच्या बातम्या
-
BEL Share Price | डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - Marathi News
BEL Share Price | डिफेन्स सेक्टरमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अँटीक स्टॉक ब्रोकींग फर्मच्या तज्ञांनी (NSE: BEL) काही शेअर्स निवडले आहेत. यामध्ये गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स, भारत डायनॅमिक्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्तान एरोनॉटिक्स आणि माझगाव डॉक यासारखे दिग्गज शेअर्स सामील आहेत. (भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL शेअरमध्ये मजबूत ब्रेकडाउन, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा? - Maharashtranama Marathi
BEL Share Price | बीईएल कंपनीचे शेअर गुरुवारी 5 सप्टेंबर रोजी 2.78 टक्क्यांच्या घसरणीसह 290.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज देखील या स्टॉकमध्ये (NSE: BEL) जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. बीईएल स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 12 दिवस, 20 दिवस, 26 दिवस आणि 50 दिवसांच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज पातळीच्या वर ट्रेड करत आहे. (बीईएल कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 150% पर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
BEL Share Price | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या डिफेन्स स्टॉकमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. त्यामुळे ब्रोकरेज हाऊस अँटिक स्टॉक ब्रोकिंगने गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, भारत डायनॅमिक्स लिमिटेड, माझगाव डॉकयार्ड आणि Gardan Reach Shipbuilders या कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढू शकतात. मागील एका वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांनी 150 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून दिला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक प्राईस रु.380 लेव्हल स्पर्श करणार
BEL Share Price | बीईएल या सरकारी कंपनीचे शेअर्स सोमवारी 296.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या स्टॉकमध्ये (NSE: BEL) किंचित तेजी पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळाली आहे. या कालावधीत BSE 100 इंडेक्समध्ये 2.39 टक्के वाढ झाली आहे. मागील एका वर्षात बीईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 115 टक्के परतावा कमावून दिला आहे. (बीईएल कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL शेअर ओव्हरसोल्ड लेव्हल जवळ, मालामाल करणार स्टॉक, टार्गेट प्राईस नोट करा
BEL Share Price | बीईएल कंपनीच्या शेअर्समध्ये आज मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत (NSE: BEL) पातळीच्या तुलनेत 15 टक्के स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे पुढील काळात मजबुत वाढू शकतात. (बीईएल कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL आणि Yes Bank सहित तज्ज्ञांकडून या 3 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी
BEL Share Price | भारतीय शेअर बाजारात मागील काही काळापासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या चढ-उतारांमुळे गुंतवणूकदारांना फार कमी नफा मिळत आहे, किंवा काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी विचार न करता तोट्यात पैसे काढण्यापेक्षा रणनीतीने पुढे जाणे गरजेचे आहे.
4 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL शेअर करणार मालामाल, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह पुढची टार्गेट प्राईस नोट करा
BEL Share Price | बीईएल या संरक्षण उपकरणे बनवणाऱ्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल (NSE: BEL) पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 304.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 125 टक्के परतावा कमावून दिला आहे. (बीईएल कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, रिपोर्टसह पुढची टार्गेट प्राईस नोट करा
BEL Share Price | बीईएल कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी किंचित तेजी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे (NSE: BEL) शेअर्स चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, 12 जुलैपासून आतापर्यंत या कंपनीला 695 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. या ऑर्डरमध्ये बीईएल कंपनीला लढाऊ व्यवस्थापन प्रणाली, दळणवळण उपकरणे, स्थिर ऑप्ट्रोनिक पेडेस्टल्स, अपग्रेड, स्पेअर्स आणि सेवा प्रदान करण्याचे काम देण्यात आले आहे. ( बीईएल कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह (NSE: BEL) ट्रेड करत आहेत. गुरुवारी या कंपनीने माहिती (NSE:BEL) दिली की, त्यांना 695 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डर अंतर्गत बीईएल कंपनीला कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टम, कम्युनिकेशन इक्विपमेंट, स्टेबिलाइज्ड ऑप्ट्रोनिक पेडेस्टल, अपग्रेड्स, स्पेअर्स, सर्व्हिसेस इत्यादींचा पुरवठा करायचा आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | संधी सोडू नका! PSU BEL शेअर खरेदी करा, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
BEL Share Price | बीईएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. 19 ऑगस्ट रोजी या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक किंचित वाढला आहे. बीईएल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,21,888.34 कोटी रुपये आहे. मागील काही दिवसांपासून बीईएल स्टॉक 300 रुपयेच्या आसपास ट्रेड करत आहे. 10 जुलै रोजी या कंपनीचे शेअर्स 340.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला आहे. ( बीईएल कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | ब्रेकआऊट देणार मल्टिबॅगर BEL शेअर! तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी सोडू नका
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स एक्स-डिव्हिडंड म्हणून ट्रेड करत होते. या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना प्रति शेअर 0.80 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी सोडू नका
BEL Share Price | मागील काही दिवसांपासुन भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. जागतिक नकारात्मक संकेतांमुळे परकीय गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात केली आहे. मध्यपूर्व आशियामध्ये भयंकर युद्धाचे ढग निर्माण झाले आहेत. तसेच रशिया आणि युक्रेनमधील लढाईने भीषण रूप धारण केले आहे.
4 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर PSU शेअर पुढे मालामाल करणार का?
BEL Share Price | बीईएल कंपनीचे शेअर्स मंगळवारी 0.23 टक्क्यांच्या वाढीसह 302.1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक किंचित घसरणीसह क्लोज झाला आहे. मागील एका वर्षात बीईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 128.86 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( बीईएल कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | PSU BEL स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक 'BUY' करावा की SELL?
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. सोमवारी हा स्टॉक 0.11 टक्क्यांनी घसरून 301.6 रुपये किमतीवर आला होता. आज देखील या शेअरमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | पटापट खरेदी करा मल्टिबॅगर BEL शेअर, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
BEL Share Price | बीईएल या सरकारी कंपनीचे शेअर्स 10 जुलै रोजी 340 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 11 टक्के घसरला आहे. बीईएल कंपनीच्या शेअर्सचे पीई गुणोत्तर 68.98x आहे. मागील एका वर्षात बीईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 133.5 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( बीईएल कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | तज्ज्ञांकडून मल्टिबॅगर BEL शेअरची रेटिंग अपडेट, स्टॉक BUY करावा की SELL?
BEL Share Price | बीईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, बँक ऑफ अमेरिकन कॉर्पोरेशनने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीची रेटिंग ‘अंडरपरफॉर्म’ अशी अपडेट केली आहे. ( बीईएल कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL स्टॉकला 'ओव्हरवेट' रेटिंग, 791% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राईस नोट करा
BEL Share Price | बीईएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. जून तिमाहीत बीईएल कंपनीच्या निव्वळ नफ्यात 46.1 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. या तिमाहीत कंपनीने 776 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत बीईएल कंपनीने 531 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तिमाही-दर-तिमाही आधारावर बीईएल कंपनीच्या निव्वळ नफ्यात 1,783.5 कोटी रुपयेवरून 56.48 टक्के घट झाली आहे. बीईएल कंपनीचा महसूल 19.6 टक्क्यांच्या वाढीसह 4,199 कोटींवर पोहोचला आहे. ( बीईएल कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL शेअरसाठी 'ओव्हरवेट' रेटिंग, स्टॉक प्राईस 364 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना एका वर्षात 145 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. जून तिमाहीत या सरकारी कंपनीने निव्वळ नफ्यात 46.1 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 531 कोटी रुपये नफा कमावला होता, तर जून 2024 तिमाहीत कंपनीने 776 कोटी रुपये नफा कमावला आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | PSU बीईएल स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मजबूत परतावा देणार
BEL Share Price | बीईएल कंपनीने सोमवारी आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. त्यानंतर मंगळवारी हा स्टॉक एक टक्क्यांच्या वाढीसह 325 रुपये किमतीवर पोहचला होता. जून तिमाहीत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे जेफरीज आणि UBS या सारख्या जागतिक ब्रोकरेज फर्मने बीईएल स्टॉकची टारगेट प्राइस वाढवली आहे. ( बीईएल कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL शेअर टेक्निकल चार्टवर तेजीचे संकेत, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, टार्गेट प्राईस नोट करा
BEL Share Price | बीईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज किंचित घसरण पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीने निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 46.17 टक्क्यांची वाढ साध्य केली आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 0.69 टक्क्यांच्या घसरणीसह 315.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( बीईएल कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो