महत्वाच्या बातम्या
-
BEL Share Price | PSU शेअर पुढेही मालामाल करणार, यापूर्वी 15,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर दिला 1.58 कोटी रुपये परतावा
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित खरेदी पाहायला आहे. आज भारतीय शेअर बाजार देखील किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. काही निर्देशांक अस्थिर असून सध्या हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL शेअरने 1 लाख रुपयांवर दिला 1.86 कोटी रुपये परतावा, 3 वेळा फ्री बोनस शेअर्स, पुढे किती कमाई?
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षांत भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 12 रुपयेवरून वाढून 230 रुपये किमतीच्या पार गेले आहे. मागील 10 वर्षांत या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना तीन वेळा बोनस शेअर्स वाटप केले आहेत. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | भरवशाचा सरकारी कंपनीचा शेअर, मजबूत ऑर्डरबुक पाहून तज्ज्ञ उत्साही, पुढे मोठा फायदा होईल
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स या सरकारी कंपनीचे शेअर्स मंगळवारी 5.30 टक्के वाढीसह 222.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. या काळात कंपनीने 19,700 कोटी रुपयेची उलाढाल केली आहे. वर्ष-दर-वर्ष आधारे कंपनीने व्यवसायात 13.65 टक्के वाढ नोंदवली आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | कमाईची मोठी संधी! भरवशाचा BEL शेअर अल्पावधीत देईल 30 टक्के परतावा
BEL Share Price | ब्रोकरेज हाऊसेस नवरत्न रेटेड मल्टीबॅगर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे समभाग खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. ब्रोकरेज हाऊसने अल्पावधीत सध्याच्या किमतीपेक्षा 30 टक्क्यांनी अधिक शेअरचे लक्ष्य ठेवले आहे. शुक्रवारी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा शेअर 197.75 रुपयांवर बंद झाला. या कालावधीत शेअरमध्ये 0.31 टक्के वाढ झाली.
9 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, फायद्याचं नेमकं कारण काय आहे?
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स म्हणजेच बीईएल या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना प्रति शेअर 0.70 रुपये म्हणजेच दर्शनी मूल्याच्या 70 टक्के दुसरा अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | सुवर्ण संधी! भरवशाचा मल्टिबॅगर BEL कंपनीचा शेअर अल्पावधीत 25 टक्के परतावा देईल
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या डिफेन्स सेक्टरमधील पीएसयू कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत होते. मजबूत ऑर्डर बुक आणि मजबूत महसूल दृष्टीकोनच्या आधारावर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले आहेत. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | 20 रुपयाच्या शेअरने कमी कालावधीत 900 टक्के परतावा दिला, ऑर्डरबुक मजबूत, खरेदी करणार?
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स एक टक्क्यांच्या वाढीसह 190 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरने 611 टक्के परतावा दिला, आता तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
BEL Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.25 टक्क्यांच्या घसरणीसह 177 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी भारतातील आघाडीची संरक्षण कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.3 लाख कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 195 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 90 रुपये होती.
11 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | सध्या शेअरची किंमत 184 रुपये! परतावा दिला 85014 टक्के, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.027 टक्के वाढीसह 187.5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.37 लाख कोटी रुपये आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 190 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 87 रुपये होती.
11 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | 22 पैशांच्या शेअरची जादू, गुंतवणूकदार श्रीमंत झाले, आता शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या भारतातील संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सरकारी कंपनीच्या शेअर्सने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित तेजी नोंदवली होती. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 188.5 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
12 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! गुंतवणुकदारांना करोडपती करणारा शेअर सेव्ह करा, वेळीच फायदा घ्या, ऑर्डरबुक मजबूत
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळत आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स या भारतीय संरक्षण आणि एरोस्पेस कंपनीने नुकताच 1.34 लाख कोटी रुपये बाजार भांडवल स्पर्श केले आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 87 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
BEL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मल्टिबॅगर सरकारी शेअर बंपर तेजीत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 170.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
BEL Share Price | अल्पावधीत 700 टक्के परतावा देणारा सरकारी शेअर, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत, वेळीच फायदा घेणार?
BEL Share Price | बीईएल कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.40 टक्क्याच्या घसरणीसह 160.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.17 लाख कोटी रुपये आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 163 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 87 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
BEL Share Price | सरकारी डिफेन्स कंपनीचा शेअर सुपर मल्टिबॅगरच्या दिशेने, अप्पर सर्किटने परतावा मिळतोय, नेमकी बातमी कोणती?
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) या सरकारी संरक्षण कंपनीच्या शेअरमध्ये सोमवारी मोठी वाढ झाली. मुंबई शेअर बाजारात सोमवारी डिफेन्स कंपनीचा शेअर ६.८५ टक्क्यांनी वधारून १४५ रुपयांवर पोहोचला.
1 वर्षांपूर्वी -
BEL Share Price | अबब! या कंपनीला 60690 कोटीची ऑर्डर मिळाली, 135 रुपयाचा शेअर खरेदीला झुंबड, मल्टिबॅगर देणार?
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला सातत्याने मोठ्या ऑर्डर मिळत आहेत. कोचीन शिपयार्ड लिमिटेडकडून पुढील पिढीतील सहा क्रमांकांसाठी सेन्सर, शस्त्रउपकरणे, अग्निनियंत्रण यंत्रणा आणि दळणवळण उपकरणांसह विविध उपकरणांच्या पुरवठ्याची ऑर्डर मिळाल्याचे कंपनीने शुक्रवारी एक्स्चेंज फायलिंगमध्ये सांगितले. ही ऑर्डर 2,118.57 कोटी रुपयांची आहे.
1 वर्षांपूर्वी -
BEL Share Price | मोठी ऑर्डर मिळाली! भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर्समध्ये तेजी, या सकारात्मक बातमीमुळे खरेदी वाढवली
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संरक्षण क्षेत्रातील सरकारी मालकीच्या कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 4 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये ही अचानक वाढ नवीन वर्क ऑर्डर प्राप्त झाल्याने पाहायला मिळत आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला रडार आणि जॅमरची ऑर्डर मिळाली आहे. ही बातमी येताच गुंतवणुकदारांनी स्टॉक खरेदीसाठी ऑर्डर टाकायला सुरुवात केली. शुक्रवारी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड स्टॉक 4.25 टक्क्यांच्या वाढीसह 125.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.67 टक्के घसरणीसह 123.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो