BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL
BEL Vs Reliance Share Price | शुक्रवार २२ नोव्हेंबरला शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. शेअर बाजार निफ्टी या मोठ्या तेजीत असल्याचं पाहायला मिळालं. या तेजीत अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला. दरम्यान, स्टॉक मार्केटमधील शुक्रवारच्या तुफानी तेजीनंतर बाजार वरच्या पातळीवर मजबूत होऊ शकतो, असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने ५ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेजच्या मते हे शेअर्स गुंतवणूकदारांना 38% पर्यंत परतावा देऊ शकतात.
2 महिन्यांपूर्वी