BEL Vs Tata Steel Share Price | BEL आणि टाटा स्टील सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, संधी सोडू नका - Marathi News
BEL Vs Tata Steel Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील काही ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारातील इंडेक्स नवीन उच्चांक पातळीवर पोहचले आहेत. याच संधीचा फायदा घेण्यासाठी तज्ञांनी काही शेअर्स निवडले आहेत, ज्यात टाटा स्टील लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड कंपनीचे शेअर्स सामील आहेत. तज्ञांच्या मते, हे शेअर गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबाबत सविस्तर माहिती.
3 महिन्यांपूर्वी