Best Agrolife Share Price | बेस्ट अॅग्रोलाइफ गुंतवणुकदार करोडपती झाले, अवघ्या 44000 रुपयेवर मिळाला करोडोचा परतावा, डिटेल्स पाहा
Best Agrolife Share Price | बेस्ट अॅग्रोलाइफ या कीटकनाशकांचे उत्पादन करणाऱ्या दिग्गज कंपनीचे शेअर्स 2023 मध्ये जवळपास 31.23 टक्के खाली आले आहेत. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 119.36 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरच्या सर्वकालीन नीचांक आणि उच्चांक किंमत पातळी सोबत तुलना केली तर, आपल्या समजेल की मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अवघ्या 41,000 रुपये गुंतवणुकीवर करोडपती बनवले आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्य बेस्ट ऍग्रोलाइफ कंपनीचे शेअर 0.46 टक्के वाढीसह 1043.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.68 टक्के वाढीसह 1,047.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी