BF Investment Share Price | खरेदी नव्हे तर हा शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये स्पर्धा, कोणती बातमी ठरलं कारण?
BF Investment Share Price | बीएफ इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे (बीएफआयएल) शेअर्स आज 375 रुपयांवर उघडले, जे मागील बंदच्या तुलनेत सुमारे 10 टक्क्यांनी कमी आहे. याआधी गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसईवर 10% चे लोअर सर्किट 413 रुपयांवर पोहोचले होते. शुक्रवारी देखील शेअर 8.88% कोसळून 376 रुपयांवर स्थिरावले होते. कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होण्यामागे प्रमुख कारण समोर आलं आहे. म्हणजेच कंपनीच्या शेअर्सची स्टॉक एक्सचेंजमधून लिस्टिंग काढून टाकण्याच्या प्रस्तावाला कंपनीने आपल्या बोर्डाकडून मान्यता दिली नाही. सेबीच्या डीलिस्टिंगच्या नियमांचं पालन न झाल्याचं कारण देत कंपनीला भारतीय बाजारातून हटवण्याचा प्रमोटरचा प्रस्ताव कंपनीने फेटाळला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, BF Investment Share Price | BF Investment Stock Price | BSE 533303 | NSE BFINVEST)
2 वर्षांपूर्वी