Bharat Agri Fert & Realty Share Price | बहुचर्चित शेअर स्प्लिटने शेअरची किंमत दहापट स्वस्त होणार, खरेदी करणार? आधी 6730% परतावा दिला
Bharat Agri Fert & Realty Share Price | ‘भारत अॅग्री फर्ट अँड रियल्टी लिमिटेड’ कंपनीने नुकताच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे. ‘भारत अॅग्री फर्ट अँड रियल्टी लिमिटेड’ कंपनी आपले शेअर्स 1 : 10 या प्रमाणात विभाजन करणार आहे. यासाठी कंपनीने 30 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला आहे. बुधवार दिनांक 15 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.29 टक्के वाढीसह 1,080.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे बाजार भांडवल 541.50 कोटी रुपये आहे. (Bharat Agri Fert & Realty Ltd)
2 वर्षांपूर्वी