महत्वाच्या बातम्या
-
Bharat Dynamics Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार स्टॉक, टार्गेट नोट करा - NSE: BDL
Bharat Dynamics Share Price | देशांतर्गत स्टॉक मार्केटमध्ये सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवार ७ जानेवारीला तेजी दिसून आली. या तेजीत भारत डायनॅमिक्स लिमिटेड या डिफेन्स कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. आता भारत डायनॅमिक्स शेअरबाबत स्टॉक मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी खरेदीचा सल्ला दिला आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Bharat Dynamics Share Price | भारत डायनॅमिक्स सह हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: BDL
Bharat Dynamics Share Price | सोमवार 16 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली होती. सोमवारी स्टॉक मार्केट निफ्टी १०० अंकांच्या घसरणीसह २४६६८ वर पोहोचला होता. दरम्यान, ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ राजेश पालवीय यांनी गुंतवणुकीसाठी भारत डायनॅमिक्स, मेडप्लस हेल्थ आणि जेएसडब्ल्यू एनर्जी शेअर्सची निवड केली आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Bharat Dynamics Share Price | संरक्षण क्षेत्रातील हे टॉप शेअर्स गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत, अल्पावधीत मोठा परतावा
Bharat Dynamics Share Price | मागील एका वर्षभरात संरक्षण कंपन्यांच्या शेअर्सनी जबरदस्त कामगिरी केली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि भारत डायनॅमिक या दोन्ही कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. आज या लेखात आपण या दोन्ही कंपन्याच्या कामगिरीचा आढावा घेणार आहोत. भारतीय संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांनी मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळवल्या आहेत. आणि या कंपन्यांनी देखील व्यवसायात कमालीची कामगिरी केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bharat Dynamics Share Price | स्टॉकमध्ये 1 दिवसात 15 टक्के उसळी, स्टॉक तेजीत धावत आहे, कारण जाणून पैसे लावा
Bharat Dynamics Share Price | संरक्षण क्षेत्रात व्यापार करणाऱ्या ‘भारत डायनॅमिक्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये काल मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. स्टॉकमध्ये जोरदार खरेदी झाल्याने शेअरमध्ये तेजी आली होती. एका दिवसात या स्टॉकमध्ये जवळपास 15 टक्केपेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली होती, आणि शेअरची किंमत 925 रुपयांवर पोहोचली होती. दिवसा अखेर स्टॉक 12.62 टक्के वाढीसह 900.80 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीचे बाजार भांडवल 16,509.98 कोटी रुपये आहे. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.69 टक्के वाढीसह 935.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Bharat Dynamics Share Price | Bharat Dynamics Stock Price | BSE 541143 | NSE BDL)
2 वर्षांपूर्वी -
Hot Stock | या सरकारी कंपनीचे शेअर्स तेजीत | एका बातमीने 3 दिवसात 36 टक्के वाढ | खरेदी करणार?
सरकारी मालकीच्या भारत डायनॅमिक्सचे शेअर्स सोमवारी सुरुवातीच्या व्यापारात 8% पेक्षा जास्त होते. सध्या डिफेन्स कंपनीचे शेअर्स 6.07% वाढीसह 759.60 रुपयांवर व्यवहार करत आहेत. सरकारी मालकीच्या एरोस्पेस आणि डिफेन्स कंपनीचा स्टॉक (Hot Stock) गेल्या तीन दिवसांत 36 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. 2022 मध्ये या वर्षाच्या सुरुवातीपासून BDL शेअरची किंमत 94% पेक्षा जास्त वाढली आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल