महत्वाच्या बातम्या
-
Bharat Electronics Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअरने दीर्घकालीन गुंतवणुकदारांना करोडपती केले, तपशील नोट करा
Bharat Electronics Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सरकारी एरोस्पेस आणि संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. सप्टेंबर 2023 तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 33 टक्के वाढ होऊन देखील कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने 812.3 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
1 वर्षांपूर्वी -
Bharat Electronics Share Price | 22 पैशात काय येतं? चॉकलेट किंमतीचा शेअर खरेदी करणाऱ्यांना 1 लाख रुपयांवर मिळाला 6 कोटी रुपये परतावा
Bharat Electronics Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संरक्षण क्षेत्रातील नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीला 2023 मधील जुलै आणि ऑगस्ट या दोनच महिन्यांत 3,289 कोटी रुपये मूल्याची संरक्षण आणि गैर-संरक्षण क्षेत्रातील ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स तेजीत धावत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bharat Electronics Share Price | तीन वर्षात 360 टक्के परतावा देणारा भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर खरेदी करणार? जाहीर टार्गेट प्राईस पहा?
Bharat Electronics Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल, तर तुम्ही भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक कर्ज शकता. या कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स तेजीत येण्याची शक्यता आहे. नुकताच भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला 5900 कोटी रुपये मूल्याचे दोन मोठे ऑर्डर मिळाले आहेत. (Bharat Electronics Share)
2 वर्षांपूर्वी -
Bharat Electronics Share Price | या सरकारी कंपनीचे शेअरधारक करोडपती झाले, स्टॉक आणखी वाढणार, खरेदी करणार?
Bharat Electronics Share Price | ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स’ या सरकारी मालकीच्या कंपन्यांच्या शेअर्सने 22 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये 62,000 रुपये लवकर होते, ते लोक आता करोडपती झाले आहेत. शेअर बाजारातील जाणकारांच्या मते ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स’ कंपनीच्या शेअरमध्ये पुढील काळात जबरदस्त वाढ होऊ शकते. कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये ज्या तेजीत वाढ होत आहे, आणि आव्हानांपुढे न झुकता कंपनीने सात वर्षांपासून प्रॉफिट मार्जिन कायम ठेवला आहे, त्यामुळे शेअर बाजारातील तज्ञ स्टॉकबाबत सकारात्मक आहेत. तज्ज्ञांच्या मते भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स पुढील काळात 130 रुपये लक्ष किंमत स्पर्श करू शकतात. गुरूवार दिनाक 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.15 टक्के घसरणीसह 100.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Bharat Electronics Limited)
2 वर्षांपूर्वी -
Bharat Electronics Share Price | या सरकारी मालकीच्या कंपनी शेअरने 44037% परतावा दिला, शेअर पुन्हा तेजीत आले, स्टॉक खरेदी करणार?
Bharat Electronics Share Price | ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स’ कंपनीने भारतीय सशस्त्र दलांसाठी संरक्षण मंत्रालयासोबत 8,194 कोटी रुपये मूल्याच्या 12 करारांवर स्वाक्षरी केल्या आहेत. ही बातमी येताच शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BEL कंपनीचे शेअर्स 7.5 टक्के वाढीसह 98.3 रुपये किमतीवर पोहोचले होते. भारतीय संरक्षण मंत्रालयाने 5,498 कोटी रुपयांचे एकूण 10 करार आणि सरकारी मालकीची एरोस्पेस आणि संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स कंपनी ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स’ सोबत 2,696 कोटी रुपये मूल्याचे दोन करार केल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला कळवले आहे की, अग्निशामक नियंत्रण प्रणाली, सॉफ्टवेअर परिभाषित रेडिओ, नौदलासाठी एचडी व्हीएलएफ एचएफ रिसीव्हर, शस्त्र शोध रडार, स्वयंचलित हवाई संरक्षण नियंत्रण आणि अहवाल प्रणाली, हवाई दलासाठी क्षेपणास्त्र प्रणाली, लष्करासाठी फायर डिटेक्शन, मध्यम – लिफ्ट हेलिकॉप्टरसाठी ईडब्ल्यू सूट, आकाशसाठी एएमसी उपकरणे, यांची पूर्ती करण्याचा करार करण्यात आला आहे. (Bharat Electronics Limited)
2 वर्षांपूर्वी -
Bharat Electronics Share Price | सरकारी कंपनी लाभांश वाटप करणार, रेकॉर्ड तारीखपूर्वी स्टॉक घेऊन लाभांश मिळवा, रेकॉर्ड डेट पहा
Bharat Electronics Share Price | संरक्षण क्षेत्रात व्यापार करणाऱ्या ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ या प्रमुख सरकारी कंपनीने आर्थिक वर्ष 2023 साठी दुसरा अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी दिनांक 17 मार्च 2023 रोजी पार पडलेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. BEL कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 2022-23 साठी 60 टक्के अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. मागील 5 वर्षात या लार्ज कॅप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरची किंमत 35 टक्क्यांनी वाढली आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC