महत्वाच्या बातम्या
-
BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स शेअर मालामाल करणार, CLSA ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: BHEL
BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) या सरकारी अभियांत्रिकी कंपनीला महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (महाजेनको) कडून आठ हजार कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या बीटीजी (बॉयलर टर्बाइन जनरेटर) पॅकेजसाठी हा करार असल्याची माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली. यात उपकरणांचा पुरवठा, बांधकाम आणि नागरी कामांचा समावेश आहे. या वीज केंद्राची क्षमता १३२० मेगावॅट आहे.
2 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | कमाईची मोठी संधी, सरकारी कंपनीचा शेअर देईल 88 टक्के परतावा, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: BHEL
BHEL Share Price | महारत्न पीएसयू कंपनी भेल (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड) ने डिसेंबर तिमाहीचे प्रभावी निकाल सादर केले आहेत. यानंतर या पीएसयू शेअरसाठी जबरदस्त तेजीचे लक्ष्य समोर आले आहे. तथापि, दोन परदेशी ब्रोकरेज कंपन्यांमध्ये पूर्णपणे भिन्न मते आहेत, परंतु मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने 88% चे तेजीचे टार्गेट दिले आहे.
3 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनी शेअर फोकसमध्ये, रेलिगेअर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL
BHEL Share Price | शुक्रवारी शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला होता. या घसरणीचा नकारात्मक परिणाम भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअरवर सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतंय. शुक्रवारी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअर 6.02 टक्क्यांनी घसरून 203.35 रुपयांवर पोहोचला होता.
3 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: BHEL
BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या सरकारी कंपनीने भूतानमध्ये 6×170 मेगावॅट क्षमतेच्या पुनत्संगचू-2 जलविद्युत प्रकल्पाचे दोन युनिट यशस्वीरित्या कार्यान्वित करून मोठी कामगिरी केली आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंजला फायलिंगमार्फत माहिती दिली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: BHEL
BHEL Share Price | स्टॉक मार्केटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत जे गुंतवणूकदारांना कमी वेळात मोठा परतावा देऊ शकतात. तुम्ही सुद्धा अशाच शेअरच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीशी बोलताना स्टॉक मार्केट तज्ज्ञ सोनी पटनायक यांनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL
BHEL Share Price | गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी सकारात्मक ग्लोबल संकेतांमुळे स्टॉक मार्केटमध्ये हलकी खरेदी पाहायला मिळाली होती. आजच्या व्यवहारात स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट असले तरी ग्रीन झोनमध्ये ट्रेड करत आहेत. दुसरीकडे, स्टॉक मार्केट निफ्टी किरकोळ वाढीसह 24650 च्या जवळ ट्रेड करत होता. तसेच बीएसई सेन्सेक्समध्ये 70 अंकांपेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली होती.
4 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | BHEL शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस वर होणार परिणाम, फायद्याची अपडेट - NSE: BHEL
BHEL Share Price | बुधवार 13 ऑक्टोबर रोजी BHEL शेअर 3.40 टक्के घसरून 222.40 रुपयांवर (NSE: BHEL) पोहोचला होता. भेल कंपनी शेअर चार्ट पाहिल्यास त्यात उलटसुलट फॉर्मेशन होताना दिसत नाही, असे स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी सांगितले. शेअरमध्ये २५० रुपयांच्या पातळीभोवती इमिजिएट रेझिस्टन्स होत आहे. जोपर्यंत BHEL शेअर २५० रुपयांच्या खाली ट्रेड करत आहे, तोपर्यंत BHEL शेअरमध्ये विक्रीचा दबाव कायम राहू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. (भेल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL
BHEL Share Price | मंगळवार 12 ऑक्टोबर रोजी BHEL शेअर 4.06 टक्के घसरून 229.50 रुपयांवर (NSE: BHEL) पोहोचला होता. मंगळवारी हा शेअर 237.3 रुपयांवर ओपन झाला होता आणि 230.15 रुपयांवर बंद झाला. मंगळवारी दिवसभरात हा शेअर 239.84 रुपयांच्या उच्चांकी आणि 229 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. (भेल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | PSU शेअर पुन्हा तेजीत येणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा- NSE: BHEL
BHEL Share Price | शुक्रवार 08 ऑक्टोबर रोजी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअर 2.57 टक्के घसरून 238 रुपयांवर (NSE: BHEL) पोहोचला होता. शुक्रवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स 0.07% घसरणीसह 79482.66 वर पोहोचला होता. शुक्रवारी दिवसभरात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअरने 245.50 रुपयांचा उच्चांक आणि 237.40 रुपयांचा नीचांकी स्तर गाठला होता. (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | 31% घसरलेल्या BHEL शेअरमध्ये पुन्हा रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल 58% परतावा - NSE: BHEL
BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या दुसऱ्या तिमाही निकालानंतर शेअर्समध्ये तेजीचे (NSE: BHEL) संकेत आहेत. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीने मंगळवारी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. जुलैमध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअरने ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. सध्या BHEL कंपनी शेअर या पातळीवरून ३१ टक्क्यांनी घसरला आहे. मात्र आता हा शेअर तेजीने परतावा देऊ शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. (भेल लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL शेअरला 'अंडरपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: BHEL
BHEL Share Price | मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअर 0.44 टक्के वाढून 230.75 रुपयांवर (NSE: BHEL) पोहोचला होता. सोमवारी इंट्राडे ट्रेडिंगमध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअरमध्ये १० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आणि त्यांनतर ६ टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला होता. (भेल लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, HOLD की SELL करावा - NSE: BHEL
BHEL Share Price | मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये जोरदार घसरण सुरु आहे. शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.22 टक्के घसरून 217.70 रुपयांवर (NSE: BHEL) पोहोचला होता. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड शेअर्स संदर्भात महत्वाचा सल्ला दिला आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड शेअरबाबत गुंतवणूकदारांनी कोणती रणनीती अवलंबली पाहिजे ते सांगितले आहे. (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंश)
6 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL
BHEL Share Price | बुधवारी भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मोठी घसरण (NSE: BHEL) झाली होती. बुधवार 23 ऑक्टोबर रोजी हा शेअर 3.78 टक्के घसरून 224 रुपयांवर पोहोचला होता. मात्र ब्लॉक डीलच्या नंतरही शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.07 टक्के वाढून 226.10 रुपयांवर पोहोचला होता. (भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरमध्ये तेजीचे संकेत, मिळेल 45% परतावा, ब्रोकरेजने दिली BUY रेटिंग - NSE: BHEL
BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीसमोर लार्सन अँड टुब्रो कंपनीने मोठं आव्हान उभं केलं (NSE: BHEL) आहे. औष्णिक ऊर्जा क्षेत्रात लार्सन अँड टुब्रो कंपनीने BHEL कंपनीसाठी मोठी स्पर्धा निर्माण केली आहे. एक मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यात लार्सन अँड टुब्रो कंपनी आघडीवर असल्याची माहिती जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने दिली आहे. सोमवार 21 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.64 टक्के घसरून 247.15 रुपयांवर पोहोचला होता. (भेल कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, रॉकेट स्पीडने कमाई होणार, संधी सोडू नका - NSE: BHEL
BHEL Share Price | शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअर 0.14 टक्के घसरून 253.85 रुपयांवर पोहोचला होता. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी (NSE: BHEL) शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत 335.35 रुपये होती, तर 52 आठवड्यांची निच्चांकी किंमत 113.50 रुपये होती. (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून रेटिंग अपग्रेड, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: BHEL
BHEL Share Price | सरकारी कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा शेअर फोकसमध्ये आला आहे. शेअर बाजार विश्लेषकांनी (NSE:BHEL) हा शेअर तेजीत येणार असल्याचे संकेत दिले आहेत. स्टॉक मार्केट विश्लेषक कुणाल बोथरा यांनी PSU भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्ससाठी BUY रेटिंग दिली आहे. (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | BHEL शेअर चार्टवर मोठे संकेत, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समधे जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सने 266 रुपये किमतीवर (NSE: BHEL) मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी हा स्टॉक खरेदी करताना 249 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. अल्प मुदतीच्या दृष्टीकोनातून गुंतवणूक करताना तज्ञांनी 266 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. (बीएचईएल कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | BHEL आणि टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी - Marathi News
BHEL Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. अशा काळात पावर सेक्टरमधील सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. या शेअर्समध्ये गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी मॉर्गन स्टॅन्ली फर्मच्या तज्ञांनी टॉप 5 पॉवर सेक्टरमधील शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स अल्पावधीत गुंतवणूकदारांना मालामाल करू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या टॉप 5 पॉवर स्टॉकबाबत थोडक्यात माहिती.
7 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | BHEL शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक प्राईस 370 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार - Marathi News
BHEL Share Price | बीएचईएल कंपनीचे शेअर्स मजबूत विक्रीच्या दबावात क्लोज झाले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 5 टक्के घसरली होती. तर मागील तीन (NSE: BHEL) महिन्यांत हा स्टॉक 4.18 टक्के घसरला होता. मागील एक आणि दोन आठवड्यांत या कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 2.21 टक्के आणि 6.73 टक्के वाढले होते. (बीएचईएल कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | BHEL शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, PSU स्टॉक मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
BHEL Share Price | बीएचईएल कंपनीचे शेअर्स मंगळवारी 1.42 टक्के वाढीसह 279 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली (NSE: BHEL) पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, पुढील काळात बीएचईएल कंपनीचे शेअर्स 370 रुपये किमतीवर जाऊ शकतो. म्हणजेच हा स्टॉक पुढील काळात 33 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. (बीएचईएल कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुपचा हा शेअर खरेदीला गर्दी, यापूर्वी 38,226% परतावा दिला, फायदा घ्या - NSE: ADANIENT
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB