महत्वाच्या बातम्या
-
Big Boss 16 | 'बिग बॉस 16' स्टेजवर पोहोचली रश्मिका मंदाना, भाईजानचे तेलुगू टॅलेंट आले बाहेर
Big Boss 16 | प्रेक्षकांच्या प्रतिक्षला पुर्वणविराम लागला असून, 1 ऑक्टोंबर पासून रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ ला सुरुवात झाली आहे. या रिअॅलिटी शोमध्ये अनेक स्पर्धक सहभागी झाले असून प्रत्येकाने आपला खेळ खेळण्यास सुरुवात केली आहे तर खेळाच्या पहिल्या आठवड्यात रश्मिका मंदान्ना आणि नीना गुप्ता त्यांच्या ‘गुडबाय’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आल्या होत्या तर यावेळी सलमान आणि रश्मिकाने खूप धमाल केली. या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये दोन्ही अभिनेत्री सल्लू भाईसोबत हसताना दिसत आहेत तर या दोघांना असे बोलताना पाहणे चाहत्यांना खूप आवडले.
2 वर्षांपूर्वी -
Bigg Boss 16 | भाईजान सलमान खानने केले खुलासे, रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' मध्ये देखील स्पर्धकांसोबत गेम खेळणार
Bigg Boss 16 | प्रेक्षकांची प्रतिक्षा अखेर संपली, लवकरच टीव्हीचा लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ प्रसारित होण्यासाठी सज्ज झाला आहे. 2006 पासून या शो ने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसूर केलेली नाही. दरम्यान, लॉन्चच्या आधी, होस्ट आणि सुपरस्टार सलमान खानने पत्रकार परिषदेत मीडियाशी संवाद साधला आणि शो संबंधीत काही मनोरंजक खुलासे देखील केले आहेत. या सीझनमध्ये बिग बॉस देखील स्पर्धकांसोबत गेममध्ये सहभागी होणार असून ‘वीकेंड का वार’ आता शुक्रवार आणि शनिवारी येणार आहे असे ही यावेळी सांगण्यात आले आहे. या कॉन्फरन्समध्ये सलमानने शोशी संबंधित आणखी अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या