महत्वाच्या बातम्या
-
Bigg Boss Marathi | घराबाहेर आल्यावर आर्या आणि योगीताची पहिली भेट; पाहा व्हिडिओ - Marathi News
Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठीचे सध्या पाचवे पर्व सुरू आहे. या घरात प्रत्येक आठवड्याला एक सदस्य घराबहेर पडताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात आर्या जाधव बिग बॉसच्या घरातील नियम मोडल्याने घराबाहेर आली. बाहेर पडल्यानंतर आता आर्याने बिग बॉसच्या घरातील तिच्या एका खास मैत्रिणीची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Bigg Boss Marathi | वाइल्ड कार्ड सदस्य संग्रामवर प्रेक्षकांची नाराजगी "संग्राम; मोठा बैल झाला राव; ज्याच्यासाठी पाठवलं
Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या घरात सध्या कॅप्टनसी टास्कचा धूमशा पाहायला मिळतोय. दरम्यान वाईल्ड कार्ड एन्ट्री घेऊन आलेल्या संग्रामने पहिल्याच दिवशी स्वतःची धतिंगिरी दाखवली. परंतु संग्राम आता फुसका झाला आहे असं प्रेक्षकांना दिसून येत आहे. त्याचबरोबर मागील आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर संग्राम मिस्टर इंडिया असल्याचं रितेश यांनी सांगितलं. कारण की, संग्राम यांच्या पहिल्या दिवसानंतर त्यांचा घरामध्ये फारसा चांगला वावर दिसत नाहीये.
3 महिन्यांपूर्वी -
Bigg Boss Marathi | निक्की-अरबाज बद्दल केला मोठा खुलासा म्हणाला, 'अख्या जगाला माहितीये ते सध्या काय करतायेत'
Bigg Boss Marathi | मराठी बिग बॉसच्या पाचव्या सीजनने रंजक वळण घेतलेलं पाहायला मिळतंय. सातव्या आठवड्यामध्ये एलिमिनेशनमधून दोन सदस्य घराबाहेर पडले. पहिला सदस्य म्हणजे आर्या जाधव आणि दुसरा वैभव. आर्या ही तिच्या कृत्यामुळे घराबाहेर पडली तर, वैभवला प्रेक्षकांनी सेफ न केल्यामुळे त्याला घराबाहेरचा रस्ता धरावा लागला. वैभव घरातून बाहेर आल्यानंतर त्याच्या मुलाखती घेतल्या गेल्या. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखती दरम्यान वैभवने निक्की आणि अरबाजच्या नात्याबद्दल एक खुलासा केला.
4 महिन्यांपूर्वी -
Bigg Boss Marathi | असा आहे पॅडी..दुसऱ्याच्या; हास्यजत्रा फेम विशाखाने शेअर केला पॅडी कांबळे बरोबरचा 'तो' किस्सा
Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या घराने आता एक वेगळंच वळण घेतलेलं दिसतंय. प्रत्येकजण खेळासाठी नमुन दिलेल्या टीममध्ये खेळाविषयी चर्चा करताना दिसत आहेत. दरम्यान नुकताच भाऊचा धक्का पार पडला. अनेक खेळ आणि गंमत जंमत पाहायला मिळाली. त्याचबरोबर पंढरीनाथ कांबळे यांना चक्रव्यूव रूममधील त्यांच्याच टीममधील सदस्यांची व्हिडिओ दाखवण्यात आली. ज्यामुळे पॅडी भाऊंचं मन कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळालं.
4 महिन्यांपूर्वी -
Bigg Boss Marathi | निक्कीला मारलेली चापट आर्याला पडली महागात; भाऊंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष, आता पुढे काय?
Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनमधील कालच्या भागात आर्या आणि निक्कीमध्ये झटापट झाल्याची दिसली. या झटापटीत जादुई हिरा मिळवण्याच्या नादात निक्की आणि आर्या या दोघींमध्ये चांगलीच झुंबड पेटलेली पाहायला मिळाली. दरम्यान झालेल्या झटापटीमध्ये आर्या हिने निक्कीच्या कानाखाली जाळ पेटवत बिग बॉसच्या घरामधील नियमांचं उल्लंघन केलं. अखेर प्रेक्षक कालचा भाग पाहण्यासाठी अत्यंत उत्सुक होते. रात्री नऊ वाजता दाखवल्याप्रमाणे बिग बॉस यांनी आर्याच्या कृतीचा तीव्र शब्दात निषेध करून तिला जेलबंद केलं. या गोष्टीचा आर्याला देखील चांगलाच पश्चाताप झाला.
4 महिन्यांपूर्वी -
Bigg Boss Marathi | आर्याने फोडलं निक्कीचं थोबाड! रडत म्हणाली 'बिग बॉस हिला बाहेर काढा'; बिग बॉस काय निर्णय घेणार?
Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या पाचव्या सीजनमध्ये एक अशी गोष्ट घडली आहे जी या आधीच्या सीजनमध्ये कधी पाहायला नाही मिळाली. बिग बॉसच्या घरात धुमशान राडे, एकमेकांना उलट फिरून बोलणे, एकमेकांशी इज्जत आणि लायकी काढणे या सर्व गोष्टी होतच असतात. परंतु एखाद्याला शारीरिक इजा पोहोचता कामा नये ही सर्व सदस्यांची जबाबदारी असते.
4 महिन्यांपूर्वी -
Bigg Boss Marathi | संग्रामची अरबाजला ताकदीची धमकी; दोन बॉडी-बिल्डरची आपापसात झुंज, प्रोमो पाहिलात का?
Bigg Boss Marathi | मराठी बिग बॉस या कार्यक्रमाने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. सर्वसामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत प्रत्येकजण बिग बॉसच्या घरातील हालचालींबाबत आपापली प्रतिक्रिया देत असतो. दरम्यान खराखुरा गेम या आठवड्यापासून सुरू झाला असून, नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला. त्याचबरोबर वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणजेच संग्राम चौगुले याने नावडता सदस्यांना पाण्यामध्ये ढकलून टास्क पूर्ण केला.
4 महिन्यांपूर्वी -
Bigg Boss Marathi | दोघींची मैत्री 4 दिवस सुद्धा नाही टिकली; आर्या आणि जानवीची पुन्हा एकदा खडाजंगी - Marathi News
Bigg Boss Marathi | मराठी बिग बॉसचा पाचवा सिझन रंजक वळणावर सुरू आहे. आता सर्वांना नॉमिनेशन टास्क पार करावा लागणार आहे. दरम्यान वाइल्ड कार्ड एन्ट्री सदस्य संग्राम चौगुले याच्या येण्याने अनेकजण थक्क झाले आहेत. आपला गेम आपण कशा पद्धतीने स्ट्रॉंग करायला हवा याकडे सर्वजण लक्ष देत आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Bigg Boss Marathi | बिग बॉस ये दिल मांगे More! वाइल्ड कार्ड एन्ट्रीनंतर अभिनेत्याच्या या पोस्टकडे वळालं सर्वांचं लक्ष - Marathi News
Bigg Boss Marathi | मराठी बिग बॉसचा सातवा सिझन सुरू झाला असून प्रेक्षकांमध्ये शो पाहण्याची इच्छा आणखीनच वाढीला लागली आहे. दरम्यान बॉडी बिल्डर संग्राम चौगुले याच्या घरात येण्याचा चांगलाच परिणाम सदस्यांवर झालेला पाहायला मिळतोय. संग्रामने घरात एन्ट्री केल्याबरोबर त्याला एक टास्क दिला गेला. यामध्ये बिग बॉस यांनी सांगितलेल्या तरतुदीनुसार दोन सदस्यातून एका सदस्याची निवड करून नावडता सदस्य स्विमिंगपूलमध्ये ढकलायचा होता.
4 महिन्यांपूर्वी -
Bigg Boss Marathi | उत्कर्ष शिंदेकडून गुलिगतला गाण्याची ऑफर, हे प्रसिद्ध गायक गाणार गाणं - Marathi News
Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठीचा पाचवा सीजन चांगलाच चर्चेत असल्याचा दिसतोय. बिग बॉसमधील प्रत्येक सदस्याने आपल्या खेळातून, माणुसकीतून आणि एकमेकांसाठी आपुलकी दाखवून समस्त महाराष्ट्रातील जनतेचं मन जिंकलं आहे. नुकताच भाऊचा धक्का पार पडला. यावेळेसच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी सर्व सदस्यांबरोबर धमालमस्ती करत गणेश चतुर्थीचा दिवस साजरा केला. यामध्ये काही मराठी कलाकारांमार्फत खेळ देखील खेळण्यात आले. (Suraj Chavan)
4 महिन्यांपूर्वी -
Bigg Boss Marathi | झापूक-झुपुक अंदाज! 'हे घे चॉकलेट माझा बच्चा', सूरजने हाणला होता गुलिगत अंदाजात प्रपोज - Marathi News
Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या घरामधील निरागस सदस्य सुरज चव्हाण हा टॉप 10 च्या लिस्टमध्ये असलेला सदस्य आहे. त्याच्या साधेभोळेपणामुळे आणि झापूक-झुपुक अंदाजामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. बिग बॉसचा खेळ पाहता घरातील सर्व सदस्यांच असं म्हणणं आहे की, सुरजला अजून सुद्धा बिग बॉस गेम समजण्यासाठी अडचणी निर्माण होतात.
4 महिन्यांपूर्वी -
Bigg Boss Marathi | 'तू जेलमध्ये राहून आलीयेस, तुझ्या इतका मी बावळट नाहीये; किलर गर्लला नडला पुढारी
Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठी सिझन 5 च्या घरामध्ये आत्तापर्यंत प्रत्येक सदस्याने धुमशान राडे घातले आहेत. दररोजचा शो संपल्यानंतर उद्याच्या भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रोमो पाहण्यासाठी देखील उत्सुकता दर्शवताना दिसत आहेत. नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला असून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेस सज्ज झालेले सदस्य एकमेकांवर नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळतायत.
4 महिन्यांपूर्वी -
Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या घरामधून 'कोकण हार्टेड गर्लची' एक्झिट; इतर सदस्यांना झाले अश्रू अनावर
Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठीमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्रीची जोरदार चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू होती. अशातच शनिवार आणि रविवारमध्ये होणाऱ्या भाऊच्या धक्क्यावर घराबाहेर निघण्याच्या प्रक्रियेमध्ये सज्ज झालेल्यांपैकी एका सदस्याला घराची एक्झिट घ्यावी लागते. या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावरून कोकण हार्टेड गर्ल अंकिता हिने घराचा निरोप घेतला आहे. दरम्यान अंकीता एवढ्या लवकर घराचा निरोप घेईल असं प्रेक्षकांना आणि घरातील सदस्यांना वाटलं नव्हतं. परंतु बिग बॉसचा हा खेळ ट्विस्ट आणि धक्के देणारा आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री कोणाची? सोशल मिडीयावर गाजतयं कोल्हापूरच्या पठ्ठ्याचं नाव
Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठी सीजन 5 ची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होताना पाहायला मिळते. बिग बॉसमधील सर्व स्पर्धकांनी जल्लोषात तर, कोणी देवाला गाऱ्हाण घालून ट्रॉफी मीच जिंकणार असं आश्वासन बिग बॉस मंचावर प्रेक्षकांना दिलं आहे. सध्या बिग बॉसचा टीआरपी उच्चांक गाठताना दिसतोय.
4 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
- HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN