महत्वाच्या बातम्या
-
आम्ही लोकसभेच्या 40 पैकी 40 जागा जिंकणार, त्यामुळेच भाजपचे 3 जावई CBI, ED आणि IT धावून आले - तेजस्वी यादव
केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरावरून बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, जेव्हा भाजपला राज्यात भीती वाटते किंवा तोटा होतो, तेव्हा ते सीबीआय, ईडी आणि आयटी या तीन जावयांना पुढे करतात. मी परदेशात गेल्यावर भाजप माझ्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करते. नीरव मोदीसारखे फसवेगिरी करणारे पळून जातात, तेव्हा ते काहीच करत नाहीत.
3 वर्षांपूर्वी -
तेजस्वी यादव यांची धडाकेबाज प्रतिक्रिया | त्यांना जे करायचे आहे ते करू दे, लवकरच सौ सुनार की एक लोहार की
Bihar Political Crisis | बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आरजेडी नेत्यांच्या घरांवर सुरू असलेल्या सीबीआयच्या छाप्यांवर मोठे वक्तव्य केले आहे. विधानसभेतून बाहेर आल्यानंतर बुधवारी ते म्हणाले की, तुम्हाला जे करायचे आहे ते करा, थोडा धीर धरा. आम्ही सुद्धा सौ सुनार का एक लोहार की! लवकरच करू. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारची बुधवारी दुपारी विधानसभेत फ्लोर टेस्ट होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
बहुमत सिद्ध करण्यासाठी आज बिहार विधानसभेचं विशेष अधिवेशन | सर्व आमदार निवांत आणि ईडी, सीबीआय आक्रमक
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आज म्हणजे बुधवारी, २४ ऑगस्टला विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला नितीश कुमार यांनी भाजपच्या पाठिंब्यावर स्थापन झालेल्या आपल्या सरकारचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महाआघाडीतून आठव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत त्यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी आज विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवलं होतं. 243 सदस्यांच्या बिहार विधानसभेत महाआघाडीला 164 आमदारांचा पाठिंबा आहे.
3 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री नितीश कुमार गरजले, थेट मोदींना इशारा | म्हणाले 2014 वाले 2024 मध्ये राहतील तेव्हा ना, विरोधी पक्षांनी मनाने एकवटावं
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जेडीयू नेते नितीश कुमार यांनी नाव न घेता पंतप्रधान मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला. त्यांनी सर्व विरोधी पक्षांना मनापासून एकत्र येण्याचे आवाहन केले. भाजपवर टीका करताना मुख्यमंत्री नितीश म्हणाले की, जे लोक 2014 मध्ये (नरेंद्र मोदी) आले होते ते 2024 (लोकसभा निवडणुकीत) राहतील तेव्हा ना, त्यामुळे विरोधकांना पूर्णपणे आणि एकजुटीने एकत्र यावं, असं आवाहन नितीश कुमार यांनी केलं आहे. विरोध संपेल, असे ज्यांना वाटते, तर ते चुकीचे आहे. पुढे खूप काही होणार आहे. आता आम्हीही त्यांच्या विरोधात आलो आहोत.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | महागाई, बेरोजगारी मुद्दे सोडून धार्मिक मुद्यांना बळ | बिहारमध्ये गोदी मीडिया हाय-हाय, गोदी मीडिया गो-बॅक घोषणाबाजी
राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांनी बिहारमधून देशातील विरोधी शक्तींना मोठा धडा दिला आहे. बिहारमध्ये महाआघाडी पुन्हा सरकार स्थापन करणार असून नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. नितीशकुमार यांचा जेडीयू आता भाजप सोडून राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करत आहे. हे पाऊल म्हणजे देशातील सर्व विरोधी पक्षांसाठी मोठा संदेश आहे, असे तेजस्वी यादव यांनी मंगळवारी सांगितले. आम्ही दिशा दाखवली आहे. भाजप भीतीचे राजकारण करते, पण आम्हाला घाबरण्याची गरज नाही.
3 वर्षांपूर्वी -
Bihar Political Crisis | बिहारमध्ये 'प्रति शिंदे' बनविण्याचा भाजपचा प्लॅन फसला, स्वकर्माने २०२४ मध्ये अडचण वाढवून घेतल्या
बिहारमधील जदयू-भाजप युती तुटली आहे. जदयू विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जेडीयूच्या बैठकीत नितीश कुमार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. नितीशकुमार म्हणाले की, भाजपने आम्हाला संपवण्याचा कट रचला. ‘भाजपने नेहमीच अपमानित केले आहे. आज दुपारी 4 वाजता नितीश कुमार राज्यपालांची भेट घेणार आहेत. राज्यपालांसोबतच्या बैठकीदरम्यान नितीश कुमार राजीनामा सादर करणार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Bihar Political Crisis | बिहारमध्ये 2 दिवसांत खेला होबे?, भाजप प्रणित एनडीएमध्ये फूट पडणार, राजद भाजपशी आघाडी तोडणार?
बिहारच्या राजकारणात येणारे तीन-चार दिवस खूप महत्त्वाचे ठरू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत राज्यात चार महत्त्वाच्या पक्षांच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठका होणार आहेत. यामध्ये राजद, जदयू, काँग्रेस आणि आम्ही अशा प्रमुख पक्षांचा समावेश आहे. १२ ऑगस्टनंतर खरमास सुरू होणार असून त्याआधी ११ ऑगस्टपर्यंत राज्यांतर्गत राजकीय उलथापालथ होऊ शकते, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. आता प्रश्न निर्माण होतो की नितीशकुमार भाजप सोडून राजदसोबत जाणार का?
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला, ही आहे पुढची टारगेट प्राइस - NSE: ADANIPORTS