महत्वाच्या बातम्या
-
Bihar Politics | सुशांत सिंग प्रकरणानंतर आता लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये बाबा धीरेंद्र शास्त्रींच्या आडून धार्मिक द्वेष पेटवण्याची भाजपची खेळी?
Bihar Politics Baba Dhirendra Shastri | उन्हाळ्याच्या कडक उन्हात सापडलेला टेम्पो, ट्रॅक्टर, बस, दुचाकी, चारचाकी गाडी पकडून पाटण्यापासून सुमारे २० किमी अंतरावर असलेल्या नौबतपूर येथील तारेत पाली मठात पोहोचलेल्या बाबा बागेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाजपचे मोठे नेते शक्ती प्रदर्शन करत पोहोचले. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्हातील धीरेंद्र शास्त्री हे यांना लोकसभेपूर्वी भाजपसाठी वातावरण निर्मिती करण्याची जवाबदारी देण्यात आल्याचं म्हटलं जातंय.
2 वर्षांपूर्वी -
नितीश कुमार लवकरच बिहार विधानसभा भंग करणार | पण कारण काय?, मोदी-शाहांचं 2024 मधील स्वप्नं भंग करण्याची मोठी योजना
Bihar CM Nitish Kumar | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयू’ने एनडीए आणि भाजपाला झुगारून लालू प्रसाद यांच्या आरजेडी पक्षासोबत नवं सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर संपूर्ण बिहारमध्ये या निर्णयाचं स्वागत होताना दिसत आहे. मात्र २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी हिंदी पट्ट्यात ही मोठी घटना घडल्याने मोदी-शहा जोडी सुद्धा तणावात असल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे आगामी बिहार लोकसभेत भाजपाला मोठा फटका बसणार हे जवळपास निश्चित असल्याने भाजपचे दिल्लीतील नेते बैठकांवर बैठका घेत आहेत. त्यानंतर बिहारमध्ये ईडी आणि सीबीआयच्या धाडी पडल्या ते देखील देशाने पाहिलं आहे. मात्र त्यातून काहीच हाती न लागल्याने भाजपचे वरिष्ठ अजून चिंतेत आल्याचं वृत्त आहे.
2 वर्षांपूर्वी -
बिहारमध्ये भाजपाची सत्ता जाताच ईडी, सीबीआयचा पारा चढला? | निमलष्करी दल घेऊन विरोधक आमदार, खासदारांच्या घरी धाडसत्र
बिहारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारच्या फ्लोअर टेस्टपूर्वी सीबीआयने राष्ट्रीय जनता दलाचे खासदार अशफाक करीम आणि एमएलसी सुनील सिंह यांच्या घरावर छापे टाकले आहेत. बुधवारी सकाळी सीबीआयचं पथक अशफाक करीम आणि सुनील सिंग यांच्या घरांवर छापा टाकण्यासाठी पटना इथं दाखल झालं. कथित लँड फॉर जॉब घोटाळ्यात हा छापा टाकण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. सुनील सिंह हे राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय आहेत. जाणून घेऊयात नितीश सरकारला आज विधानसभेत बहुमत सिद्ध करायचं आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bihar Politics | नितीश-तेजस्वी एकत्र येणार, युती तोडण्याची घोषणा होऊ शकते, मोदींचा २०२४ मधील मार्ग खडतर
सूत्रांच्या माहितीनुसार, नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यातील कराराचा निर्णय झाला आहे. राजद प्रमुखांनी गृहमंत्रालयाची मागणी केली आहे, ती जदयूने मान्य केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नितीश कुमार लवकरच युती तुटल्याची घोषणा करू शकतात. आज सकाळी तेजस्वी यांच्या घरी अनेक पक्षांचे नेते जमले. जेडीयूची बैठक संपल्यानंतर युती संपवण्याची घोषणा केली जाईल, असं सांगण्यात येत आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS