महत्वाच्या बातम्या
-
बिहार | आमदार फुटणार जेडीयूचे | पण ऑपरेशन होणार लोटसचं | १७ आमदार संपर्कात
बिहारच्या विधानसभा निवडणुका संपल्या आणि भाजप-जेडीयूची सत्ता पुन्हा आली. त्यानंतर इच्छा नसतानाही नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र निवडणुकीच्या निकालाअंती सर्वात मोठा पक्ष ठरला तो लालूप्रसाद यादव यांचा आरजेडी पक्ष.
4 वर्षांपूर्वी -
भ्रष्टाचाराचे आरोप | सरकार स्थापनेच्या तिसऱ्याच दिवशी बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा
नितीश कुमार मंत्रिमंडळात नुकताच पार पडलेल्या शपथविधीत जबाबदारी स्वीकारणाऱ्या बिहारच्या शिक्षणमंत्र्यांना ( Education Minister) अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. ६३ वर्षीय जेडीयू नेते डॉ. मेवालाल चौधरी (JDU Education Minister Mewalal Chaudhary Resign) यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | बिहारचं शिक्षण मंत्री पद | राष्ट्रगीत सुद्धा माहित नसलेल्या आमदाराची वर्णी
बिहारमध्ये निकालाअंती भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार स्थापन झाले आहे. या सरकारचे नैतृत्व नितीश कुमार हेच मुख्यमंत्री म्हणून पुढील पाच वर्ष करतील हे देखील स्पष्ट झालं आहे. परंतु, या सरकारमध्ये शिक्षण मंत्री म्हणून ज्यांची वर्णी लागली आहे, त्या मोवालाल चौधरी यांना देशाचे राष्ट्रगीत देखील म्हणता येत नाही. यासंदर्भातील एक जुना व्हिडिओ आरजेडीने समाज माध्यमांवर शेअर केला होता.
4 वर्षांपूर्वी -
त्यांचा पचका वर्षभरापूर्वी झाला | ते दु:ख विसरायलाच सध्या ते बिहारमध्ये असतात – शिवसेना
महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला नव्हता असे महाराष्ट्रातील फडणवीसांचे पंटर पचकले आहेत. त्यांचा पचका आजपासून वर्षभरापूर्वी झाला व ते दुःख विसरायलाच महाराष्ट्राचे नेते सध्या बिहारला असतात, असे म्हणत शिवसेनेनं भाजपला जोरदार टोला लगावला आहे. महाराष्ट्रातही सगळय़ात मोठा पक्ष विरोधात बसला आहे. त्याचेच प्रतिबिंब बिहारात पडले, पण महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेत्याला बिहारातील विजयाचे श्रेय दिले जात आहे याचा आम्हाला आनंद आहे, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
बिहारमधील पराभवाचे काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वाला फारसे गांभीर्य नाही | कपिल सिब्बल यांची टीका
बिहारमधील एनडीएच्या यशानंतर आणि बिहार मध्ये जेडीयूला (Bihar Assembly Election 2020 Result) नुकसान होऊन देखील सत्ता गमावावी लागल्याने महागठबंधनमध्ये (Bihar Assembly Election 2020 Congress RJD MahagathBandhan) आरोप प्रत्यारोप सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसमुळे थोडक्यात सत्ता हातची गेल्याने आरजेडीचा संताप होतं असल्याचं वारंवार दिसत आहे. आता राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी (RJ Senior Leader Shivanand Tiwari ) यांनी थेट कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींच्या (Congress MP Rahul Gandhi ) कार्यशैलीमुळे भारतीय जनता पक्षाला मदत मिळतेय, असा गंभीर आरोप शिवानंद तिवारी यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
बिहार निवडणुकीवेळी राहुल गांधी शिमल्यात पिकनिकमध्ये व्यस्त होते | आरजेडीचं टीकास्त्र
बिहारमधील एनडीएच्या यशानंतर आणि बिहार मध्ये जेडीयूला (Bihar Assembly Election 2020 Result) नुकसान होऊन देखील सत्ता गमावावी लागल्याने महागठबंधनमध्ये (Bihar Assembly Election 2020 Congress RJD MahagathBandhan) आरोप प्रत्यारोप सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसमुळे थोडक्यात सत्ता हातची गेल्याने आरजेडीचा संताप होतं असल्याचं वारंवार दिसत आहे. आता राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी (RJ Senior Leader Shivanand Tiwari ) यांनी थेट कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींच्या (Congress MP Rahul Gandhi ) कार्यशैलीमुळे भारतीय जनता पक्षाला मदत मिळतेय, असा गंभीर आरोप शिवानंद तिवारी यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
बिहारमध्ये आज एनडीएची बैठक | नीतीशकुमारांची निवड होणार की?
बिहार निवडणुकीचा निकाल (Bihar Assembly Election 2020 Result) लागल्यानंतर नवीन सरकार स्थापनेच्या दिशेने आज (रविवार) महत्वाचा दिवस आहे. आज बिहारमध्ये एनडीए विधिमंडळ पक्षाची (NDA Meeting) बैठक होणार आहे. दुपारी 12:30 वाजता नितीशकुमार यांच्या अधिकृत निवासस्थानी बैठक होणार आहे. विधिमंडळ पक्षाच्या या बैठकीत नितीशकुमार यांना एनडीएचे नेते (Selecting Nitish Kumar as leader of NDA) म्हणून निवडले जाऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
नितीशकुमारांनी अनेकांना दगा दिला आहे | त्यामुळे बिहारमध्ये राजकीय भूकंप शक्य
नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीनंतर (Bihar Assembly Election 2020) मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवलाय. मंत्रीमंडळाच्या बैठकीत विधानसभा भंग करण्याची शिफारस करण्यात आल्यानंतर नितीशकुमार यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवलाय.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | दोन हाणा पण नेता म्हणा | बिहार काँग्रेसमध्ये नेतेपदावरून हाणामारी
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आयडीएला बहुमत मिळालं आहे. दुसऱ्या बाजूला आरजेडी राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे आणि त्यांच्यासोबत आघाडी केलेल्या काँग्रेसला केवळ 19 जागा जिंकता आल्या आहेत. मात्र तरीही काँग्रेसमध्ये अजून अस्थिरता असल्याचं दिसत अजून निवडून आलेल्या आमदारांमध्ये देखील एकी नसल्याचं समोर आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
तेजस्वी यादव महागठबंधन सरकार स्थापनाच्या तयारीत | आमदारांना पाटण्यातच थांबण्याचा आदेश
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपप्रणीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून सरकार स्थापन करण्याची तयारी सुरु केली आहे. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाच पुन्हा मुख्यमंत्री पदी बसविण्याच्या हालचाली भाजपच्या गोटातून सुरु झाल्या आहेत. एकाबाजूल बिहारमध्ये एनडीएच सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु असताना दुसऱ्याबाजूला तेजस्वी यादव यांनी महागठबंधन सरकार स्थापन होईल असं सांगत आमदारांच्या आशा पल्लवित केल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
एक अर्थहीन ट्विट | सेनेच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त आणि साथीदारांना ठार मारले | काय लॉजिक?
बिहार विधानसभेच्या प्रचारात देशातील दिग्गज नेत्यांना केवळ ३१ वर्षांचा तरुणाने घाम फोडला. निवडणुच्या प्रचारात देशभरातील भाजपा नेत्यांची फळी बिहारमध्ये पाहायला मिळाली होती. भाजपचे अनेक राज्यातील मुख्यमंत्री, आमदार आणि खासदार सुद्धा भाजपच्या प्रचारासाठी बिहारमध्ये तळ ठोकून होते. मात्र तेजस्वी यादव या तरुण नेत्यानेच खरी छाप सोडली आणि ती भविष्यात देखील कायम राहतील यात शंका नाही.
4 वर्षांपूर्वी -
विकासाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्यानेच त्यांचं डिपॉझिट जप्त | पंतप्रधानांचा काँग्रेसवर घणाघात
देशाचा विकास, राज्यांचा विकास हे आजचं सर्वात मोठं आव्हान आहे आणि विकासाचा हाच मुद्दा येणाऱ्या निवडणुकीचा मुख्य मुद्दा राहणार आहे. हे बिहारच्या निवडणुकीतूनही सिद्ध झालं आहे, असं सांगतानाच या लोकांना हा मुद्दा लक्षात येत नाहीये, म्हणूनच त्यांची वारंवार जमानत जप्त होत आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचं नाव न घेता केली.
4 वर्षांपूर्वी -
३१ वर्षांच्या तेजस्वीने संपूर्ण भाजपा-जेडीयूला घाम फोडला | RJD सर्वात मोठा पक्ष
बिहार विधानसभेच्या प्रचारात देशातील दिग्गज नेत्यांना केवळ ३१ वर्षांचा तरुणाने घाम फोडला. निवडणुच्या प्रचारात देशभरातील भाजपा नेत्यांची फळी बिहारमध्ये पाहायला मिळाली होती. भाजपचे अनेक राज्यातील मुख्यमंत्री, आमदार आणि खासदार सुद्धा भाजपच्या प्रचारासाठी बिहारमध्ये तळ ठोकून होते. मात्र तेजस्वी यादव या तरुण नेत्यानेच खरी छाप सोडली आणि ती भविष्यात देखील कायम राहतील यात शंका नाही.
4 वर्षांपूर्वी -
आमच्या विजयी उमेदवारांना पराभूत घोषित केलं | RJD चा गंभीर आरोप
बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Bihar Assembly Election 2020 vote counting) सुरू झाली आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये महाआघाडीने मोठी बढत घेतली होती. मात्र, नंतर हे चित्र बदललं. दुपारी तीनपर्यंत एनडीएने महाआघाडीला पिछाडीवर टाकत १२८ जागांवर आघाडी घेतली. यात ७३ ठिकाणी भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. तर JDU ४९, व्हीआयपी ५ व हम एका जागेवर आघाडीवर आहे. दुसरीकडे महाआघाडी (MahagathBandhan) सध्या १०५ जागांवर आघाडी आहे. RJD’चे ६७ उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसने २०, तर डाव्यांनी १८ जागांवर आघाडी घेतली आहे. बसपा आणि एमआयएमचे प्रत्येकी दोन उमेदवार आघाडीवर आहेत.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | आरजेडीने भाजपाला मागे टाकलं | एनडीएची डोकेदुखी वाढली
बिहार निवडणुकीचे अंतिम निकाल (Bihar Assembly Election 2020 vote counting) हाती येण्यासाठी रात्र होणार असून सध्याची आकडेवारी पाहता बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्तेच्या दिशेने घोडदौड सुरु असली तरी आता RJD’ने पुन्हा झेप घेत भारतीय जनता पक्षाला मागे टाकत सर्वात मोठा पक्ष होण्याच्या दिशेने कूच केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
बिहार निवडणूक | अनुभव नसलेले तेजस्वी यादव यांचं यश मोठं - शरद पवार
बिहार विधानसभा निवडणूक निकाल (Bihar Assembly Election 2020 vote counting) प्रक्रियेत आज दुपारी ३ वाजेपर्यंत जे कल हाती आले आहेत त्यानुसार १२८ जागांवर NDA ने आघाडी घेतल्याचं चित्र आहे. भारतीय जनता पक्षाला ७३ जागांवर आघाडी मिळाली आहेत. तर जनता दल युनायटेडला ४९ जागांवर आणि HAM ला १ जागेवर आघाडी मिळाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांमुळे बिहारमध्ये चमत्कार झाल्याचा प्रकाश आमच्या डोक्यात पत्रकारांमुळेच पडला
बिहार विधानसभा निवडणूक निकाल प्रक्रियेत आज दुपारी ३ वाजेपर्यंत जे कल हाती आले आहेत त्यानुसार १२८ जागांवर NDA ने आघाडी घेतल्याचं चित्र आहे. भारतीय जनता पक्षाला ७३ जागांवर आघाडी मिळाली आहेत. तर जनता दल युनायटेडला ४९ जागांवर आणि HAM ला १ जागेवर आघाडी मिळाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
बिहार निवडणूक | शिवसेनेची तुतारी वाजलीच नाही | सौंदर्य सिन्हा सुद्धा पराभूत
बिहार विधानसभा निवडणूक निकाल प्रक्रियेत आज दुपारी ३ वाजेपर्यंत जे कल हाती आले आहेत त्यानुसार १२८ जागांवर NDA ने आघाडी घेतल्याचं चित्र आहे. भारतीय जनता पक्षाला ७३ जागांवर आघाडी मिळाली आहेत. तर जनता दल युनायटेडला ४९ जागांवर आणि HAM ला १ जागेवर आघाडी मिळाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
NDA'च्या अनेक उमेदवारांना केवळ १-२ डिजिटचा लीड | रात्रीपर्यंत धक्कादायक निकाल?
सध्याच्या कलानुसार भारतीय जनता पक्ष 76, राष्ट्रीय जनता दल, 66, जनता दल युनायटेड 48, काँग्रेस 21 आणि लोकजणशक्ती पक्ष 2 व अन्य 30 अशी आघाडी दिसत आहे. मात्र, यापैकी 14 जागांवर 5,8, 32 ते 500 चे लीड उमेदवारांना मिळालेले आहे. यापैकी बऱ्याचशा जागा या नितीशकुमारांच्या जदयू आणि भारतीय जनता पक्षाच्या 76, राजद, 66, जदयू 48, काँग्रेस 21 आणि एलजेपी 2 व अन्य 30 अशी आघाडी दिसत आहे. परंतु, यापैकी 14 जागांवर 5,8, 32 ते 500 चे लीड उमेदवारांना मिळालेले आहे. यापैकी बऱ्याचशा जागा या नितीशकुमारांच्या जदयू आणि भारतीय जनता पक्षाच्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
महाआघाडीचं सरकार येणार हे निश्चित आहे | निकाल आमच्या बाजूनेच | RJD'चं ट्विट
बिहार विधानसभा निवडणूक निकाल प्रक्रियेत आज दुपारी ३ वाजेपर्यंत जे कल हाती आले आहेत त्यानुसार १२८ जागांवर NDA ने आघाडी घेतल्याचं चित्र आहे. भारतीय जनता पक्षाला ७३ जागांवर आघाडी मिळाली आहेत. तर जनता दल युनायटेडला ४९ जागांवर आणि HAM ला १ जागेवर आघाडी मिळाली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO