महत्वाच्या बातम्या
-
मीडियात झाकलं जातंय, पण मध्य प्रदेश आणि राजस्थान भाजपमध्ये उभी फूट पडल्याचं वृत्त, दिल्ली भाजपाही चिंतेत
Lok Sabha Election | लोकसभा निवडणुका ७-८ महिन्यांवर येऊन पोहोचल्या आहेत, तसेच नोव्हेंबर मध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि त्रिपुरा राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला दिल्लीतील भाजप वरिष्ठांची चिंता प्रचंड वाढल्याचं खात्रीलायक वृत्त आहे.
1 वर्षांपूर्वी -
अच्छे दिन आ गये! भाजप खासदाराने जनतेचा पैसा म्हणजे खासदार निधी स्वतःच घर बनवण्यासाठी आणि मुलाच्या लग्नासाठी वापरला
BJP MP Soyam Bapu Rao | तेलंगणाचे भाजप खासदार सोयम बापू राव खासदार एलएडीएस निधीच्या वापरामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. खासदार निधीचा वापर वैयक्तिक कारणांसाठी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. सोयम बापू राव यांनी आदिलाबाद येथे भाजपच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेचा (एलएडीएस) निधी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी वापरण्याऐवजी वैयक्तिक कारणांसाठी वापरल्याची कबुली दिली.
1 वर्षांपूर्वी -
Shraddha Walkar Murder | शिकलेल्या मुलीच ‘लिव-इन’च्या शिकार होतात, भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांकडून समस्त सुशिक्षित मुलींचा अपमान
Shraddha Walkar Murder Case | केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी व्यक्त होताना केलेलं विधान चर्चेत आलं आहे. त्यांनी मुलींचं शिक्षण आणि लिव इन रिलेशन यांचा एकमेकांशी विचित्र पद्धतीने संबंध जोडला आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर आता टीकाही होऊ लागली आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्यावर निशाणा सााधलाय.
2 वर्षांपूर्वी -
आधीच कर्नाटकमध्ये भारत जोडो यात्रेमुळे सत्तापालट होण्याचे संकेत, त्यात भाजपच्या मंत्र्याचा उन्माद, महिलेला सर्वांसमोर कानशिलात मारली
BJP Karnataka | कर्नाटकात एका मंत्र्याने सार्वजनिक ठिकाणी महिलेला थप्पड मारल्याचं प्रकरण जोर धरत आहे. विरोधी पक्षांकडून होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्याचे पायाभूत सुविधा मंत्री व्ही. सोमण्णा यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे. सोमन्नाने या महिलेला तिच्या संबंधित तक्रार करण्यासाठी आली असता महिलेला कानशिलात मारली होती.
2 वर्षांपूर्वी -
विद्या हवी असेल तर सरस्वतीला पटवा आणि पैसा हवा तर लक्ष्मीला पटवा, भाजप आमदाराकडून हिंदू देवी-देवतांचा भयंकर अपमान
BJP MLA Banshidhar Bhagat | उत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये भाजप आमदार बंशीधर भगत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आमदार ‘विद्या हवी असेल तर सरस्वती पटाओ आणि पैसे हवे असतील तर लक्ष्मी’ पताओअसं धक्कादायक विधान करताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार बोलत होते.
2 वर्षांपूर्वी -
Ankita Bhandari Murder | अंकिता भंडारी मर्डर केस, भाजप नेत्याचा मुलगा मुख्य आरोपी, भाजप नेत्याच्या रिसॉर्टला लोकांनी आग लावली
Ankita Bhandari Murder | उत्तराखंडच्या ऋषिकेश जिल्ह्यातील कालव्यातून शनिवारी १९ वर्षीय अंकिता भंडारी हिचा मृतदेह सापडला. काही तासांनंतर अंकिता ज्या रिसॉर्टमध्ये काम करत होती, त्या रिसॉर्टला जमावाने आग लावली. अंकिता भंडारी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी उत्तराखंडचे माजी मंत्री आणि भाजप नेते विनोद आर्य यांचा धाकटा मुलगा पुलकित आर्य याचे हे रिसॉर्ट आहे. या घटनेनंतर भाजपनं विनोद आर्य यांना पक्षातून निलंबित केलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
Agnipath Protests | जवानांचा अपमान सुरु | भाजपच्या कार्यालयांना वॉचमन हवा असल्यास अग्निविरांना प्राधान्य देऊ
लष्करात नव्याने भरती झालेल्या सैनिकांपैकी ७५ टक्के सैनिकांना चार वर्षांनंतर निवृत्त करण्यासाठी अग्निपथ योजनेला देशभर सुरू असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या काही ज्येष्ठ मंत्र्यांची आणि नेत्यांची वक्तव्ये नव्या वादाचे कारण ठरली आहेत. केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी, केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्या वादग्रस्त विधानांवर सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
2 वर्षांपूर्वी -
EC Report | देशातील सामान्य जनतेचे खिसे महागाईने खाली | पण भाजपच्या तिजोरीत अरबो रुपये जमा
सत्ताधारी भाजप हा सध्या देशातील सर्वात श्रीमंत पक्ष आहे. 2019-20 च्या एडीआरच्या अहवालानुसार, संपत्तीच्या बाबतीत भाजप तेव्हा पहिल्या क्रमांकावर होता, तर देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याचबरोबर बहुजन समाज पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता.
2 वर्षांपूर्वी -
Vasundhara Raje | निवडणुकीत मोदींना चेहरा मानण्यास वसुंधरा समर्थकांचा नकार | राजस्थान भाजपमध्ये फूट पडणार?
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये सुरू असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचा आज शेवटचा दिवस आहे. शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी या सभेला संबोधित केलं. यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राजस्थान विधानसभा निवडणूक 2023 मध्ये भाजपचा चेहरा पंतप्रधान मोदी आणि कमळाचं फूल राहील असं स्पष्ट केलं, मात्र वसुंधरा समर्थकांना ते आवडलेलं नाही.
2 वर्षांपूर्वी -
Rajasthan BJP | विधानसभा 2023 | वसुंधरा राजे भाजपविरोधात बंड करण्याच्या तयारीत | थेट इशारा दिला
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी त्यांचे समर्थक हडोतीच्या भूमीवर राजकीय ताकद दाखवतील. राजेंच्या वाढदिवसानिमित्त मुख्य कार्यक्रम बुंदी जिल्ह्यातील केशवरायपाटण येथे होणार आहे. या कार्यक्रमात एक लाख लोक जमल्याचा दावा समर्थकांनी केला आहे. येथे होणाऱ्या जाहीर सभेत वसुंधरा आपल्या विरोधकांना उत्तर देतील, असे मानले जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
Repeal Farm Laws | नवे केंद्रीय कृषी कायदे रद्द झाले | भाजपच्या धास्तीमागील खरी कारणे ही आहेत
नरेंद्र मोदी यांनी आज भलेही तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली असेल, पण ते हटवण्याच्या निर्णयाचे संकेत सुमारे पंधरा दिवसांपूर्वी संपलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतच दिसून आले. कार्यकारिणीत मंजूर झालेल्या राजकीय ठरावात या तिन्ही कायद्यांचा कृषी क्षेत्राशी निगडीत कोणताही उल्लेख नव्हता. सरकार कृषीविषयक कायदे रद्द करण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याचे स्पष्ट संकेत होते. तर फेब्रुवारीमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचे हे कायदेच सांगण्यात आले नाहीत तर त्यांची (Repeal Farm Laws) अंमलबजावणी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक करण्यात आले.
3 वर्षांपूर्वी -
भाजप'कडून विधानसभा निवडणुकांमध्ये शेकडो कोटी खर्च | आकडा पाहून कॉर्पोरेट कंपन्याही लाजतील
नुकत्याच आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि केरळ या ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या, या पाच राज्यातील निवडणुकांच्या प्रचारामध्ये भारतीय जनता पक्षाने तब्बल 252 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आले.
3 वर्षांपूर्वी -
One Party One Vote | तामिळनाडू निवडणुकीत भाजप उमेदवाराला एकच मत | घरातील सदस्यांनाही भाजप नकोशी
तामिळनाडूमध्ये हल्लीच झालेल्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या एका उमेदवाराला केवळ एकच मत मिळाले. भाजपाचे पदाधिकारी डी. कार्तिक यांना केवळ एकच मत (One Party One Vote) मिळाले. उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांच्या घरात एकूण पाच सदस्य आहेत. डी. कार्तिक यांना एक मत मिळण्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली.
3 वर्षांपूर्वी -
Aryan Khan Case BJP Connection | भीषण षडयंत्र? | ते NCB'त नाहीत पण भाजपशी संबंध | कोणाचे आशीर्वाद?
एनसीबीनं कारवाई केली, त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊ जात आहे, असं दिसतं. त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यात आला आहे. सेल्फी व्हायरला झाला, तो एनसीबीचा अधिकारी नाही” असा दावा नवाब मलिक यांनी केला (Aryan Khan Case BJP Connection) आहे. विशेष म्हणजे एनसीबीनेही तो आपला अधिकारी किंवा कर्मचारी नसल्याचं म्हटलंय आणि त्यानतंर ANI’ने देखील अधिकृत माहिती दिली आहे. त्यामुळे तो व्यक्ती एनसीबीचा नाही, मग नक्की कोण आहे, याचे एनसीबीला उत्तर द्यावं लागेल.
3 वर्षांपूर्वी -
BJP MLA Ashish Das Joining TMC | भाजपच्या चुकीच्या कारभाराचा पश्चाताप | भाजप आमदाराने पक्ष सोडला
प्रदीर्घ काळपासूनचे भाजप नेते आणि त्रिपुराच्या सुरमा मतदारसंघाचे आमदार आशिष दास यांनी मंगळवारी राज्यातील भाजप नेतृत्वाखालील सरकारच्या “गैरकृत्याबद्दल पश्चात्ताप” करून (BJP MLA Ashish Das Joining TMC) आपले मुंडन केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घराजवळील कोलकाताच्या प्रसिद्ध कालीघाट मंदिरात जाऊन यज्ञ केला.
3 वर्षांपूर्वी -
MP Varun Gandhi Leaving BJP? | खा. वरुण गांधी भाजप सोडणार? | ट्विटरवरून भाजपचं नाव हटवलं
योगी सरकारला खरमरीत पत्रं लिहिल्यानंतर वरुण गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून भाजप हा शब्द हटवला आहे. त्यामुळे वेगवेगळे कयास वर्तवले (MP Varun Gandhi Leaving BJP) जात आहेत. वरुण गांधी भाजप सोडणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे. मोदी सरकारच्या दोन्ही टर्ममध्ये वरुण यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. शिवाय भाजप पक्षातही त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे ते अडगळीत पडल्याची भावना त्यांना सतावत असावी.
3 वर्षांपूर्वी -
Lakhimpur Kheri Violence | प्रत्येक भागात भाजपचे हजार कार्यकर्ते उभे करा, शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते | हरियाणा भाजपचे मुख्यमंत्री
उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी जिल्ह्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपा कार्यकर्त्यांनी गाडी घातल्याने (Lakhimpur Kheri Violence) आठ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण देशभरातून याघटनेचा निषेध होत आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा आशिष मिश्र याने शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी गाडी घातल्याचा आरोप केला जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालकांना घटनास्थळी पाठवले आहे.
3 वर्षांपूर्वी -
५ राज्यांमधील विधानसभा निवडणुका | भाजपकडून पाच राज्यांच्या प्रभारींची नावे जाहीर | फडणवीसांचाही समावेश
पुढील वर्षी उत्तर प्रदेश , उत्तराखंड, पंजाबसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने यासाठी तयारी सुरू केली आहे. पक्षाने बुधवारी पाच राज्यांच्या प्रभारींची नावे जाहीर केली आहेत. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना सर्वात महत्वाच्या अशा उत्तर प्रदेशचे प्रभारी बनवण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाने प्रधान यांच्यासह 8 केंद्रीय मंत्र्यांना यूपीमध्ये तैनात केले आहे. तर, पंजाबची जबाबदारी कॅबिनेट मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना देण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO