महत्वाच्या बातम्या
-
राज ठाकरेंना आव्हान दिलं, पण आपसातच 'विकासाचे आकडे' चुकले : सविस्तर
गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ‘लाखो-करोडो’च्या आकड्यांची खिल्ली उडवली होती. त्यालाच नितीन गडकरी यांनी भाजपच्या वर्धापनदिनी उत्तर देत थेट शिवाजीपार्कला सर्वांसमोर खुल्या चर्चेचं आव्हाहन दिलं होत.
7 वर्षांपूर्वी -
भाजपची दिव्यदृष्टी, महाभारतातही 'इंटरनेट' होत : विप्लव देव
भाजप सध्या वैज्ञानिकांना सुद्धा लाजवणारे दावे करू लागला आहे. भाजपचे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव एक चकित करणार वक्तव्य केलं आहे. विप्लव देव म्हणाले की, भारत देशात महाभारताच्या काळात सुद्धा इंटरनेट होत.
7 वर्षांपूर्वी -
देशाला येतील तेंव्हा येतील, पण भाजपला अच्छे दिन; सर्वात श्रीमंत पक्ष
भारताच्या राजकारणातील ७ प्रमुख पक्षांपैकी भाजप सर्वात श्रीमंत पक्ष असल्याचे २०१६-१७ च्या प्राप्तिकर विवरणपत्रात दिसून येते आहे.
7 वर्षांपूर्वी -
इयत्ता १० वी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात 'भाजप-शिवसेना' ?
महाराष्ट्र राज्य मंडळाच्या १० वी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांमध्ये केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे गुणगान तर विरोधी पक्षांवर निशाणा साधण्याचा पद्धतशीर प्रयत्नं करण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
बाजार समिती आणि व्यापाऱ्यांच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर
नंदुरबारच्या शहाडामध्ये काल कडकडीत बंद पाळण्यात आला. बाजार समिती आणि व्यापाऱ्यांच्या विरोधात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. परंतु त्याला काही वेळातच हिंसक वळण लागल्याने अखेर जमलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
7 वर्षांपूर्वी -
मग ती हजारो निवडणूक 'मतदान यंत्रे' कुठे गेली असावी ?
मतदान यंत्र उत्पादक आणि निवडणूक आयोग यांच्याकडून देण्यात आलेल्या मतदान यंत्रांच्या नेमक्या संख्येबाबत कमालीची तफावत असल्याचे उघड झाले असून, हजारो ‘बेहिशेबी’ निवडणूक मतदान यंत्र गेली तरी कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
7 वर्षांपूर्वी -
पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाची तोडफोड, भाजप आमदार शिवाजी कार्डिलेना अटक
नगर मधील दोन शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्येनंतर काही जणांनी नगरच्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. त्याप्रकरणी भाजपचे आमदार शिवाजी कार्डिले यांना अखेर अटक करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
२६५४ कोटींचा घोटाळा, २०१४ मध्ये 'तो' नरेंद्र मोदींच्या स्वागताला उपस्थित होता
नीरव मोदीच्या पीएनबी घोटाळ्यानंतर अजून एक वडोदरा स्थित डायमंड पावर इंफ्रास्ट्रक्चर कंपनीने २६५४ कोटी रुपयांचा बँक घोटाळा करण्याचे एक महाकाय बँक घोटाळा प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे अमित भटनागरच्या फेसबुक वरील पोस्ट पाहिल्यास त्या सर्व भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या संबंधितच आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजप कर्नाटक चक्रव्यूहात फसली, २२० मठांचं सिद्धरामय्याना समर्थन
संपूर्ण भारतभर घोडदौड सुरु असलेल्या भाजपच्या मोदीरथाची चाक कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत जमिनीत रुतण्याची चिन्हं दिसू लागली आहे. भाजपच्या काँग्रेसमुक्त भारताच्या स्वप्नात ‘भाजप मुक्त कर्नाटक’ इथूनच सुरुवात होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी -
राज्यातील ६ महापालिकांच्या पोटनिवडणुकीत भाजपला 'भोपळा'
राज्यातील महत्वाच्या सहा महापालिकांच्या पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांनी आपले वर्चस्व अबाधित राखून स्वतःची ताकद सिद्ध केली आहे, परंतु भाजपला या सहाही जागांवर भोपळा हाती लागला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुंबईकर आजही संतापले, भाजप कार्यकर्त्यांच्या बसेस रोखल्या
वर्धापन दिनानिम्मित भाजपच्या मुंबईमध्ये आयोजित केलेल्या महामेळाव्यामुळे मुंबईकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. संतप्त मुंबईकरांनी अखेर बीकेसीकडे जाणाऱ्या भाजपच्या बसेस रोखल्या.
7 वर्षांपूर्वी -
बाळासाहेब ठाकरे किंव्हा राज ठाकरेंसारखा 'वक्ता' नसल्यानेच 'विशेष ट्रेनचे' ३४ प्रयत्नं ?
महाराष्ट्राच्या राजकारणाला सभा, मेळावे आणि मिरवणुका काही नवीन नाहीत. परंतु विराट सभेचा विषय जेव्हा कोणत्याही पक्षाच्या मनात येतो तेंव्हा महत्वाचा असतो तो कार्यकर्त्यांच्या आणि उपस्थितांच्या हृदयाला आपल्या भाषणातून स्पर्श करणारा ‘वक्ता’ म्हणेज नेता.
7 वर्षांपूर्वी -
भाजपचे धाबे दणाणले, महाराष्ट्रात पण लिंगायत समाजाचा भडका ?
महाराष्ट्राचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विधानाने संपूर्ण लिंगायत समाजात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी. दिल्ली दरबारी याचे मोठे राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटण्याची शक्यता.
7 वर्षांपूर्वी -
BLOG - अच्छे दिन'च्या प्रतीक्षेत
एकूणच २०१४ मधील लोकसभा निवडणुका असो कि राज्यभर झालेल्या विधानसभा निवडणुका “नरेंद्र मोदी” या शब्दाला साथ लाभली होती ती काही घोष वाक्यांची. त्यातील काही घोषवाक्य आजही मतदारांच्या चांगली लक्ष्यात आहेत उदाहरणार्थ ‘अच्छे दिन आने वाले है’ आणि ‘अब कि बार मोदी सरकार’ आणि या घोषणांनी भुललेल्या आणि काँग्रेस आणि यू.पी.ए च्या भ्रष्ट कारभाराला कंटाळलेल्या मतदारांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता, मोठया अपेक्षेने मोदींवर विश्वास ठेऊन भरगोस मतदान करून बहुमताने निवडून आणलं.
7 वर्षांपूर्वी -
आता चंद्राबाबूंचा भाजपला स्वबळाचा इशारा
एनडीए मधील आणखी एक घटक पक्ष टीडीपी ने भाजपला स्वतंत्र लढण्याचा इशारा दिला आहे. इतकेच नाही तर टीडीपीने २०१९ मधील लोकसभा निवडणुका स्वतंत्र लढण्याची तयारी चालू केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
ज्यांनी राज्यात भाजपचा वटवृक्ष केला तेच आज उन्हात: खडसे
ज्या नेत्यांनी राज्यात भाजपचा वटवृक्ष केला तेच आज उन्हात असल्याची खंत आज पुन्हां एकनाथ खडसें यांनी बोलून दाखवली.
7 वर्षांपूर्वी -
भाजपच्या उपमहापौरांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य.
भाजपचे नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांना पक्षाने बडतर्फ केले असून, त्यांची उपमहापौर पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
आधीच प्रदूषित आणि तरी विदर्भात अजून एक औष्णिक वीज केंद्र ?
विदर्भातील प्रदूषण झपाट्याने वाढत असताना नागपूर जिल्हातील उमरेड येथे आणखी औष्णिक वीज केंद्र उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
7 वर्षांपूर्वी -
राजस्थान पोटनिवडणूक भाजपसाठी २०१९ मधील धोक्याची घंटा.
राजस्थान मध्ये ३ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. तीनही जागा काँग्रेसने खिशात घातल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी -
आर.एस.एस ची कामगार संघटना 'भारतीय मजदूर संघ' मोदींवर नाराज.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कामगार संघटना ‘भारतीय मजदूर संघ’ अर्थसंकल्पावर अतिशय नाराज असल्याचे कळत आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या