महत्वाच्या बातम्या
-
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराना यांचे ८२व्या वर्षी निधन
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदन लाल खुराना हे मागील काही वर्ष मेंदूज्वरामुळे कोमामध्ये गेले होते. काल रात्री उशिरा राहत्या घरीच त्यांचे निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते. त्यांचे पुत्र हरिश खुराना यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
7 वर्षांपूर्वी -
टेलिकॉम कंपन्यांना ई-केवायसी'साठी आधार कार्डची मागणी बंद करण्याचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागानं सर्व टेलिकॉम कंपन्यांना आदेश जरी केले आहेत. त्यानुसार मोबाइल फोनधारकांची खासगी माहिती पडताळणीसाठी अथवा नवीन सिम कार्ड कनेक्शन देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना ई-केवायसी’च्या नावाने ग्राहकाकडे आधार कार्डची मागणी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी हे तसे अधिकृत निर्देश सर्व टेलिकॉम कंपन्यांना जारी केले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
आरे मेट्रो कारशेड'चा न्यायालयीन मार्ग सुद्धा मोकळा
मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मार्गासाठी मेट्रो-३च्या आरे कारशेडचा न्यायालयीन मार्ग अखेर मोकळा झाला आहे आणि त्यामुळे सरकारला सुद्धा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील आरे कॉलनीत मेट्रो कार डेपो उभारण्यास आव्हान देणारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाने अखेर फेटाळली आहे. न्या.एस सी धर्माधिकारी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाकडून आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
भविष्यात सुद्धा ब्राह्मण समाज देशाचे नेतृत्व करत राहील
सध्या आपल्या समाजात असमानता निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. परंतु, देशात ही असमानता निर्माण करणाऱ्या बारामतीकरांच्या हे ध्यानात येत नाही की यापूर्वी सुद्धा ब्राह्मण समाजाने आपल्या देशाचे नेतृत्व केले होते आणि त्याप्रमाणेच भविष्यात सुद्धा करतच राहील, असे सांगत पुण्याच्या भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी एनसीपीचे सर्वेसेवा शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष तोफ डागली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदी सरकार सत्तेत....पण हे काय? सीबीआयकडून सीबीआयच्या मुख्यालयावर छापेमारी?
मोदी सरकार सत्तेत….पण हे काय? सीबीआयकडून सीबीआयच्या मुख्यालयावर छापेमारी?
7 वर्षांपूर्वी -
आज महाराष्ट्र सरकारकडून ‘दुष्काळसदृश’ परिस्थितीची घोषणा झाली - जाहिरातबाज २०१४
आज महाराष्ट्र सरकारकडून ‘दुष्काळसदृश’ परिस्थितीची घोषणा झाली. वास्तविक सर्वच ग्रामीण महाराष्ट्र भयानक दुष्काळाला सामोरे जाईल अशी परिस्थिती आहे. परंतु याच काँग्रेस – राष्ट्रवादीचे वाभाडे कडून सत्तेत आलेल्या भाजप आणि शिवसेनेने सामान्यांना अशी जाहिरातबाजीने आश्वासन दिली होती.
7 वर्षांपूर्वी -
सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे भाव खाली
आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण होत असल्याने देशांतर्गत तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात केली आहे. मागील सलग १५ दिवसात कच्च्या तेलाचे दरात ६ डॉलर प्रति बॅरलने खाली आले आहेत. त्यामुळे भारतात सुद्धा इंधनाच्या दारात अल्पशी दर कपात होत आहे.
7 वर्षांपूर्वी -
नागपूर - मी टू मोहिमेला अमृता फडणवीस यांचा पाठिंबा
नागपूर – मी टू मोहिमेला अमृता फडणवीस यांचा पाठिंबा
7 वर्षांपूर्वी -
भव्य! भाजपचे पुण्यवान आमदार आणि त्यांनी बांधलेल्या ४ पायऱ्यांच्या विकासाचा जागो जागी प्रचार
भाजपचे विवादित आमदार राम कदम यांची मतदारसंघातील विकासाची कामं कोणती हे शोधायचे झाल्यास एखादं शोध पथक सुद्धा कमी पडेल. परंतु कोणत्याही कामाचे प्रोमोशन शोधायचे झाल्यास त्यांच्या मतदारसंघात जागोजागी असे डॅशिंग, दयावान आणि पुण्यवान नामकरणाचे बॅनर्स आणि होर्डिंग्स पाहायला मिळतील. त्यांच्या मतदारसंघातील भरीव अशा ४ पायऱ्यांच्या विकास कामाचा सध्या घाटकोपरमध्ये जोरदार प्रोमोशन सुरु आहे.
7 वर्षांपूर्वी -
फरिदाबाद - विषय महिला सशक्तीकरण, एम. जे. अकबरांचा विषय निघताच संबित पात्रांनी पळ काढला
फरिदाबाद – विषय महिला सशक्तीकरण, एम. जे. अकबरांचा विषय निघताच संबित पात्रांनी पळ काढला
7 वर्षांपूर्वी -
राफेल लढाऊ विमानाची किंमत सांगा आणि ५ कोटी जिंका; बिहारमध्ये सर्वत्र पोस्टर्स
काँग्रेस राफेल लढाऊ विमानांच्या करारावरून भाजपला आणि मोदींना लक्ष करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. फ्रान्स मधील प्रसार माध्यमांनी या करारावर आणि विशेष करून अनिल अंबानींच्या कंपनीवर संशय व्यक्त केल्यापासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. त्यात आता इतर राज्यातील स्थानिक नेत्यांनी सुद्धा राफेल लढाऊ विमानांच्या किमतींवरून मोदींच्या अडचणी वाढविण्यास सुरुवात केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
गुजरातमध्ये पुन्हा एका ३ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, त्यातही उत्तर भारतीयावर कनेक्शन?
सदर आरोपी फरार असून तो आपल्या कुटुंबीयांसोबत १५ दिवसांपूर्वीच पांडेसरा येथे वास्तव्यास आला होता. दरम्यान पीडित मुलीचे वडिल हे रोजंदारीवर रंगकाम करतात असं वृत्त आहे. आधीच्या प्रकरणामुळे गुजरात उत्तर भारतीयांविरोधात तापले असताना पुन्हा असा प्रकार घडल्याने गुजरात पोलीस विशेष खबरदारी घेताना दिसत आहेत. सध्या आरोपीची ओळख गुप्त ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या काळात महागाई व रुपयाच्या घटणाऱ्या किंमतीवर पत्रकार परिषद....पण आज?
काँग्रेसच्या काळात महागाई व रुपयाच्या घटणाऱ्या किंमतीवर पत्रकार परिषद….पण आज?
7 वर्षांपूर्वी -
गोव्यात भाजप काँग्रेसचे आमदार फोडून 'काँग्रेस मुक्त गोवा' नारा देणार?
गोव्यात सध्या राजकीय घडामोडींना जोर आला आहे. विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती सध्या स्थिर आहे; पण त्यांचा आजार गंभीर असल्याने भाजप तसेच सत्ताधारी मित्र पक्षांकडून मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली वेगाने वाढल्या आहेत. लवकरात लवकर पर्यायी नेतृत्वाचा शोध पूर्ण करून नव्या मुख्यमंत्र्यांकडे सूत्र सोपविण्याची जय्यत तयारी सुरु आहे.
7 वर्षांपूर्वी -
मतदाराला आमिष? मतदार यादीत नाव नोंदवून आम्हाला कळवा आणि मिळवा.....
मतदाराला आमिष? मतदार यादीत नाव नोंदवून आम्हाला कळवा आणि मिळवा…..
7 वर्षांपूर्वी -
सबरीमाला मंदिरात जाणाऱ्या महिलांचे तुकडे करा, अभिनेता व भाजप समर्थक तुलसीधरन नायरच वक्तव्य
सबरीमाला मंदिरामध्ये महिलांना प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेल्या आदेशावर नाराजी व्यक्त करत मल्याळम अभिनेत्याने वादग्रस्त विधान केल्याने खळबळ माजली आहे. अभिनेता, तसेच भाजप समर्थक तुलसीधरन नायर यांनी सबरीमाला मंदिरात येणाऱ्या महिलांचे तुकडे केले पाहिजे असे धक्कादायक विधान केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
वाजपेयी ते मोदी....पवारांचं योगदान केवळ लातूर-किल्लारी पुरता मर्यादित नव्हतं, ते गुजरातच्या भुज भूकंपात सुद्धा होत
वाजपेयी ते मोदी….पवारांचं योगदान केवळ लातूर-किल्लारी पुरता मर्यादित नव्हतं, ते गुजरातच्या भुज भूकंपात सुद्धा होत
7 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींनी ते उदाहरण दिलं होत 'त्यांच्या' बटाट्यांच्या स्वप्नांवर, भाजपने केली होती मोड-तोड
राहुल गांधींनी ते उदाहरण दिलं होत ‘त्यांच्या’ बटाट्यांच्या स्वप्नांवर, भाजपने केली होती मोड-तोड
7 वर्षांपूर्वी -
मी बिहारींच्या रक्षणासाठी गुजरातला येतो, दम असेल तर मला मारहाण करा : खासदार पप्पू यादव
युपी – बिहारींवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे गुजरातमधून उत्तर भारतीय लोकं मोठ्याप्रमाणावर गुजरात मधून पलायन करून स्वतःच्या गावाकडे पळ काढत आहेत. त्यामुळे बिहारमधील जन अधिकार पक्षाचे प्रमुख तसेच खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव गुरूवारी गुजरातला जाणार असल्याचे म्हणाले. बिहारी लोकांच्या रक्षणासाठी मी स्वतः गुरूवारी गुजरातला जाईन आणि त्यांची रक्षा करेन, हिंमत असेल तर हल्लेखोरांनी मला मारहाण करुन दाखवावी असं आवाहन पप्पू यादव यांनी दिले आहे. मी गुरूवारी गुजरातला जाईन, मग बघू कोण तेथून बिहारींना पळवून लावतं आणि मारहाण करतं, असं म्हणत त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारी नागरिकांवर हल्ला करणाऱ्यांना खुलं आव्हान दिलं.
7 वर्षांपूर्वी -
#MeToo मोहीम चुकीच्या प्रतेची सुरुवात : भाजपाचे खासदार उदित राज
सध्या देशभर #MeToo मोहीम जोर धरत असताना भाजपचे खासदार उदित राज यांनी आज ट्विट करून #MeToo मोहीम थांबवा असे अप्रत्यक्ष म्हटले आहे. समाज माध्यमांद्वारे जोर धरणाऱ्या या मोहिमेवर खासदार उदित राज यांनी काही प्रश्न सुद्धा उपस्थित केले आहेत.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Tata Consumer Share Price | टाटा तिथे नो घाटा, 5219 टक्के परतावा देणारा शेअर मालामाल करणार - NSE: TATACONSUM