महत्वाच्या बातम्या
-
बिहार निवडणूक | संजय राऊतांमुळे शिवसेनेची महाराष्ट्रातही अशीच अवस्था होईल
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भारतीय जनता पक्षाला ७४ तर जेडीयूला अवघ्या ४३ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. यानिवडणुकीत काँग्रेस -राष्ट्रीय जनता दल महाआघाडीकडून तेजस्वी यादव यांनी एकाकी झुंज दिली, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय जनता दलला ७५ जागा मिळाल्या तर काँग्रेस १९ जागांवर थांबली. बिहारच्या निकालावरून महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना टोलेबाजी करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
जगंलराज का युवराजला बिहारच्या जनतेने नाकरले | आता महाराष्ट्रात पण...
बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचं पानीपत झाल्यानंतर भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर जोरदार टीका केली जात आहे. काँगसने महाराष्ट्रात “हातात” “धनुष्यबाण” धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला. आता महाराष्ट्रात सुध्दा जनतेच्या “घड्याळाचे” काय सांगावे टायमिंग…? अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी राज्यातील महाविकास विकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांवर केली.
4 वर्षांपूर्वी -
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी भाजप अर्नबला वाचवतंय की स्वतःला? | सविस्तर वृत्त
रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासाठी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मैदानात उतरले आहेत. फडणवीस यांनी ट्विट करुन अर्णब गोस्वामी प्रकरणात उच्च न्यायालयाने स्यूमोटो याचिका दाखल करण्याची मागणी केली. अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यापासून ते न्यायालयीन कोठडीत त्यांना ज्याप्रकारे वागणूक दिली जात आहे, याबाबत बऱ्याच चर्चा सुरु आहेत. या सगळ्याची कोर्टाने दखल घ्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तत्पूर्वी भारतीय जनता पक्षाने देशभर आंदोलनं करून अर्नबचा बचाव केला होता.
4 वर्षांपूर्वी -
जो न्याय अर्णव गोस्वामींना लावला | तोच न्याय अनिल परब यांना लावणार काय?
दिवाळीचा सण तोंडावर असताना पगार थकल्यानं जळगावात एका एस.टी कर्मचाऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तत्पूर्वी माझ्या आत्महत्येला ST महामंडळातील कार्यपद्धती व ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत या कंडक्टरनं टोकाचं पाऊलं टाकलं. जळगावमधील मनोज अनिल चौधरी या एस.टी कंडक्टरने सोमवारी (९ नोव्हेंबर) गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चौधरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मेधा कुलकर्णीं यांचा राजकीय प्रवास संपुष्टात? | चंद्रकांत पाटलांवर अजून विश्वास?
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. १ डिसेंबरला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे तर ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून मेधा कुलकर्णी यांचा पुन्हा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्या जागी संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
विधानसभेत मेधा कुलकर्णींचा पत्ता कट केला | आता सांगलीचा उमेदवार देत पुन्हा पत्ता कट
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. १ डिसेंबरला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे तर ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून मेधा कुलकर्णी यांचा पुन्हा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्या जागी संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ठाण्यात भाजपमध्ये गटबाजी वाढली | महत्वाच्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा
निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाच्या असणाऱ्या ठाणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षामध्ये गटबाजी उफाळून आली आहे. दरम्यान गटबाजीला कंटाळून भाजपच्या महत्वाच्या नेत्याने राजीनामा दिल्याने भाजपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील गटबाजीला कंटाळून अखेर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव दयानंद चोरघे यांनी थेट पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्नबसाठी आंदोलनं | तर अन्वय नाईक कुटुंबातील महिलांची भाजप IT सेल'कडून बदनामी
अलिबागचे इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि अन्य दोन आरोपींना पोलिसांनी अटक झाली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून त्यांची रवानगी तळोजा कारागृहात केली आहे. मात्र त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देशभर अर्णब गोस्वामींच्या समर्थनार्थ आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब के साथ सारा देश सिर्फ 'पोश्टरपे' | पण राम कदमांसोबत एकच
Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी लाक्षणिक उपोषण केले आहे. आज सकाळी आमदार राम कदम हे मुंबईत मंत्रालयाच्या गेटसमोरच्या फुटपाथवर आंदोलनासाठी बसले, त्यावेळी त्यांनी डोक्याला काळी पट्टी बांधून अर्णब गोस्वामींच्या अटकेचा निषेध करत महाविकास आघाडी सरकारवर थेट दडपशाहीचा आरोप केला. मात्र काही वेळांनी स्थानिक पोलिसांनी आमदार राम कदम यांना ताब्यात घेतले.
4 वर्षांपूर्वी -
अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री या दोघांनीच का आत्महत्या केली - निलेश राणे
प्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी काल सकाळी त्यांच्या राहत्या घरी अटक केलं होतं. दरम्यान, अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भारतीय जनता पक्षाच्या देशभरातील आणि राज्यातील नेत्यांनी ठाकरे सरकार विरोधात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कालच्या घटनेचा संबंध भारतीय जनता पक्षाने थेट आणीबाणीशी जोडला तर, आता दुसरीकडे भारतीय जाताना पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांभोवतीच वेगळा संशय व्यक्त केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
एका युवराजला वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय? | आ. शेलार यांचा सवाल
Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला आहे. त्यात आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातून पुन्हा भारतीय जनता पक्षातील नेत्यांना अग्रलेखाद्वारे लक्ष केल्याने भाजपच्या नेत्यांनी देखील प्रतिउत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात आणीबाणी २.० | भाजपाकडून महाराष्ट्र सदनाबाहेर पोस्टरबाजी
Republic TV वृत्त वाहिनेचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात काल सकाळी त्यांच्या निवास्थानावरून अटक करण्यात आली आहे. दरम्यान या अटकेच्या कारवाईची तुलना भारतीय जनता पक्षाकडून इंदिरा गांधी यांच्या काळातील म्हणजे १९७५च्या आणीबाणीशी केली आहे. मात्र भारतीय जनता पक्षाने हाच मुद्दा देशाच्या राजधानीत महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या महाराष्ट्र सदनाबाहेर देखील प्रदर्शनाला मांडला आहे.
4 वर्षांपूर्वी -
हे राम | अर्णब प्रकरणावरून त्या पोलिसांना सस्पेंड करा | भाजपाची पुन्हा राज्यपाल भेट
Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना काल मुंबईत त्यांच्या राहत्या घरी झालेल्या अटकेरून ठाकरे सरकारवर आणीबाणी लादल्याचे आणि हुकूमशाहीचे आरोप विरोधकांकडून करण्यात आला. ‘अर्णब गोस्वामी यांस २०१८ मधील एका अत्यंत खासगी प्रकरणात अटक झाली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा भारतीय जनता पक्षाने तीव्र निषेध केला आहे. तसेच समाज माध्यमांच्या माध्यमातून देखील यावेळी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना काळात दिवाळी आली | चित्रा वाघ यांची मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी
राज्यात अजून लॉकडाउन ५ संबंधित निर्णय निर्णय राज्य सरकारकडून प्रलंबित आहेत. त्यात राज्यात कोरोनामुळे एकूण मृत्यू दरात घट झाल्याचं पाहायला मिळत असलं तरी हिवाळ्यात कोरोनाचा प्रकोप पुन्हा वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. राज्यात सध्या कोरोनामुळे स्थिती चांगली नाही आणि त्यात एकामागे एक सण-उत्सव येत असल्याने सामान्य लोकांचा देखील हिरमोड होतं आहे.
4 वर्षांपूर्वी -
सरकारकडून काही होताना दिसत नाही हे राज ठाकरेंनी देखील सांगितलं आहे | प्रवीण दरेकर
महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे, राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला होता.
4 वर्षांपूर्वी -
विमानतळं अदानी-अंबानींना विकल्याच्या अफवांवर बांगड्या फोडणाऱ्या चमच्यांनी इथे...
आर्थिक तोट्यामुळे नुकसानीचा सामना करणाऱ्या राज्य परिवहन एसटी महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation)आपली मालमत्ता तारण ठेऊन बँकेकडून कर्ज घेण्याची तयारी सुरू केली आहे. पुढील सहा महिन्यांचे पगार आणि स्वेच्छा निवृत्तीसाठी लागणारे पैसे देण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
दसऱ्याच्या भाषणात ना धड हिंदुत्व | ना धड धर्मनिरपेक्षता | भाजपाचं टीकास्त्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दसऱ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही शिवसैनिकांना संबोधित केले. मात्र, यावेळी कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर ते दादर येथील सावरकर ऑडिटोरियममधून बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) जबरदस्त हल्ला चढवला. त्यांनी हिंदुत्व, कोरोना लस, बिहार निवडणूक, सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून भाजपवर निशाणा साधला. यानंतर आता भाजपनेही उद्धव ठाकरेंवर पलटवर केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवारांवर विश्वास ठेवायचा की मोदींवर हे जनतेनेच ठरवावे | सुजय विखेंच वक्तव्य
नगर-जामखेड राष्ट्रीय मार्गाच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी (दि.२४ आॅक्टोबर) टाकळीकाझी येथे झाले. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावरही टीका केली. नगर जिल्ह्यातील नगर-जामखेड रोड, बाह््यवळण रस्ता, के. के. रेंज, उढ्ढाण पूल व प्रत्येक मोठी विकास कामे ही संरक्षण खात्याशी निगडीत आहेत. या कामांसाठी मलाही वारंवार दिल्लीला जावे लागते. यामुळे आता मलाच संरक्षणमंत्री व्हावे लागेल. तरच जिल्ह्यातील रखलेल्या मोठ्या प्रकल्पांच्या कामांना गती येईल, असेही डॉ. विखे यावेळी म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
महिलांच्या फोटोंचा गैरवापर करणाऱ्या अँपवर बंदी आणा - चित्रा वाघ
मागील काही दिवसांत सोशल मीडियात नवी अँप कार्यरत झाली आहेत. ही अँप मुलींचे आणि महिलांचे फोटो सोशल मीडियावरुन संकलित करतात आणि त्या फोटोंना मॉर्फ करुन अश्लील पद्धतीने वापरले जाते. या प्रकरणी केंद्र सरकारने तातडीने लक्ष घालावे आणि असे प्रकार करणाऱ्या अँपवर भारतात बंदी घालावी, अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. चित्रा वाघ यांनी दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्र पाठवून अँप प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या राजकारणामुळे अजून एक भाजप समर्थक आमदार शिवसेनेत
भाजपच्या बंडखोर आमदार गीता जैन या आता शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेचे ताकद वाढण्यास मदत होणार आहे. भाजपमध्ये बंडखोरी करत त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. भाजपच्या त्या माजी महापौर होत्या. त्यामुळे भाजपला एकप्रकारे हा धक्का मानला जात आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC