महत्वाच्या बातम्या
-
भुसावळ गोळीबाराने हादरले, भाजप नगरसेवकासह चौघांचा मृत्यू
पूर्ववैमनस्यातून करण्यात आलेल्या हल्ल्याने रविवारी रात्री भुसावळ शहर हादरले. भाजपाचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्यावर तीन जणांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात रवींद्र खरात (५०) यांच्यासह त्यांचे बंधू सुनील बाबूराव खरात (५५) मुलगा सागर रवींद्र खरात (२४), रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात (२०), सुमित गजरे हे पाच जण ठार झाले आहेत. तर इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपीही जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सरकारचं ‘झाडे लावा, झाडे जगवा’ जुनं झालं; आता 'कर्फ्यू लावा, झाडे पाडा'
शनिवार, रविवारच्या धुमश्चक्रीनंतर आरेमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली असून, ती अनिश्चित काळासाठी लागू राहणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याविरोधात पर्यावरणप्रेमी मुंबईकरांनी निषेध नोंदवला असून, ‘आरेमध्ये नेमकी कोणती देशद्रोही कारवाई होण्याची शक्यता आहे की ज्यामुळे तिथे सरकारला रविवारीही जमावबंदी कायम ठेवावी लागली?’ असा प्रश्न हे मुंबईकर करत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पुणे: चंद्रकांत पाटलांच्या अडचणी वाढल्या; कोथरूडमध्ये आघाडीचा मनसेला पाठिंबा
भारतीय जनता पक्षाच्या कोथरूड मतदारसंघातील विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांनी स्वतःची वर्णी लावली आहे. त्यानंतर मेधा कुलकर्णी यांना संताप व्यक्त करताना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. त्यात दुसरी भर म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला ब्राह्मण समाजाने देखील आक्षेप नोंदवला होता.
5 वर्षांपूर्वी -
भाजपमधील दोन गटांमध्ये वाद, प्रकाश मेहता समर्थकांनी पराग शाहांची गाडी फोडली
प्रकाश मेहता यांच्या जागी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेल्या पराग शाह यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. प्रकाश मेहतांना तिकीट नाकारल्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांना पराग शाहांची गाडी फोडली. मुंबईतील घाटकोपर पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश मेहतांचा पत्ता कट करत पराग शाहांना उमेदवारी देण्यात आल्याने कार्यकर्त्यांचा रोष पाहायला मिळाला.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या चौथ्या यादीत खडसे, तावडे, प्रकाश मेहता आणि राज पुरोहित यांचा पत्ता कट
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपनं आपली चौथी यादी जाहीर केली आहे. वेटिंगवर असलेल्या दिग्गजांपैकी भाजपनं केवळ एकनाथ खडसे यांना दिलासा दिला आहे. त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, माजी मंत्री विनोद तावडे, प्रकाश मेहता यांच्यासह कुलाबा आमदार राज पुरोहित यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राहुल नार्वेकरांच्या फिल्डिंगमुळे भाजप राज पुरोहित यांचा पत्ता कट करणार?
साताऱ्याचे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते रामराजे निंबाळकर यांचे जावई राहूल नार्वेकर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर जोरदार लॉबिंग सुरु असून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनीच पुढाकार घेतल्याचे वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
#VIDEO: पुणे-नाशिकमध्ये मनसेच्या या पुराव्यामुळे होऊ शकते भाजपाची पोलखोल
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने काल आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दक्षिण कराडमधून अतुल भोसले यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तब्बल १२ विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अपमानाने संतप्त! गणेश नाईकांनी पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली
शहरातील राजकारणावर पकड असलेल्या गणेश नाईक यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी डावलली आहे. बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी इच्छा नाईक यांनी पक्षश्रेंष्ठीकडे व्यक्त केली होती. मात्र भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा मंदा म्हात्रे यांनाच संधी दिली. त्यामुळे नाईक यांचे कार्यकर्ते नाराज झाले असून नवी मुंबईचे महापौर आणि नगरसेवकांची नाईक यांनी बैठक बोलावली असल्याचे समजते. या बैठकीनंतर नाईक आपली पुढील रणनीती ठरवणार आहेत. काल भारतीय जनता पक्षाने १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसहीत नाईक यांना देखील डावलण्यात आले होते.
5 वर्षांपूर्वी -
नाशिक: वसंत गीते भाजपातही नाराज; समर्थकांची बैठक बोलावली
विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केल्यानंतर पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. कारण तिकीट न मिळालेल्या नेत्यांनी बंडाचा झेंडा फडकवला सुरुवात केली आहे. युतीतील बंडखोरांनी आता आघाडीशी जवळीक केल्याचंही पाहायला मिळत आहे. तर काही बंडखोरांनी अपक्ष लढण्याची तयारी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुणे, नाशिक, नवी मुंबई, नागपूरमधील शिवसैनिकांचं राजकीय अस्तित्व धोक्यात
पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे राखले आहेत. तर शिवसेनेच्या वाट्याला एकही मतदारसंघ आलेला नाही त्यामुळे आगामी काळात शिवसेनेला पुण्यात आपले राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी झगडावं लागणार असल्याचं दिसत आहे. भारतीय जनता पक्षाने नुकतीच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भारतीय जनता पक्षाने कोथरूड, शिवाजीनगर, कॅन्टोंमेंट, कसबा, वडगाव शेरी, पर्वती, हडपसर, खडकवासला या आठही मतदार संघातील उमेदवारांची घोषणा केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यात शिवसेना आणि आरपीआयला एकच न्याय; आठही जागांवर भाजपकडून ठेंगा
पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे राखले आहेत. तर शिवसेनेच्या वाट्याला एकही मतदारसंघ आलेला नाही त्यामुळे आगामी काळात शिवसेनेला पुण्यात आपले राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी झगडावं लागणार असल्याचं दिसत आहे. भारतीय जनता पक्षाने नुकतीच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भारतीय जनता पक्षाने कोथरूड, शिवाजीनगर, कॅन्टोंमेंट, कसबा, वडगाव शेरी, पर्वती, हडपसर, खडकवासला या आठही मतदार संघातील उमेदवारांची घोषणा केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
वडाळा: भाजपाची कालिदास कोलंबकरांना उमेदवारी; सेनेच्या श्रद्धा जाधव बंडखोरीच्या तयारीत
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दक्षिण कराडमधून अतुल भोसले यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तब्बल १२ विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
महिलांबाबत विवादित विधान; अन मतदारसंघाबाबत एकही प्रश्न उपस्थित न करणाऱ्या राम कदमांना तिकीट
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दक्षिण कराडमधून अतुल भोसले यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तब्बल १२ विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोथरूड: चंद्रकांत पाटलांसाठी मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दक्षिण कराडमधून अतुल भोसले यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तब्बल १२ विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपची १२५ उमेदवारांची यादी जाहीर
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दक्षिण कराडमधून अतुल भोसले यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तब्बल १२ विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ; शिवसैनिकांचं भाजप विरोधात बंड
विधानसभा निवडणुकीचा प्रचार दोन दिवसांवर आलेला असतात ठाणे शहर मतदारसंघात शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला गेल्याचं वृत्त आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान,एकूणच ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातं असल्याने शिवसेना हा मतदारसंघ सोडण्यास तयार नाही.
5 वर्षांपूर्वी -
बरेच दिवस बोललो नव्हतो, आता सगळं राज्यातील जनतेपुढं सांगेन: राज ठाकरे
मुंबईत झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज यांनी आगामी विधानसभा निवडणूक ताकदीनं लढवण्याची घोषणा केली. तसंच, ५ ऑक्टोबरला जाहीर सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडेन, असंही स्पष्ट केलं. वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये हा मेळावा झाला. राज यांनी यावेळी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज आत्महत्याग्रस्त शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. मेळाव्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी पाच ते दहा मिनिटे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मनसे निवडणुका लढणार असल्याची माहिती दिली. किती आणि कुठल्या जागा लढवणार याबाबत योग्य वेळी सांगेन असं ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता
भाजप केंद्रीय निवडणूक समितीची बैठक राजधानी दिल्लीतील भाजप मुख्यालयात झाली. जवळपास साडेचार तास चाललेल्या बैठकीमध्ये विधानसभा उमेदवारांच्या नावावरती अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. पण अशात भाजप आता विद्यामान आमदारांचं तिकीट कापणार की काय अशी चर्चा आहे. विदर्भात आणि नागपूरमध्ये विद्यमान आमदारांना भाजपकडून डच्चू देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
काकडे पुर परिस्थतीत दिसले नाहीत? ते भविष्यवाणीचं दुकान आता बंद करा: रुपाली चाकणकर
भाजपचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी अजित पवारांच्या पत्रकारपरिषदेवर जोरदार टीका केली होती. काकडे यांनी ‘काल भांडायचं आणि आज राजीनामा द्यायचा, पुन्हा शरद पवार म्हणतील ते करायचं, नौटंकी करून सहानुभूती मिळविण्याचा हा प्रयत्न आहे अशी टीका काकडे यांनी अजित पवारांवर केली होती.
5 वर्षांपूर्वी -
सेनेला दुर्लक्षित करत भाजप नारायण राणेंचा २ ऑक्टोबरला पक्ष प्रवेश करून घेणार
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे २ ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंतीच्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नारायण राणे यांच्या प्रहार या दैनिकाच्या संकेतस्थळावर याबाबत माहिती देण्यात आली आहे. भाजप-शिवसेना युती होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबई येथे घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात युती होणारच यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे शिवसेनेचा नारायण राणे यांच्या प्रवेशाला होणारा विरोध देखील निवळल्याचे दिसते. १ ऑक्टोबरपर्यंत युती आणि जागावाटपाची घोषणा होणार आहे. त्यानंतर २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करतील.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या