Blue Aadhaar Card | काय आहे ब्लु आधार कार्ड? कोण आणि कसा करू शकता अर्ज, जाणून घ्या
Blue Aadhaar Card | भारतात अनेक कल्याणकारी योजना, सरकारी सबसिडी आणि तत्सम इतर लाभ मिळविण्यासाठी आधार कार्ड आवश्यक केवायसी दस्तऐवजांपैकी एक आहे. यात पूर्ण नाव, कायमचा पत्ता आणि जन्मतारीख यासह लोकांची महत्त्वाची माहिती असते. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) कडून जारी करण्यात येणारा 12 अंकी विशेष युनिक नंबर देखील आहे. आधार हे महत्त्वाचे ओळखपत्र मानले जाते. याचाच एक प्रकार म्हणजे ब्लू आधार, ज्याला बाल आधार देखील म्हणतात. पाच वर्षांखालील मुलांना निळ्या अक्षरात आधार क्रमांक मिळतो.
2 वर्षांपूर्वी