महत्वाच्या बातम्या
-
Lalit Modi and Sushmita Sen | सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या नात्यावर रणवीर सिंगची ही कमेंट व्हायरल
काल रात्री ललित मोदी यांनी काही ट्विट करून लोकांना आश्चर्याचा धक्का दिला. ललित मोदी यांनी खरं तर सुष्मिता सेनसोबतचे काही फोटो शेअर करत दोघं एकमेकांना डेट करत असून लवकरच लग्न करणार असल्याचं सांगितलं आहे. ललित मोदी यांच्या या पोस्ट ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर इतक्या व्हायरल झाल्या की, प्रत्येक जण फक्त दोघांबद्दल चर्चा करत आहे. ललित मोदींच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर अनेक मिम्स व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर यावर रणवीर सिंगची प्रतिक्रियाही आली आहे. रणवीरने ललित मोदींच्या पोस्टवर कमेंट केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Shamshera, Adipurush, Pathan Movie | शमशेरा ते आदिपुरुषपर्यंत सिनेमांचे बिग बजेट आकडे, फॅन्सची उत्सुकता वाढली
येत्या काळात अनेक मोठे सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज झाले आहेत, त्यासाठी सिनेप्रेमींची चांगलीच उत्सुकता आहे. ज्या सिनेमातून एक सेलेब बऱ्याच दिवसांनी कमबॅक करत आहे, तर दुसरीकडे मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच एक जोडी दिसणार आहे. मात्र, या सगळ्यांमध्ये असे काही चित्रपट आहेत ज्यांचे बजेट खूप मोठे आहे. त्यामुळे या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला काही आगामी सिनेमांचं बजेट सांगतो, जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. या यादीत शाहरुखच्या पठाणपासून ते सलमानच्या टायगर ३ पर्यंतचा समावेश आहे.
3 वर्षांपूर्वी -
KGF Chapter 2 | केजीएफ चॅप्टर 2 ने ओलांडला 1000 कोटींचा आकडा | चित्रपटाने रचला हा नवा विक्रम
दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या ‘केजीएफ चॅप्टर २’ या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनने १००० कोटींचा आकडा पार केला आहे. जबरदस्त अॅक्शन आणि इमोशन्सनी भरलेल्या या सिनेमाचा पहिला भाग ब्लॉकबस्टर हिट ठरला आणि चाहते बराच वेळ या सिनेमाच्या सिक्वेलची वाट पाहत होते. चित्रपटाचा दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा अधिक यशस्वी झाला असून या चित्रपटाने पॅन इंडियामध्ये जबरदस्त व्यवसाय केला आहे. चित्रपटाचा व्यवसाय अप्रतिम असून हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहात हाऊसफुल होतो आहे.
3 वर्षांपूर्वी -
Jhund Screening | झुंड सिनेमा बघून आमिर खान टी-शर्टने अश्रू पुसत म्हणाला 'कसे झाले ते मला माहीत नाही'
अमिताभ बच्चन यांचा झुंड हा चित्रपट ४ मार्चला प्रदर्शित होत आहे. याआधीही चर्चा सुरू झाल्या आहेत. ज्या कोणी चित्रपटाचा प्रीमियर पाहिला त्याचे कौतुक होत आहे. अभिनेता आमिर खानसाठी झुंडचे खासगी स्पेशल स्क्रिनिंगही आयोजित करण्यात आले होते. चित्रपट पाहिल्यानंतर तो इतका भावूक झाला होता की, तुम्हाला आपले अश्रू आवरता आले नाहीत. तो टी-शर्टच्या हातातून अश्रू पुसताना दिसला. एवढेच नाही तर चित्रपटातील कलाकारांच्या कामाने तो इतका प्रभावित झाला (Jhund Screening) होता की त्याने सर्वांना आपल्या घरी बोलावले. त्याचवेळी आमिर खानने अमिताभ बच्चन यांच्या कामाचे वर्णन त्यांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीपैकी एक आहे.
3 वर्षांपूर्वी -
Jai Bhima Hindi Trailer Release | जय भीम हिंदी चित्रपटाचा ट्रेलर रीलिज | साऊथ सुपरस्टार मुख्य भूमिकेत
सुपरस्टार सूर्या एक्शन,रोमँटिक सिनेमांसाठी ओळखल्या जातो मात्र आता तो एका वेगळ्या थाटणीचा ‘जय भीम’ चित्रपट घेऊन आला असून या सिनेमातून सूर्या आपल्या वेगळ्या अभिनयाचे दर्शन त्याच्या चाहत्यांना देणार आहे. ‘जयभीम’ २ नोव्हेंबर रोजी ऍमेझॉन प्राइमवर तामिळ भाषेत प्रदर्शित होत असल्याची निर्मात्यांकडून घोषणा करण्यात आली. परंतु देशभरातून ‘जय भीम’ सिनेमा हिंदीत सुद्धा रिलीज करण्यात यावा अशी मागणी चाहत्यांकडून ऍमेझॉन आणि निर्मात्यांकडे करण्यात आली होती पण याची आता प्रतीक्षा संपली असून (Jai Bhima Hindi Trailer Release) या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
कोर्टाच्या सर्व सुनावणीला गैरहजर | आता न्यायालयाच्या 'या' निर्णयाने कंगना अडचणीत येणार
अभिनेत्री कंगना राणौत आणि प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. अभिनेत्री कंगना आणि वाद हे समीकरण आहे. मात्र न्यायालयाने कंगनाला चांगलाच दणका दिला आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात मानहानीचा दावा केला आहे. परंतु एकाही सुनावणीला कंगना न्यायालयात हजर राहिली नाही.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | रितेश आणि जेनेलियाचा पैसा पैसा गाण्यावर डान्स | आणि घडलं...
बॉलिवूडच स्वीट कपल अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूजा हे दोघे देखील समाज माध्यमांवर नेहमीच सक्रीय असतात. दोघेही त्यांचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करतात. यावेळी दोघांच्या आणखी एका व्हिडीओला चाहत्यांचे विशेष प्रेम मिळते आहे. हा व्हिडीओ पूल पार्टीचा आहे यामध्ये दोघं मस्ती करताना दिसत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Bhoot Police Movie | 'भूत पोलिस' चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित
मागील कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला सैफ अली खान, अर्जुन कपूर स्टारर ‘भूत पोलिस’ चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले आहे. या चित्रपटात सैफ अली खान आणि अर्जूनसह जैकलिन फर्नांडिस, यामी गौतम प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. सप्टेंबर 2020 मध्ये या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे हा चित्रपट रखडल्याने याचे शूटिंग उशिराने सुरु झाले. आज या चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले असून यात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील समोर आहे.
4 वर्षांपूर्वी -
अभिनेते राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
आज ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते. चेंबूर येथील इंलॅक्स इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. ते ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ होते.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईला PoK म्हटल्यानंतर आज जय महाराष्ट्र म्हणत सिद्धिविनायक मंदिरात दर्शनाला
मागील काही दिवसांपासून शिवसेनेसोबतच्या वादामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या अभिनेत्री कंगना रनौत हिने मंगळवारी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी कंगना हिरवी साडी, नाकात नथ आणि केसात माळलेला गजरा अशा पारंपारिक मराठमोठ्या वेषात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | अनन्या पांडे, ईशान खट्टरच्या 'खाली पिली' सिनेमाचा टीझर प्रदर्शित
बॉलिवूडमध्ये नव्या दमाचे कलाकार ईशान खट्टर आणि अनन्या पांडे ही जोडी रुपेरी पडद्यावर झळकण्यास आता सज्ज झाली आहे. ‘खाली पिली’ या त्यांच्या सिनेमामधील लूक्सची चर्चा मागील काही दिवस सुरू होती. अशामध्ये आता खाली पिलीचा पहिला टीझर रसिकांच्या भेटीला आला आहे. धडाकेबाज अंदाजामधील त्यांचा पहिला टीझर सिनेमात मुंबईचं दर्शन घडवणार आहे. तर ईशान आणि अनन्या नॉन ग्लॅमरस आणि हटके अंदाजात रसिकांसमोर येणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर रिया चक्रवर्तीविरोधात FIR दाखल
सुशांतसिंग राजपूतने गेल्या १४ जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. आत्तापर्यंत मुंबई पोलिसांनी ३७ जणांची चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवला आहे. आता कंगना रानौत , दिग्दशृक महेश भटयांनाही आपला जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवण्यात आला आहे. तर करण जोहरच्या मॅनेजरलाही कॉल करण्यात आला आहे. गरज पडली तर करण जोहरलाही कॉल केला जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले होते.
5 वर्षांपूर्वी -
अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह ही फेक न्युज
महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्याची बातमी काही वेळापूर्वी वेगाने पसरली होती. मात्र त्यामध्ये तथ्य नसल्याचे समोर आले आहे.सध्या अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयामध्ये आहेत. अमिताभ यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. प्रसार माध्यमांवर असे सांगण्यात येत होते की त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे, दरम्याने हे वृत्त खोटे असल्याचे ट्वीट अमिताभ बच्चन यांनी केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
मोठ्या पडद्यावर महेंद्रसिंग धोणीची भूमिका साकारणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांत सिंह राजपूतने अचानक एक्झिट घेतल्यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउन PR मॅनेजमेंटचा फायदा; पेप्सीच्या इन्स्टाग्राम कॅम्पेनसाठी सोनू सुदशी करार
लॉकडाउनच्या काळात परप्रांतीय मजुरांना आपल्या घरी जाण्यासाठी मदत केल्यामुळे समाजमाध्यमावर कौतुकाचा विषय बनलेला अभिनेता सोनू सूदला पेप्सीची जाहिरात मिळाली आहे. त्यामुळे आता अभिनेता सलमान खान ऐवजी पेप्सीच्या जाहिरातीत सोनू दिसणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे निधन
अभिनेता इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत असतानाच बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. वॉन्टेड, दबंग, एक था टायगर यांसारख्या सुपरहिट चित्रपटांना संगीत देणारे प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे निधन झाले आहे. ते अवघ्या ४२ वर्षांचे होते.
5 वर्षांपूर्वी -
काय बोलाव? काय लिहाव काहीच समजत नाही म्हणत; लतादीदींकडून आठवण शेअर
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. ऋषी कपूर यांच्या पश्चात त्यांची पत्नी नीतू कपूर, मुलगा रणबीर कपूर मुलगी रिद्धिमा कपूर असा परिवार आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही दुख:द बातमी जाहीर केली होती.
5 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. ऋषी कपूर यांच्या पश्चात त्यांची पत्नी नीतू कपूर, मुलगा रणबीर कपूर मुलगी रिद्धिमा कपूर असा परिवार आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही दुख:द बातमी जाहीर केली.
5 वर्षांपूर्वी -
सनी देओल प्रचारात गदर सिनेमाचे डायलॉग मारून गेला; नंतर फिरकलाच नाही
अभिनेते-खासदार सनी देओल बेपत्ता असल्याचे पोस्टर पठाणकोटमध्ये ठिकठिकाणी झळकले आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत गुरुदासपूर मतदारसंघातून ते निवडून आले होते. मात्र, निवडून आल्यानंतर एकदाही ते मतदारसंघात दिसले नाहीत. त्यामुळं मतदारसंघातील लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, ते बेपत्ता असल्याचे पोस्टर लावले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन
‘शोले’ चित्रपटातील ‘कालिया’ ही व्यक्तीरेखा गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील गायदेवी येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर ठरलेल्या शोले चित्रपटातील ‘सरदार, मैंने आपका नमक खाया है’; या संवादामुळे विजू खोटे यांना वेगळी ओळख मिळाली होती.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS