Bombay Dyeing Share Price | अल्पावधीत 72% परतावा देणाऱ्या बॉम्बे डाईंग शेअरवर नवीन मजबूत टार्गेट प्राईस, डिटेल्स नोट करा
Bombay Dyeing Share Price | बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून सतत तेजीत वाढत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे शेअर्स 12.82 टक्क्यांच्या वाढीसह 176.95 रुपये या किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 23ऑक्टोबर 2023 रोजी बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग स्टॉक 5.48 टक्के घसरणीसह 155.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
1 वर्षांपूर्वी