महत्वाच्या बातम्या
-
Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, पुन्हा कमाई होणार, 1 वर्षात दिला 1719% परतावा - Marathi News
Bondada Share Price | बोंदांडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 5 टक्क्यांच्या वाढीसह 627 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरमध्ये (NSE: BONDADA) वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांना 468 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. नुकताच KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीने 130 MWp/100MWac सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी साहित्याचा पुरवठा आणि सोलर आणि इन्स्टॉलेशन करण्याचे काम बोंदांडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीला दिले आहे. या ऑर्डरचे एकूण मूल्य 468 कोटी रुपये असून ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी त्यांना 12 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. (बोंदांडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Bondada Share Price | कुबेर खजिना आहे हा शेअर! अवघ्या 11 महिन्यात 3800% परतावा दिला, खरेदी करणार?
Bondada Share Price | बोंदाडा इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. अवघ्या 11 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3800 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी बोंदाडा इंजिनीअरिंग स्टॉक 2966.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( बोंदाडा इंजिनीअरिंग कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Bondada Share Price | पटापट परतावा देणारा शेअर, 10 महिन्यात दिला 1610% परतावा, खरेदी करणार?
Bondada Share Price | बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जोरदार नफा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीला भारती एअरटेल कंपनीकडून नवीन ऑर्डर मिळाली आहे. 18 जून रोजी बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 2558.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Bondada Share Price | शॉर्ट टर्म मध्ये श्रीमंत करणारा शेअर खरेदी करा, 10 महिन्यांत दिला 3100% परतावा
Bondada Share Price | बोंदाडा इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. या कंपनीचा IPO ऑगस्ट 2023 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. IPO मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत बँड 75 रुपये निश्चित करण्यात आली होती. ( बोंदाडा इंजिनीअरिंग कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार?
Bondada Share Price | बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. अवघ्या 8 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1800 टक्क्यांनी वाढली आहे. 30 एप्रिल रोजी बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1490.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Bondada Share Price | स्वस्त IPO शेअरने कुबेर पावला! अल्पावधीत दिला 1350% परतावा, गुंतवणुकदार मालामाल
Bondada Share Price | बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचा IPO मागील वर्षी ऑगस्टमध्ये 75 रुपये किमतीवर लाँच झाला होता. या कंपनीचे शेअर्स आपल्या IPO किमतीच्या तुलनेत 1350 टक्के वाढले आहेत. ( बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Bondada Share Price | मार्ग श्रीमंतीचा! अवघ्या 2 महिन्यात या शेअरने 310 टक्के परतावा दिला, आजही 8% परतावा दिला
Bondada Share Price | बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीच्या IPO चे दोन महिन्यांपूर्वी 75 रुपये किमतीवर पदार्पण झाले होते. अवघ्या दोन महिन्यात या कंपनीचे शेअर्स 350 रुपयेच्या पार गेले आहेत. बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 333.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS