महत्वाच्या बातम्या
-
Bonus Shares | सुवर्ण संधी! फ्री शेअर्स मिळवा, या कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, वेळीच फायदा घ्या
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. वेलजन डेनिसन लिमिटेड कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. वेलजन डेनिसन लिमिटेड कंपनीने आपल्या शेअरधारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( वेलजन डेनिसन लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्सचा पाऊस पडणार, मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरवर फ्री बोनस शेअर्स मिळणार
Bonus Shares | क्यूपिड लिमिटेडचा शेअर शुक्रवारी 5 टक्क्यांच्या वरच्या सर्किटवर येऊन 2,107.10 रुपयांवर बंद झाला. या शेअरमध्ये बातमी आल्यानंतर खरेदीदार आले आणि त्यात खरेदीचा उत्साह दिसून आला. ( क्यूपिड लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | मोठी संधी, फुकट शेअर्स मिळवा! या कंपनीने केली फ्री बोनस शेअर्सची घोषणा, पैसा वाढवा
Bonus Shares | शेअर बाजाराला पुढील आठवड्यात लॉरेन्झिनी अपेरल्स लिमिटेडवर लक्ष ठेवावे लागणार आहे. कंपनी एक्स-स्प्लिट आणि एक्स-बोनस स्टॉक म्हणून व्यापार करेल. कंपनी 6 बोनस शेअर्स देणार आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 300 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ( लॉरेन्झिनी अपेरल्स लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवून पैसा गुणाकारात वाढवा, या कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, संधी सोडू नका
Bonus Shares | क्युपिड लिमिटेड या कंडोम उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 2034.75 रुपये किमतीवर पोहचले होते. तर शुक्रवारी देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. ( क्युपिड लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | पैशाने पैसा वाढवा! फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, संधी सोडू नका
Bonus Shares | अनूप इंजिनिअरिंग या औद्योगिक यंत्रसामग्री उत्पादक कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्क्यांच्या वाढीसह 3130.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने एका दिवसात साध्य केलेली ही सर्वात मोठी उसळी होती. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली सुरू झाली आहे. ( अनूप इंजिनिअरिंग कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! या कंपनीकडून फ्री बोनस शेअर्स वाटप जाहीर, अल्पवधीत पैसा वाढवा
Bonus Shares | लोरेन्झिनी अपॅरल्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2024 या वर्षात जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 390 कोटी रुपये आहे. YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 239.50 रुपयेवरून वाढून 394 रुपये किमतीवर पोहोचले आहे. या कालावधीत कंपनीच्या गुंतवणुकीसाठी 60 टक्के परतावा कमावला आहे. ( लोरेन्झिनी अपॅरल्स कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! अल्पावधीत पैसा वाढवा, या कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सचा फायदा घ्या
Bonus Shares | केसर इंडिया या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमधे या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 3342.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षभरात या कंपनीचे शेअर्स 112 रुपयेवरून वाढून 3300 रुपये किमतीवर पोहचले आहे. ( केसर इंडिया कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | सुवर्ण संधी! फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, अप्पर सर्किट हीट
Bonus Shares | मागील काही दिवसापासून विक्रीच्या दबावात असलेल्या पैसालो डिजिटल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. अवघ्या 3 दिवसात या स्टॉकमध्ये 41 टक्क्यांची घसरण झाल्यानंतर शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. ( पैसालो डिजिटल कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, एका शेअरवर 6 फ्री बोनस शेअर्स मिळवा, सुवर्ण संधी सोडू नका
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. केसर इंडिया कंपनीने आपल्या शेअरधारकांना 6:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना एका शेअरवर 6 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. ( केसर इंडिया कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, अल्पावधीत पैसा वाढवा
Bonus Shares | रामा स्टील ट्यूब्स या लोह आणि पोलाद क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 4 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 71 पैशांवरून वाढून 40 रुपये किमतीवर गेले आहे. याकाळात रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 5500 टक्क्यांनी मजबूत झाले आहे. ( रामा स्टील ट्यूब्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | सुवर्ण संधी! फ्री शेअर्स मिळवा, कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, वेळीच फायदा घ्या
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स इंडिया कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स इंडिया कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! अल्पावधीत पैसा 3 पटीने वाढेल, स्वस्त शेअर खरेदी करा
Bonus Shares | खाद्य तेलाची निर्मिती करणारी कंपनी एमके प्रोटीन्स लिमिटेड शेअरने शेअरहोल्डर्ससाठी बोनस इक्विटी शेअर्स जाहीर केले आहेत. कंपनीने 2:1 या प्रमाणात बोनस इक्विटी शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच प्रत्येक 2 इक्विटीसाठी 1 इक्विटी पात्र गुंतवणूकदारांना दिली जाईल. ( एमके प्रोटीन्स लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! कंपनी फ्री बोनस शेअर्सचे वाटप करणार, अल्पावधीत पैसा वाढवा
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून देणाऱ्या नॅपबुक्स लिमिटेड कंपनीने बोनस स्टॉक्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( नॅपबुक्स लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवून पैसा वाढवा! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरची किंमत अवघी 45 रुपये
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. एमके प्रोटीन्स ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. ( एमके प्रोटीन्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, अल्पावधीत मोठी कमाई होईल
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. सनशाइन कॅपिटल लिमिटेड कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. या कंपनीच्या शेअर्सची किंमत 300 रुपयांपेक्षा कमी आहे. आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी सनशाइन कॅपिटल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 284.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( सनशाइन कॅपिटल लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, अल्पावधीत पैसा अनेक पटीत वाढवा
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स लिमिटेड कंपनीने आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. Gujarat Ambuja Exports Share Price
10 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देतेय फ्री बोनस शेअर्स, अल्पावधीत वाढेल गुंतवणुकीचा पैसा
Bonus Shares | सनराईज एफिशिएंट मार्केटिंग कंपनीने 6 महिन्यांपूर्वी म्हणजेच सप्टेंबर 2023 मध्ये आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. तर आता पुन्हा एकदा ही कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. Sunrise Efficient Share Price
10 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळतील! मल्टिबॅगर शेअरवर फ्री बोनस शेअर्स जाहीर, अल्पावधीत पैसा वाढवा
Bonus Shares | ग्राउर वेल इंडिया लिमिटेड या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. या मल्टीबॅगर रिटर्न देणाऱ्या कंपनीचे शेअर्स 200 रुपयांपेक्षा स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी ग्राउर वेल इंडिया कंपनीचे शेअर्स 1.72 घसरणीसह 186.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे. Grauer and Weil Share Price
10 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडेल! मिळतील फ्री बोनस शेअर्स, मल्टिबॅगर शेअर आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ श्रीमंत करेल
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. सनशाइन कॅपिटल लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. सेबीला दिलेल्या माहितीनुसार, सनशाइन कॅपिटल लिमिटेड कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना एका शेअरवर 7 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. Sunshine Capital Share Price
10 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! 1 शेअरवर 2 फ्री बोनस शेअर्स मिळतील, अल्पावधीत पैसा वाढवा
Bonus Shares | बोनस शेअर्सवर सट्टा लावणारे गुंतवणूकदार याची दखल घेतात. या आठवड्यात डीआरसी सिस्टीम लिमिटेड शेअर बाजारात एक्स-बोनस स्टॉक म्हणून व्यवहार करणार आहे. पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरसाठी 2 बोनस शेअर्स दिले जातील, असे कंपनीने म्हटले आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून चांगली बाब म्हणजे कंपनीच्या शेअर्सची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे.
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती