महत्वाच्या बातम्या
-
Bonus Shares | फुकट शेअर्स मिळवा! शेअरची किंमत फक्त 8 रुपये, रेकॉर्ड तारिख पूर्वी खरेदीला झुंबड, फायदा घ्या
Bonus Shares | इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीच्या दबावात अडकले होते. मात्र आज या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत धावत आहेत. इंटेग्रा एसेंशिया या पेनी स्टॉक कंपनीमध्ये एलआयसी सारख्या मोठ्या कंपनीने गुंतवणूक केली आहे. इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे एकूण बाजार भांडवल 332 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 8.80 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 5.30 रुपये होती. Integra Essentia Share Price
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | तुम्हाला फुकट शेअर्स मिळतील! संधी सोडू नका, रेकॉर्ड तारीखपर्यंत घ्या एंट्री, मजबूत फायदा होईल
Bonus Shares | ऑलकार्गो लॉजिस्टिक कंपनीने आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. मागील सहा महिन्यात ऑलकार्गो लॉजिस्टिक कंपनीच्या शेअरने चांगली कामगिरी केली. आणि आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. आज सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी ऑलकार्गो लॉजिस्टिक कंपनीचे शेअर्स 6.11 टक्के वाढीसह 341.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. Allcargo Logistics Share Price
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट मिळणार मल्टिबॅगर शेअर्स? शेअरने दिला 10,000 टक्के परतावा, वेळीच एन्ट्री घेणार?
Bonus Shares | केपीआय ग्रीन एनर्जी या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्के वाढीसह 1402.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता KPI ग्रीन एनर्जी कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा देणार आहे. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी आपल्या शेअरधारकांना दुसऱ्यांदा बोनस शेअर्स वाटप करणार आहे. KPI Green Energy Share Price
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्स मिळवा, 78 रुपयाचा शेअर खरेदी करून 2 फुकट शेअर्स मिळवा, संधीचा फायदा घ्या
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअरचा लाभ घेऊ इच्छित असाल तर, तुम्ही स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी केले पाहिजे. नुकताच स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना एका शेअरवर 2 मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. Standard Capital Markets Share Price
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्सचा पाऊस पडेल तुमच्यावर! 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळतील, 68 रुपयाचा शेअर खरेदी करा
Bonus Shares | सालासर टेक्नो इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या शेअरधारकांना 4 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच ही कंपनी आपल्या शेअरधारकांना एका शेअरवर चार बोनस शेअर्स मोफत देणार आहे. Salasar Techno Engineering Share Price
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्सचा पाऊस! हा शेअर एक महिन्यापासून अप्पर सर्किटवर, संधी सोडू नका
Bonus Shares | शेअर बाजारात आज पॉल मर्चंट्स लिमिटेड शेअर्सची तेजीत ट्रेडींग सुरु आहे. कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रति 1 शेअरमागे 2 बोनस शेअर्स देत आहे. गेल्या महिन्याभरापासून कंपनीचे शेअर्स सातत्याने अप्पर सर्किटवर धडकत आहेत. पॉल मर्चंट पहिल्यांदाच गुंतवणूकदारांना फ्री बोनस शेअर्स गिफ्ट करणार आहे. Paul Merchants Share Price
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्स मिळतील! फक्त 29 रुपयांचा शेअर अल्पावधीत गुंतवणूक अनेक पटीत वाढवेल
Bonus Shares | कृतिका वायर्स लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कृतिका वायर्स लिमिटेड कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना एका शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड डेट देखील जाहीर केली आहे. कृतिका वायर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्स 50 रुपयांपेक्षा स्वस्त किमतीवर ट्रेड मार्ग आहेत. Kritika Wires Share Price
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्स मिळतील! 52 रुपयाचा शेअर बनवेल श्रीमंत, फक्त 3 वर्षात दिला 1300 टक्के परतावा
Bonus Shares | शुक्रवारी सालासर टेक्नो इंजिनीअरिंग लिमिटेडचा शेअर दोन टक्क्यांनी वधारून एक रुपयाच्या जोरावर 52 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. सुमारे 1,630 कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेल्या सालासर टेक्नो इंजिनीअरिंग लिमिटेडच्या शेअरने 52 आठवड्यांतील उच्चांकी 58.75 रुपये आणि 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर 36.25 रुपये गाठले. सालासर टेक्नो इंजिनीअरिंगच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 13 डिसेंबरच्या 49 रुपयांच्या नीचांकी पातळीवरून सुमारे 10 टक्के परतावा दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्स मिळवा! 28 रुपयाच्या शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, झटक्यात पैसे तिप्पट करा
Bonus Shares | कृतिका वायर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कृतिका वायर्स कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 27.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. Kritika Wires Share Price
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्सचा पाऊस पडेल, 79 रुपयाचा शेअर 'या' तारखेपूर्वी खरेदी करा
Bonus Shares | अल्फालॉजिक टेकसिस लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा मिळवून दिला आहे. नुकताच अल्फालॉजिक टेकसिस कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. ही कंपनी मागील तीन वर्षापासून बोनस शेअर्स वाटप करत आहे. Alphalogic Techsys Share Price
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्स पाहिजेत का? 67 रुपयाच्या एका शेअरवर 2 फुकट शेअर्स मिळतील, अल्पावधीत पैसा वाढेल
Bonus Shares | स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीने नुकताच बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर मागील आठवड्यात शुक्रवारी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 66.37 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. गुरुवारच्या तुलनेत या कंपनीच्या शेअरमध्ये 2 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. Standard Capital Markets Share Price
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्स मिळतील! फक्त 98 रुपयांचा शेअर या तारखेआधी खरेदी करा, वेगाने पैसा वाढेल
Bonus Shares | ध्यानी टाइल्स कंपनीच्या शेअर धारकांसाठी एक नवीन अपडेट आली आहे. नुकताच ध्यानी टाइल्स कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. आता या कंपनीने आपली बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट बदलण्याची घोषणा केली आहे. गुंतवणूकदारांनी बोनस शेअर्सचा लाभ घेण्यासाठी नवीन रेकॉर्ड तारखेची नोंद घ्यावी. | Dhyaani Tile Share Price
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | मार्ग श्रीमंतीचा! 5 शेअर्सवर 9 शेअर्स फुकट मिळतील, रेकॉर्ड तारिखपूर्वी एंट्री घ्या, तपशील जाणून घ्या
Bonus Shares | ध्यानी टाइल अँड मार्बल लिमिटेड या ट्रेडिंग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्मॉलकॅप एसएमई कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के अप्पर सर्किटसह 103.54 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ध्यानी टाइल आणि मार्बल कंपनीच्या शेअरने मागील वर्षी आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर 2023 या वर्षात या कंपनीचे शेअर्स 45 टक्के मजबूत झाले आहेत. Dhyaani Tile & Marblez Share Price
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्सचा पाऊस पडणार! एका शेअरवर 6 फ्री शेअर्स मिळतील, या तारखे आधी फायदा घ्या
Bonus Shares | पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरधारकांना जबरदस्त फायदा मिळणार आहे. पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या शेअर धारकांना 6:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजे कंपनी एका शेअरवर 6 बोनस शेअर्स देणार आहे. Pooja Entertainment And Films Share Price
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | मार्ग श्रीमंतीचा! सर्व बाजूनी पैशाचा पाऊस पाडतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स, डिव्हीडंड आणि मल्टिबॅगर परतावा
Bonus Shares | न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अवघ्या 6 महिन्यांत दुप्पट केले आहे. सध्या ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा विचार करत आहे. 17 नोव्हेंबर 2023 रोजी न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनीने सेबीला माहिती दिली की, कंपनी 27 नोव्हेंबर 2023 रोजी शेअरधारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करणार आहे. Newgen Software Share Price
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | 55 रुपयात लॉटरी लागेल! हा मल्टिबॅगर शेअर खरेदी करून फुकट शेअर्स मिळवा, स्टॉक स्प्लिटचाही फायदा
Bonus Shares | स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना लाभ देणाऱ्या दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स ही कंपनी लवकरच आपले शेअर्स विभाजित करणार आहे, त्यानंतर कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स देखील वाटप करणार आहे. Standard Capital Markets Share Price
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्स हवे आहेत का? मग या कंपनीचे शेअर्स रेकॉर्ड तारीख पूर्वी खरेदी करा, फायदा घ्या
Bonus Shares | अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने आपल्या शेअर धारकांना एका शेअरवर एक बोनस शेअर मोफत वाटप करण्याची घोषणा केली आहे. बोनस शेअर्सची बातमी येताच अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली. | Alphalogic Industries Share Price
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळणार? एसबीसी एक्सपोर्ट कंपनी फ्री बोनस शेअर्स जाहीर करू शकते, वेळीच फायदा घ्यावा का?
Bonus Shares | शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यां आपल्या गुंतवणुकदारांना विविध माध्यमातून फायदा देत असतात. अशीच कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. या कंपनीचे नाव आहे ‘एसबीसी एक्सपोर्ट’.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्स हवे आहेत का? मग रेकॉर्ड तारिखपूर्वी हा शेअर खरेदी करा, मिळतील फ्री बोनस शेअर्स
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. अल्फ़ालॉजिक टेकसिस कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 3 शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळत आहेत, रेकॉर्ड तारीख पूर्वी हा शेअर खरेदी केल्यास मिळतील फ्री बोनस शेअर्स
Bonus Shares | सध्या जर तुम्ही मोफत बोनस शेअर्स वाटप करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRB Infra Share Price | आयआरबी इंफ्रा शेअर वर्षभरात 23 टक्क्यांनी घसरला, पण HDFC सिक्युरिटीज ब्रोकरेज बुलिश – Nifty 50