महत्वाच्या बातम्या
-
Brahmastra Movie | 8 हजारांहून अधिक स्क्रीन्सवर ब्रह्मास्त्र झाला रिलीज, पण हिट की फ्लॉप वाचा
Brahmastra | नुकताच 9 सप्टेंबर रोजी रिलीज झालेला अयान मुखर्जी दिग्दर्शित रणबीर कपूर-आलिया भट्ट स्टारर ब्रह्मास्त्र चित्रपटाला चाहत्यांकडून उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट बनविण्यासाठी तब्बल 410 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 75 कोटींची कमाई केली आहे. तसेच शनिवारी आणि रविवारी या चित्रपटाचे कलेक्शन 160 कोटींचे झाल्याचे ब्रह्मास्त्र चित्रपटाचे निर्माते करण जोहरने म्हटले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Brahmastra Collection | बॉयकॉटच्या वादळात 'ब्रह्मास्त्र' निखरला, तिसऱ्या दिवशी 100 कोटींच्या पुढे कलेक्शन
Brahmastra Third Day Collection | काही वेळापासून असे पहायला मिळत आहे की, सर्व चित्रपट बॉयकॉट होत आहेत मात्र निकताच रिलीज झालेला आलिया आणि रणबीर कपूरचा चित्रपट बॉयकॉट लिस्टमध्ये झळकला नाही मात्र ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीजच्या पहिल्याच रात्री ऑनलाईन लीक झाला. आता याचा परिणाम या बीग बजेट चित्रपटावर होताना दिसत आहे. 9 सप्टेंबर रोजी रिलीज झालेला चित्रपट बॉयकॉटच्या वादळातून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bramhastra | KGF 2 नंतर ब्रह्मास्त्र ठरला 2 नंबरचा अॅडव्हान्स बुकिंग चित्रपट, पहिल्या दिवशी 30 ते 50 कोटींचे कलेक्शन अपेक्षित
Brahmastra | गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे काही घडत आले जे गेल्या 100 वर्षांमध्ये घडले नाही. मधल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दर आठवड्याला एक चित्रपट बॉयकॉट होत आहे. चित्रपटाबाबत सोशल मीडियावर हॅशटॅग आणि बॉयकॉटचा ट्रेंड सुरु झाला आहे. असे म्हटले जात आहे की, बॉलिवूड चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन कमी झाले आहे आणि त्यामुळेच प्रेक्षकांचा कल आता साउथ चित्रपटाकडे वळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Brahmastra Video | ब्रह्मास्त्रमधील BTS व्हिडिओ आऊट, बीग बी अमिताभ बच्चन यांची बोल्ड स्टाईलमध्ये तलवारबाजी
Brahmastra Video | बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर सिनेमा ‘ब्रह्मास्त्र’ 9 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भुमिकेमध्ये दिसून येणार आहेत. चित्रपट रिलीज होण्यासाठी फक्त 3 दिवस बाकी असताना निर्मात्यांनी चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये बीग बी बोल्ड स्टाईलमध्ये तलवारबाजी करताना दिसून येत आहेत. तसेच या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टंट करताना दिसून येत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Brahmastra Alia Bhatt | आलिया रणबीर आणि ब्रह्मास्त्र चित्रपटातील संपुर्ण टीमचा प्रमोशवेळीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल
Brahmastra Alia Bhatt | चाहत्यांसाठी दोन खुशखबर घेऊन बॉलिवूडची ब्यूटी क्वीन आलिया भट्ट आणि चॉकलेट बॉय रणबीर कपूर आले आहेत. या जोडप्याचा ब्रह्मास्त्र चित्रपट येत आहे आणि ते दोघे लवकरच आई बाब होणार आहेत. आलिया आणि रणबीर सध्या त्यांच्या आगामी ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहेत. आलिया प्रेग्नसीचा आनंद घेत कामावरही लक्ष देत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Brahmastra Video | ब्रह्मास्त्र सिनेमाची आणखी एक क्लिप व्हायरल, शाहरुख खानच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली
Brahmastra | ब्रह्मास्त्रचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहत्यांमधील उत्सुकता वाढत चालली आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवुडचे सर्व दिग्गज कलाकार एकत्र पहायला मिळणार आहेत. चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढत चाललेली असताना सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये दीपिका पदुकोणचा आवाज ऐकायला मिळत आहे आणि यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत आणखीणच आशा प्रज्वलीत होताना दिसत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Brahmastra Video | ब्रह्मास्त्र सिनेमाच्या या क्लिपमध्ये रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड दीपिकाचा आवाजही ऐकू आला, सिनेमात झळकणार?
Brahmastra Video | जस जसे ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीज होण्याचे दिवस जवळ येत आहेत तस तसे चित्रपटीबाबतची उत्सुकता वाढत चालली आहे. दिवस सरत असताना चित्रपटाबाबत नव नवीन खुलासे होत आहेत आणि याच कारणामुळे चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दरम्यान, या चित्रपटामध्ये बॉलिवूडचे सुपरस्टार एकत्र दिसून येणार आहेत. रणबीर कपूर, आलिया भट्ट, शाहरूख खान, अमिताभ बच्चन, नागार्जून, मौनी रॉय, डिंपल कपाडीया झळकणार आहे. असे ही म्हटले जात आहे की, या चित्रपटामध्ये दीपिका पदुकोणची देखील भूमिका पहायला मिळणार आहे. अध्याप दीपिकाच्या भूमिकेबद्दल कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दीपिकाचा आवाज ऐकू येत आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50