Brahmastra Budget | 8 वर्षांची मेहनत आणि 400 कोटींचा 'ब्रह्मास्त्र' चित्रपट सत्यात उतरवला, ठरणार का हिट?
Brahmastra Budget | दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्या 8 वर्षांच्या मेहनती नंतर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट सत्यात उतरला आहे. अवघ्या 5 दिवसांनी हा ब्लॉकबस्टर चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट, नागार्जुन, अमिताभ बच्चन, शाहरूख खान आणि मौनी रॉय या स्टार कास्टने दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्या सोबतीने हा ब्लॉकबस्टर चित्रपट 8 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सत्यात उतरवला आहे आता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की, हे सर्व कलाकार बॉलीवूडच्या आशा पुर्ण करतात का.
2 वर्षांपूर्वी