महत्वाच्या बातम्या
-
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअरमध्ये काल अप्पर सर्किट, सध्या शेअर्समध्ये सुरू असलेल्या चढ-उताराचे कारण काय?
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. शेअरची किंमत देखील 26.51 रुपयेवर पोहोचली होती. (Brightcom Group Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप स्टॉकची तेजी थांबली? स्टॉक घसरणीचे कारण काय? गुंतवणूकदारांनी काय करावे?
Brightcom Share Price | मागील काही दिवसांपासून ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये सुरू असलेल्या तेजीमध्ये खंड पडला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 10.50 टक्क्यांच्या घसरणीसह 33.32 रुपये किमतीचा एर ट्रेड करत होते. त्यापूर्वीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 35.07 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीने 9.27 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किमतीच्या तुलनेत 259.44 टक्के वाढ नोंदवली आहे. आज शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 31.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Brightcom Group Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअरने पुन्हा अप्पर सर्किट तोडला, स्टॉकमधील तेजीने गुंतवणुकदार अल्पावधीत मालामाल
Brightcom Group Share Price | मागील काही दिवसांपासून ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट तोडत आहेत. शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी ब्राइटकॉम गृप कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 30.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 9 दिवसांपासून ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट तोडत आहेत. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 57.70 रुपये होती. त्याच वेळी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 9.27 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअर आयुष्य ब्राईट करतोय, 75% स्वस्त झाल्यानंतर तुफान तेजीत, रोज अप्पर सर्किट, कारण काय?
Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप या डिजिटल मार्केटिंग कंपनीच्या शेअर्समध्ये अद्भूत तेजी पाहायला मिळत आहे. मार्केट रेग्युलेटर सेबीने ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या प्रवर्तकांना 40 लाख रुपयांचा दंड आकारला असूनही या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट तोडत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | स्वस्त झालेल्या ब्राइटकॉम ग्रुप शेअरमध्ये रोज अप्पर सर्किट, नेमकं चालयय काय? शेअर तुफानी परतावा देणार?
Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुपचे शेअर्स आज पुन्हा एकदा अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 26.19 रुपयेवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 14 जून 2023 रोजी देखील हा स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 27.30 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | स्वस्त झालेल्या ब्राइटकॉम ग्रुप शेअरमध्ये बंपर तेजी, गुंतवणूक गुणाकारात वाढते आहे, शेअरची खरेदी करावी?
Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरची किंमत मागील दीड महिन्यात 9 रुपयेवरून वाढून 25 रुपयेवर पोहचली आहे. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सने या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 170 टक्के परतावा कमावून दिला आहे. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 57.70 रुपये होती. तर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 9.27 रुपये होती. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सने मागील दीड महिन्यात आपल्या शेअर धारकांना 1 लाख रुपयेवर 2.70 लाख रुपये नफा दिला आहे. 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.27 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 12 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 24.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.84 टक्के वाढीसह 26.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअरमध्ये तुफान तेजी, ही तेजी सामान्य आहे? अल्पावधीत मिळतोय मजबूत परतावा
Brightcom Group Share Price | आज पुन्हा एकदा ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सनी 5 टक्क्यांचा अप्पर सर्किट हीट केला आहे. सोमवारी कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले होते की, आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कंपनीने सर्व प्रयत्न करत आहे. मागील काही काळापासून ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागत आहे. आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.88 टक्के वाढीसह 22.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअर संदर्भात मोठी बातमी, कंपनीने दिलं स्पष्टीकरण, स्टॉकवर काय परिणाम?
Brightcom Group Share Price | काही दिवसांपूर्वी ब्राइटकॉम ग्रुपच्या अकाउंटिंग अनियमिततेबाबत एक अहवाल मनीकंट्रोलने प्रसिद्ध केला होता. हा अहवाल आल्यानंतर दोन दिवसांनी एडटेक कंपनीने शेअर बाजाराला स्पष्टीकरण सादर केले आहे. कंपनीने एक्स्चेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे की, ते आपले आर्थिक प्रकटीकरण सुधारण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या स्वस्त शेअर्समध्ये बंपर तेजी, एका महिन्यात 65 टक्के परतावा दिला
Brightcom Group Share Price | शेअर बाजारात यशस्वी होण्यास एकमात्र मंत्र म्हणजे, मूलभूतदृष्ट्या मजबूत शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणे. असे शेअर्स गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून देऊ शकतात. आज या लेखात आपण अशाच एका भरघोस परतावा देणाऱ्या कंपनीच्या स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | स्वस्त झालेल्या ब्राइटकॉम ग्रुप शेअरमध्ये नेमकं चाललंय काय? 1 महिन्यात 100.49% परतावा, फायदा घावा का?
Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप या डिजिटल मार्केटिंग कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा अप्पर सर्किट तोडत आहेत. ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून सतत अपर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत. या कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 2 जुन 2023 रोजी च्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के अप्पर सर्किटसह 20.61 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 9.27 रुपये होती. तर ब्राइटकॉम ग्रुपच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 59.30 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअर रोज अप्पर सर्किट तोडतोय, 1 महिन्यात पैसे दुप्पट केले, शॉर्ट टर्म परतावा पाहा
Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही काळापासून सतत अप्पर सर्किट लागत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 19.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी देखील ब्राइटकॉम ग्रुप स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 9.35 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.85 टक्के वाढीसह 20.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | शेअरची आजची किंमत 18 रुपये! शेअर तुफान तेजीत, मागील 3 वर्षांत 600 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला
Brightcom Group Share Price | मार्च 2023 तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 17.81 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 28 एप्रिल 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप स्टॉकने 9.27 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत स्पर्श केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | 'ब्राइटकॉम ग्रुप' शेअरच्या तेजीला ब्रेक, शेअरची उलटी घसरगुंडी सुरू, गुंतवणूकदारांनी काय करावे?
Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअर्सची तेजी आता मंद होत आहे. मागील काही दिवसांपासून सतत अप्पर सर्किट तोडणाऱ्या ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअरमध्ये घसरण सुरू झाली आहे. आज हा स्टॉक लोअर सर्किटमध्ये अडकला होता. काल देखील शेअरची किंमत 5 टक्क्यांच्या घसरणीसह 15.77 रुपये किमतीवर आली होती. पाच वर्षांपूर्वी हा स्टॉक 2.76 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज हा स्टॉक 14 रुपयेवर पोहोचला आहे. आज शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीचे शेअर्स 4.82 टक्के घसरणीसह 14.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | स्वतः झालेला ब्राइटकॉम ग्रुप शेअर पुन्हा तुफान तेजीत, मागील 13 दिवसांत 70 टक्के परतावा, खरेदी करणार?
Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप’ या डिजिटल मार्केटिंग कंपनीचे शेअर्स तेजीत धावत आहेत. या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 78 टक्के घसरल्यानंतर आता दररोज अप्पर सर्किट तोडत आहेत. मागील 5 दिवसात ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअरमध्ये 20.66 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील 13 दिवसांत ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 70 टक्के मजबूत झाले आहेत. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. शंकर शर्मा यांनी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे 2.5 कोटी शेअर्स होल्ड केले आहेत. आज बुधवार दिनांक 17 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.81 टक्के वाढीसह 16.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअर अप्पर सर्किट तोडतोय, शेअरमध्ये अल्पावधीत कमालीची उसळी, कामगिरी तपासा
Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागत आहे. शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 4.80 टक्के वाढीसह 14.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | 14 रुपयांचा ब्राइटकॉम ग्रुपचा शेअर पुन्हा तुफान तेजीत, 10 दिवसात गुंतवणुकदारांना 45% परतावा दिला
Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ या डिजिटल मार्केटिंग कंपनीचे शेअर्स आज पुन्हा अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. गुरुवारी ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सनी 5 टक्के अप्पर सर्किट तोडून 13.67 रुपये किंमत स्पर्श केली होती. मागील 5 दिवसात ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअर्समध्ये 24 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | 80 टक्के घसरणीनंतर या स्टॉकमध्ये पुन्हा तेजी, सकारात्मक बातमी येताच स्टॉकमध्ये उसळी
Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीचे शेअर मागील एका वर्षात 80 टक्क्यांनी कमजोर झाले आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या 7 दिवसांपासून ब्राइटकॉम ग्रुपचे शेअर्स सतत अप्पर सर्किट तोडत आहेत. आज गुरूवार दिनांक 11 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.63 टक्के वाढीसह 13.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 10 डिसेंबर 2021 रोजी हा स्टॉक 117.66 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | सलग 7 दिवस ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, नक्की कारण काय?
Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीचे शेअर मागील एका वर्षात 80 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. मागील 7 दिवसांपासून स्टॉक सतत अप्पर सर्किट हीट करत आहे. पाच वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 2.33 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 10 डिसेंबर 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 117.66 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज बुधवार दिनांक 10 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.86 टक्के वाढीसह 12.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | 85% घसरून स्वस्त झालेला मल्टिबॅगर ब्राइटकॉम ग्रुपचा शेअर रोज अप्पर सर्किट तोडतोय, 5 दिवसात 20% परतावा
Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअर मध्ये मागील एका वर्षात 83.64 टक्के घसरण झाली आहे. तर YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 60 टक्क्यांहून अधिक कमजोर झाले आहेत. मागील पाच दिवसांपासून या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. तर मागील एका महिन्यात हा स्टॉक 36 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 68 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 74.85 रुपये होती, तर नीचांक पातळी किंमत 9.35 रुपये होती. शुक्रवार दिनांक 5 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 4.65 टक्के वाढीसह 11.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price Today | गुंतवणूदारांना करोडपती करणाऱ्या शेअरमध्ये आता काय चाललंय, स्टॉक रोज पडतोय, पुढे काय होणार?
Brightcom Group Share Price Today | ‘बाइटकॉम ग्रुप’ गुंतवणूकदारांना दररोज एक नवीन झटका बसत आहे. मागील काही दिवसांपासून या कंपनीचे सतत लोअर सर्किटमध्ये अडकले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना जबरदस्त तोटा सहन करावा लागत आहे. आजही बाइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले आहेत. गुरूवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.89 टक्के घसरणीसह 12.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणुकदार शंकर शर्मा यांनी देखील ‘बाइटकॉम ग्रुप’ कंपनीत मोठी गुतवणूक केली होती. (Brightcom Group Limited)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो