महत्वाच्या बातम्या
-
Brightcom Group Share Price Today | ब्राईटकॉम ग्रुपचा शेअर 85 टक्के घसरून 14 रुपयांवर आला, सध्याच्या घडामोडीत शेअरचं काय होणार?
Brightcom Group Share Price Today | डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअर्सला उतरती कळा लागली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के लोअर सर्किटवर धडकले होते. तर आज मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के घसरणीसह 14.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीचे शेअर्स 20 टक्के कमजोर झाले आहेत. (Brightcom Group Limited)
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | गुंतवणुकदारांना करोडपती बनवणारा शेअर, कंपनी चौकशीच्या फेऱ्यात, शेअरचे पुढे काय होणार?
Brightcom Group Share Price | स्टॉक मार्केट रेग्युलेटर सेबीने डिजिटल जाहिरात क्षेत्रात व्यापार करणाऱ्या ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या विरोधात अँक्शन घेतली आहे. सेबीने कंपनीची आर्थिक चौकशी करता, सेबीला कंपनीच्या व्यापारी बँक खात्यांमध्ये 1280 कोटी रुपयांचा घोटाळा आढळून आला आहे. सेबीने कंपनीच्या बँक खात्यांची चौकशी केली आणि घोळ पकडल्यानंतर सेबीने कंपनीवर कारवाई केली आहे. सेबीचे बोर्ड सदस्य अश्विनी भाटिया यांनी ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीला शेअर होल्डिंगची पूर्ण माहिती देण्याचे आणि पुढील 7 दिवसांत काम करण्याचे आदेश जारी केले आहेत. या आधी कंपनीच्या बोनस शेअर्समध्ये ही असाच घोटाळा आढळून आला होता. गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के घसरणीसह 15.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Brightcom Group Limited)
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | 18 रुपयांचा ब्राईटकॉम ग्रुपचा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, 3 दिवसात 43% परतावा, खरेदी करणार?
Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. ब्राइटकॉम ग्रुपचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 17.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीचे शेअर्स 4.82 टक्के वाढीसह 18.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 3 ट्रेडिंग दिवसात ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअर्समध्ये 43 टक्के वाढ झाली आहे. दिग्गज गुंतवणूकदार ‘शंकर शर्मा’ यांनीही ‘ब्राइटकॉम ग्रूप’ कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. ‘ब्राइटकॉम ग्रुप’ ही कंपनी डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीने मागील दोन वर्षांत आपली शेअर धारकांना दोन वेळा बोनस शेअर्स वाटप केले होते. (Brightcom Group Limited)
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | काय सांगता! गुंतवणूकदारांना करोडपती करणारा शेअर चिल्लर भावात मिळतोय, स्वस्तात खरेदी करावा का?
Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समधील घसरगुंडी अजूनही थांबायचे नाव घेत नाहीये. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्के लोअर सर्किट लागला होता. सलग पाच दिवसापासून ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअर मध्ये घसरण सुरू आहे. बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.88 टक्के घसरणीसह 13.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. एकेकाळी आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून देणारा स्टॉक क्रॅश झाला आहे. (Brightcom Group Limited)
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | गुंतवणुकदारांना करोडपती करणारा शेअर चिल्लर भावात मिळतोय, खरेदी करावा? तपशील जाणून घ्या
Brightcom Group Share Price | एकेकाळी गुंतवणुकदारांना करोडपती बनवणाऱ्या ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स चिल्लर किमतीवर विकले जात आहेत. ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये बऱ्याच काळापासून घसरण सुरू आहे. शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 2.87 टक्के वाढीसह 17.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ब्राइटकॉम ग्रुप लि कंपनीचे शेअर्स 17.23 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहोचले होते, आणि तिथून स्टॉक मध्ये किंचित खरेदी पाहायला मिळाली होती. 2023 या वर्षात ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 40.31 टक्के कमजोर झाले आहेत. (Brightcom Group Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | करोडपती करणारा ब्राइटकॉम ग्रुपचा शेअर 68% घसरून 19 रुपयांवर आला, स्टॉकचं पुढे काय होणार?
Brightcom Group Share Price | एकेकाळी आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती बनवणाऱ्या ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीचे दिवस फिरले आहेत. मागील बऱ्याच काळापासून या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावाला सामोरे जात आहेत. आज सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.78 टक्के घसरणीसह 19.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एक वर्षापासून या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना हैराण केले आहे. मागील एक वर्षात हा स्टॉक 68.09 टक्के कमजोर झाला आहे. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 52.08 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील पाच दिवसांत ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 12.95 टक्के कमजोर झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | करोडपती करणारा शेअर 74% स्वस्त झाल्यानंतर स्टॉक खरेदी पुन्हा वाढली, नेमकं कारण काय?
Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये बऱ्याच काळापासून घसरण पहायला मिळत होती. मात्र कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉकने 11 टक्के पेक्षा जास्त उसळी घेतली. आज गुरूवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.51 टक्के वाढीसह 26.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एक वर्षापासून या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना वैताग दिला होता. या दरम्यान शेअरची किंमत जवळपास 74 टक्के खाली आली. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकने 30 टक्क्यांची पडझड नोंदवली आहे. मात्र मागील काही दिवसापासून स्टॉकमध्ये खरेदी पाहायला मिळत आहे. मागील पाच दिवसांत ट्रेडिंग सेशनमध्ये शेअरची किंमत 4.68 टक्के वाढली आहे. 2021 मध्ये या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 2,500 टक्के परतावा कमावून दिला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Brightcom Group Share Price | Brightcom Group Stock Price | BSE 532368 | NSE BCG)
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | करोडपती करणारा हा शेअर 75% घसरून 28 रुपयावर, आता पुन्हा तेजीत, जोरदार खरेदी सुरु, कारण?
Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची खरेदी पाहायला मिळत आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.87 टक्के वाढीसह 28 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 3 दिवसात ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीचे शेअर्स 24 रुपये वरून 28 रुपयेवर आले आहेत. कंपनीने नुकताच स्टॉक मार्केट नियामक सेबीला आपल्या तिमाही निकालांबद्दल माहिती दिली. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 3 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल सादर केले जातील, आणि त्यावर चर्चा केली जाईल. मागील एक वर्षापासून या स्टॉक सातत्याने घसरण पहायला मिळत होती, मात्र आता अचानक स्टॉक तेजीत आला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Brightcom Group Share Price | Brightcom Group Stock Price | BSE 532368 | NSE BCG)
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | करोडपती करणारा शेअर 72% स्वतः झाला, आता दिग्गज गुंतवणूकदारांकडून खरेदी, नेमकं काय चाललंय?
Brightcom Group Share Price | 2021 या वर्षात ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला होता. मात्र 2022 या वर्षात शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. अवघ्या एका वर्गात या स्टॉकने गुंतवणूकदारांचे 72.74 टक्के नुकसान केले आहे. 2021 या वर्षात कंपनीच्या शेअरने लोकांना 2,500 टक्के परतावा मिळवून दिला होता. त्याच वेळी 2022 या वर्षात हा स्टॉक इतका कोसळला की त्याची नोंद अक्षरशः भारतातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत झाली आहे. मंगळवार दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.18 टक्के कमजोरीसह 27.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Brightcom Group Share Price | Brightcom Group Stock Price | BSE 532368 | NSE BCG)
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | अबब! 2500% परतावा देणारा शेअर 73% स्वस्त झाला, दिग्गज गुंतवणुकीदाराने खरेदी केले? डिटेल पहा
Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअरने 2021 मध्ये आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला होता. मात्र 2022 मध्ये या शेअरने अत्यंत खराब कामगिरी केली आहे. ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या स्टॉकने 2021 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 2,500 टक्के परतावा मिळवून दिला होता. मात्र 2022 मध्ये ही कंपनी भारतातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या कंपन्यांपैकी एक ठरली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. शेअरमध्ये एका दिवसात 7 टक्के वाढ झाली होती. शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर 0.69 टक्के घसरणीसह 28.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. दिग्गज भारतीय गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी देखील ‘ब्राइटकॉम ग्रुप’ मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Brightcom Group Share Price | Brightcom Group Stock Price | BSE 532368 | NSE BCG)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stock | 3 रुपये 48 पैशाच्या या पेनी शेअरने एक लाखाच्या गुंतवणुकीचे 27 लाख झाले
शेअर बाजारातील चढ-उताराच्या दरम्यान काही छोट्या शेअर्सनी कमाल दाखवली आहे. हे शेअर गुंतवणूकदारांसाठी कमाईचे गुण सिद्ध झाले आहेत. मजबूत नफा कमावणाऱ्या शेअर्सच्या यादीतील एक नाव म्हणजे ब्राइटकॉम ग्रुप. या कंपनीच्या शेअर्सने गेल्या वर्षभरात 2584 टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वी ब्राइटकॉम समूहाच्या (Multibagger Penny Stock) एका शेअरची किंमत 3.48 रुपये होती, ती आता सुमारे 106 रुपये झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stock | 4 रुपयाच्या या शेअरची जादू | 2500 टक्के परताव्याने गुंतवणूकदारांचे खिसे भरले
डिजिटल मार्केटिंग कंपनी ब्राइटकॉम ग्रुपचे शेअर्स यावर्षी मल्टीबॅगर स्टॉक्सच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. गेल्या एक वर्षात किंवा FY22 मध्ये ते सुमारे रु.4 वरून रु.102 पर्यंत वाढले. या कालावधीत स्टॉक सुमारे 2500 टक्क्यांनी (Multibagger Penny Stock) वाढला आहे. हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक मागील 5 ट्रेडिंग सत्रांपासून वरच्या सर्किटला मारत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 2 महिन्यात या 24 पेनी स्टॉकने दिला 2000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा | शेअर्सची यादी सेव्ह करा
चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जेव्हा देशांतर्गत इक्विटी मार्केटमध्ये प्रचंड अस्थिरता दिसून आली, तेव्हा किमान 24 पेनी स्टॉक्सने गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये दहापटीने वाढ केली आहे. याचा अर्थ गेल्या वर्षी 31 मार्च रोजी यापैकी कोणत्याही स्टॉकमध्ये गुंतवलेले 1 लाख रुपये आता 10 लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. सर्वसाधारणपणे, एक अंकी अंतर्गत उपलब्ध असलेल्या कोणत्याही स्टॉकला पेनी (Penny Stocks) म्हणून संबोधले जाऊ शकते.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stock | या 2 रुपयाच्या पेनी शेअर्सचे गुंतवणूकदार 1318 टक्के परतावा घेत मालामाल | तुमच्याकडे आहे?
तुम्ही कोणत्याही दर्जेदार स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही ब्राइटकॉम ग्रुप या डिजिटल मार्केटिंग कंपनीवर पैज लावू शकता. खरंच, ब्राइटकॉम समूहाच्या शेअर्सनी त्यांच्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा (Multibagger Penny Stock) दिला आहे. कंपनीच्या शेअर्सनी वर्षभरातच 1,318.06 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. आज सोमवारी देखील कंपनीचे शेअर 4.99% ने वाढले आहेत आणि रु. 102.10 वर व्यवहार करत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stock | या 6 रुपयांच्या पेनी शेअरने दिला 1800 टक्के परतावा | गुंतवणुकीचा विचार करा
मल्टीबॅगर स्टॉकच्या या यादीमध्ये काही पेनी स्टॉक्सचा देखील समावेश आहे, ज्यांनी शेअरधारकांना काही वेळात बंपर परतावा दिला आहे. ब्राइटकॉम समुहाचे शेअर्स हे 2021 मधील मल्टीबॅगर पेनी स्टॉक्सपैकी (Multibagger Penny Stock) एक आहेत. हा पेनी स्टॉक गेल्या एका वर्षात 6 रुपयांच्या पातळीवरून 114 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे त्याच्या शेअरधारकांना सुमारे १८०० टक्के परतावा मिळाला आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO