महत्वाच्या बातम्या
-
Mulitbagger Stocks | 1 लाख रुपयांचे झाले 28 कोटी रुपये, तब्बल 200000 टक्के छप्परफाड परतावा
काही काळ पूर्वी 48 पैसे वर ट्रेड करणारा एक शेअर तो आता 1300 रुपये वर ट्रेड करत आहे, तो शेअर म्हणजे अरमान फायनान्शिअल सर्व्हिसेस. हा शेअर 48 पैसे वरून 1300 रुपये वर पोहोचला आहे तब्बल 200000% परतावा ह्या शेअर ने आपल्या गुंतवणूकदारांना मिळून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Upper Circuit Stocks | या शेअर्समधून आज 1 दिवसात विक्रमी कमाई | बँकेच्या वार्षिक व्याजदारांच्या तिप्पट
शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली होती, पण काही निवडक समभागांनी आज मोठा फायदा केला आहे. अनेक समभागांची स्थिती अशी होती की, त्यात अप्पर सर्किट नसते तर ते आणखी वर जाऊ शकले असते. तुम्हाला अशा मोठ्या नफा कमावणार्या शेअर्सबद्दल जाणून घ्यायची इच्छा असेल, तर तुम्ही येथे (Upper Circuit Stocks) संपूर्ण माहिती मिळवू शकता.
3 वर्षांपूर्वी -
IPO Ami Organics Limited | या IPO'मुळे 3 दिवसात गुंतवणूकदारांचे पैसे डबल
मागील काही महिन्यांपासून अनेक आयपीओ बाजारात आले आहेत. यापैकी महत्त्वाच्या IPOs नी गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिला आहे. यापैकी एक आहे एमी ऑर्गेनिक्स. केवळ तीन दिवसात या आयपीओने ग्राहकांना डबल रिटर्न दिला आहे. कंपनीने आयपीओसाठी प्राइस बँड 610 रुपये निश्चित केला होता. दरम्यान आता शेअरची किंमती इश्यू प्राइसपेक्षा दुप्पट झाली आहे. आज या कंपनीचा शेअर 1280 रुपयांवर बंद झाला आहे. अर्थात जर तुम्ही हा आयपीओ इश्यू झाल्यावर त्यात गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला 100 टक्के पेक्षा जास्त रिटर्न अवघ्या तीन दिवसात मिळाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
सेन्सेक्सची 36 हजारांवर उसळी
आज ही शेअर बाजारात तेजी सुरूच होती. सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्सने ३६ हजारांचा पल्ला गाठला आणि ऐतिहासिक पातळी गाठली. तर दुसरीकडे निफ्टीनेही ११ हजाराचा विक्रमी पल्ला गाठला आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय