Budh Gochar | नोकरीत यश न मिळणं हे कुंडलीत बुध कमजोर असल्याचे संकेत, ज्योतिष शास्त्रानुसार उपाय समजून घ्या
कुंडलीमधील ग्रह शुभ आणि अशुभ खूप महत्वाचं मानलं जातं. जर एखाद्याच्या कुंडलीतील एखादा ग्रह कमकुवत असेल तर त्याचा परिणाम त्याच्या जीवनावर दिसून येतो. एकतर त्याला यश मिळत नाही किंवा आयुष्यात अधिक संघर्ष असतो. शास्त्रांमध्ये बुध ग्रह वाणी, बुद्धीचे प्रतीक असल्याचे सांगितले आहे. कुंडलीत बुध शुभ असेल तर करिअरमध्ये यश मिळेल आणि सर्वजण तुमचे ऐकतील असे सांगितले जाते, पण बुध कमजोर बुध असेल तर उलटे होईल, सर्व अडचणींतून जावे लागेल. बुध शुभ की अशुभ, ते ओळखण्याची चिन्हे आणि ते दूर करण्याचे मार्ग जाणून घेऊया
3 वर्षांपूर्वी