महत्वाच्या बातम्या
-
उद्योग आधार नंबर कसा काढतात ? | ही आहे संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया
जर तुम्ही उद्योजक असाल किंवा नवीन उद्योग सुरु करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती फक्त तुमच्यासाठी आहे. पण या आधी आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की उद्योग आधार कार्ड नेमकं आहे काय आणि ते का गरजेचं आहे. उद्योग आधार नंबर कसा प्राप्त कराल ? त्यासाठी कोणती कागदपत्रे (Documents ) आपल्याजवळ असणं गरजेच आहे आणि यासाठी किती खर्च येतो.
4 वर्षांपूर्वी -
महिलांसाठी घरबसल्या कमाईचे हे ५ सुलभ मार्ग | नक्की वाचा आणि शेअर करा
लग्नानंतर कुटुंबियांची इच्छा नसल्याने अथवा बाळंतपणानंतर मुलांच्या जबाबदारीमुळे महिलांना नोकरी करणे शक्य होत नाही. मात्र सध्याच्या काळात मर्यादित उत्पन्नावर घर चालविणे मुश्कील होत आहे. त्यावेळी कमावत्या व्यक्तीला हातभार लावण्यासाठी घरच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून चांगली कमाई करण्याचे अनेक मार्ग आता उपलब्ध आहेत.
4 वर्षांपूर्वी -
उत्तम घरगुती जेवण बनवता? | मग Swiggy सोबत काम करा आणि घरबसल्या पैसे कमवा
घरबसल्या एखादा व्यवसाय करण्याच्या विचारात तुम्ही असाल तर तुमच्याजवळ एक संधी चालून आली आहे. याद्वारे तुम्हाला घरबसल्या मोठी कमाई करता येऊ शकते. तुम्हाला जर स्वादिष्ट जेवण बनवायला आवडत असेल, तर तुम्ही रोज चांगली रक्कम कमाऊ शकता. स्विगीने या व्यवसायासाठी एका अॅपची सुरुवात केली आहे. या अॅपचे ‘स्विगी डेली’ असे नाव आहे. या अॅपद्वारे सामान्य घरात बनवले जाणारे जेवण ग्राहकांपर्यंत पोहचवले जाणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
तरुणांसाठी फोटो जर्नालिस्ट क्षेत्रामध्ये मोठी संधी | वाचा सविस्तर
सध्या माध्यमांचे क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे पत्रकारितेत तरुणवर्गाला फार चांगली संधी निर्माण झालेली आहे. आजवर पत्रकारितेकडे विद्यार्थ्याचे दुर्लक्ष होते. परंतु अनेक तरुण टी.व्ही.वर झळकायला लागले, तेव्हा सर्वांचेच लक्ष त्याकडे वळले. परंतु गेल्या दहा वर्षात ज्या वेगाने माध्यमांचा विकास झाला त्या वेगाने नवे पत्रकार निर्माण झाले नाहीत. त्यामुळे पत्रकारितेच्या विविध क्षेत्रांमध्ये कुशल कामगारांची आणि पत्रकारांची चणचण जाणवत आहे. त्यातलाच एक म्हणजे फोटो जर्नालिस्ट.
4 वर्षांपूर्वी -
तरुणांसाठी दुग्ध व्यवसाय आहे एक मोठी संधी | वाचा सविस्तर माहिती
ग्रामीण भागाचे चित्र बदलण्याची क्षमता दूध व्यवसायात आहे. कारण भारतीय ग्राहकांच्या आहारात दुधाचे स्थान महत्त्वाचे असल्याने दुधाला सातत्याने मोठी मागणी असते. उच्च गुणवत्ता हा या क्षेत्राचा पाया आहे. हे लक्षात घेऊन काम करणाऱ्या तरुणांना दूध व्यवसायात अमाप संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन दूध उद्योजक तथा नाशिक डिस्ट्रिक्ट प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या अध्यक्षांनी केले होते.
4 वर्षांपूर्वी -
तरुणांनो हलक्यात घेऊ नका रद्दीचा व्यवसाय | करू शकता लाखोंची कमाई - वाचा सविस्तर
भल्या पहाटे उठून वृत्तपत्राची लाइन टाकणा-या मराठी माणसापेक्षा गल्लीच्या कोपऱ्यात बसून संध्याकाळी रद्दी म्हणून वृत्तपत्रे घेऊन विकणारे इतर भाषिक अधिक पैसे कमावतात, असे मत कॉपोर्रेट लॉयर नितीन पोतदार यांनी नालासोपारा येथील कार्यक्रमात व्यक्त केले होते.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना संधी | २५ हजारांत सुरू करा हा व्यवसाय, सरकार देणार ५०% सब्सिडी | महिना ३ लाखांपर्यंत कमाई
कोरोनाकाळात देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी पसरली आहे आणि त्यात अनेकांवर आर्थिक संकट देखील कोसळलं आहे. त्यामुळे काही स्वतःच करावं म्हटल्यास भलीमोठी गुंतवणूक करण्यासाठी देखील पसे नाहीत ही दुसरी अडचण झाली आहे. त्यामुळे अनेकांना नेमकं काय करावं हा मोठा प्रश्न पडला आहे.
4 वर्षांपूर्वी -
रेडीरेकनर दरात वाढ नाही | मुद्रांक शुल्क सूट संपुष्टात
करोनाचे संकट अद्यापही कायम असल्याने आणि गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात वाढवण्यात आलेल्या वार्षिक मूल्यदरांना (रेडीरेकनर) अद्याप सहाच महिने झाले असल्याने यंदा रेडीरेकनर दरांत वाढ न करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. त्यानुसार १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या आर्थिक वर्षासाठी सध्याचेच दर कायम ठेवण्यात आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आनंद महिंद्रांचा WhatsApp ला रामराम | सिग्नल अँप इन्स्टॉल
अलिकडे व्हॉट्सअँपने आपली प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली असून त्याबद्दल सर्व युजर्संना इन-अँप नोटीफिकेशन मिळत आहे. व्हॉट्सअँपवर आपल्या परेन्ट कंपनी फेसबुक सोबत डेटा शेअर करणार असल्याचे या अपडेटेड पॉलिसीमध्ये नमूद केले आहे. सध्या होत असलेल्या ऑनलाईन फ्रॉड्स आणि डेटा हॅकिंगमुळे बहुतांश लोकांनी व्हॉट्सअँपला पर्यायी अँप शोधण्याचे काम सुरु केले आहे. दरम्यान, टेलिग्राम आणि सिगनल अँप प्रचलित होत आहेत. या अपडेटेड पॉलिसीचा खरा अर्थ काय? फेसबुक सोबत कोणता डेटा शेअर करणार? युजरकडून कोणता डेटा घेणार? व्हॉट्सव्हॉट्सअँप अँप युजर्सचे खाजगी मेसेजेस वाचू शकतो का? असे अनेक प्रश्न सर्वांना पडले आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB