महत्वाच्या बातम्या
-
Canara Bank Share Price | सरकारी बबँकेचा शेअर मालामाल करणार, स्टॉक स्प्लिटचा फायदा घ्या, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Canara Bank Share Price | कॅनरा बँकेचे शेअर्स स्प्लिट होणार आहेत. बँकेच्या संचालक मंडळाने स्टॉक स्प्लिटबाबत अधिकृत घोषणा केली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कॅनरा बँकेच्या संचालक मंडळाने घोषणा केली की, बँकेचे शेअर्स 5 तुकड्यात विभाजित केले जाणार आहे. शेअरची तरलता वाढवण्यासाठी आणि किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर्स स्वस्तात उपलब्ध व्हावे म्हणून बँकेने स्टॉक स्प्लिटचा निर्णय घेतला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Canara Bank Share Price | सरकारी बँकेचा शेअर श्रीमंत करेल, दिला 625% परतावा, स्टॉक स्प्लिटने अल्पवधीत पैसा वाढेल
Canara Bank Share Price | शेअर बाजारातील कंपनीन्या आपल्या शेअर्सची तरलता वाढावी यासाठी शेअर्स विभाजित करत असतात. त्यामुळे कंपन्यांचे शेअर्स स्वस्त होतात. आणि गुंतवणुकदारांना शेअर्स परवडणाऱ्या किमतीवर उपलब्ध होतात.
10 महिन्यांपूर्वी -
Canara Bank Share Price | सरकारी कॅनरा बँकेचा शेअर अल्पावधीत FD व्याजदरांपेक्षा अधिक परतावा दिला, टार्गेट प्राइस जाहीर
Canara Bank Share Price | कॅनरा बँक या सरकारी बँकेच्या शेअर्सने मागील 3 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. आता कॅनरा बँकेच्या शेअर्सने 2017 नंतर नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. डिसेंबर 2023 या महिन्यात कॅनरा बँकेचे शेअर्स 461 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
11 महिन्यांपूर्वी -
Canara Bank Share Price | सरकारी बँकेचा शेअर! कॅनरा बँकेच्या शेअरवरटार्गेट प्राईस जाहीर, तज्ज्ञांचा सल्ला आणि फायदा जाणून घ्या
Canara Bank Share Price | कॅनरा बँकेचे शेअर्स पुढील काळात मजबूत नफा देऊ शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. या सरकारी बँकेच्या शेअर्सबाबत तज्ञ उत्साही पाहायला मिळत आहेत. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 400 रुपये किंमत स्पर्श करू शकतात, असे तज्ञ म्हणतात. 36 पैकी 25 तज्ञांनी कॅनरा बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने आपल्या अहवालात कॅनरा बँकेच्या स्टॉकवर 400 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तर शेअर बाजारातील काही तज्ञांनी कॅनरा बँकेच्या शेअरवर 375 रुपये ही सरासरी लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Canara Bank Share Price | कॅनरा बँक या सरकारी बँकेच्या FD वर किती व्याज देईल? पण याच बँकेचा शेअर 30% परतावा देईल
Canara Bank Share Price | ‘कॅनरा बँक’ या सरकारी बँकेचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध आहेत. बँकेने तिमाही काळात चांगली कामगिरी केली आहे. अशा स्थितीत या शेअरमध्ये तेजीचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कॅनरा बँकेचे शेअर 302.85 रुपये किंमत पातळीवर क्लोज झाले होते. तर आज हा स्टॉक 1.06 टक्के घसरणीसह 299.65 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. कॅनरा बँकेच्या शेअरची उच्चांक पातळी किंमत 341.70 रुपये होती. 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 171.75 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Canara Bank Share Price Today | तुम्ही या सरकारी बँकेत FD करताय, तर दिग्गज गुंतवणूकदार या सरकारी बँकेचा शेअर खरेदी करत आहेत
Canara Bank Share Price Today | 2022-23 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या जानेवारी मार्च तिमाहीमध्ये ‘कॅनरा बँक’ स्टॉकमध्ये मंदी पाहायला मिळाली होती. असे असूनही शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार ‘रेखा झुनझुनवाला’ यांनी स्टॉक होल्ड करून ठेवले आहेत. ‘रेखा झुनझुनवाला’ यांची कॅनरा बँकेतील शेअर होल्डिंग मार्च 2023 तिमाहीमध्ये स्थिर पाहायला मिळाली आहे. सोमवार दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी या कॅनरा बँकेचे शेअर्स 0.15 टक्के वाढीसह 291.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Canara Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Canara Bank Share Price | सरकारी बँकेचा शेअर, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला, स्टॉकवर ही आहे नवीन टार्गेट प्राईस
Canara Bank Share Price | ब्रोकरेज फर्म ‘कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज’ ने ‘कॅनरा बँक लिमिटेड’ चे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ‘कोटक इन्स्टिट्यूशनल’ फर्मने ‘कॅनरा बँक’ स्टॉक आपल्या मिडकॅप मॉडेल पोर्टफोलिओमध्ये सामील केला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते युरोप आणि अमेरिकेतील अनेक मिड कॅप बँकांच्या बिघडलेल्या आर्थिक स्थितीचा भारतीय बँकाच्या कामगिरीवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. म्हणून अनेक तज्ञ भारतीय बँकिंग स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. (Canara Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Canara Bank Share Price | सरकारी बँकेचा शेअर बँक FD पेक्षा 8 पटीने परतावा देतोय, आता स्टॉक वर नवीन टार्गेट प्राईस
Canara Bank Share Price | कॅनरा बँकेने नुकताच आपले डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल जाहीर केले. बँकेच्या निव्वळ नफ्यात 92 टक्क्यांची अप्रतिम वाढ पहायला मिळाली आहे. तज्ज्ञांनी या बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कॅनरा बँकेचे शेअर पुढील काळात 410 रुपयेपर्यंत वाढू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी कॅनरा बँकेचे शेअर 3.51 टक्के घसरणीसह 308.90 रुपयांवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Canara Bank Share Price | Canara Bank Stock Price | BSE 532483 | NSE CANBK)
2 वर्षांपूर्वी -
Canara Bank Share Price | होय खरंच! या सरकारी बँकेचा शेअर 3 महिन्यात पैसे दुप्पट करेल, झुनझुनवालांचा फेव्हरेट
Canara Bank Share Price | बँकिंग शेअर कॅनरा बँकेत आज फ्लॅट ट्रेडिंग पाहायला मिळत आहे. आज हा शेअर ३२० ते ३२८ रुपयांच्या दरम्यान दिसून आला आहे, तर सोमवारी तो ३२३ रुपयांवर बंद झाला. डिसेंबर तिमाहीत कॅनरा बँकेचा नफा ९२ टक्क्यांनी वाढून २८८२ कोटी रुपये झाला आहे. बँकेच्या प्रभावी तिमाही निकालानंतर ब्रोकरेज हाऊसनेही शेअरवर विश्वास व्यक्त केला असून ४१० रुपयांपर्यंतचे उद्दिष्ट ठेवले आहे. ब्रोकरेजचे म्हणणे आहे की, डिसेंबर तिमाहीत बँकेने दमदार व्यवसाय दर्शविला आहे, हा वेग कायम राहण्याची अपेक्षा आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Canara Bank Share Price | Canara Bank Stock Price | BSE 532483 | NSE CANBK | Canara Bank Q3 Result)
2 वर्षांपूर्वी -
Canara Bank Share Price | सरकारी बँकेचा हा शेअर गुंतवणूकदारांचे खिसे भरतोय, आजच्या बातमीने स्टॉक खरेदी वाढली
Canara Bank Share Price | कॅनरा बँकेने तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत बँकेचा नफा ९२ टक्क्यांनी वाढून २,८८२ कोटी रुपये झाला आहे. दरम्यान, कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. त्याचबरोबर बँकेच्या नफ्यात वाढ झाल्याने एनपीए मध्ये घट झाली असून व्याजाचे उत्पन्न वाढले आहे. Canara Bank Share Price | (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Canara Bank Share Price | Canara Bank Stock Price | BSE 532483 | NSE CANBK | Canara Bank Q3 Result)
2 वर्षांपूर्वी -
Canara Bank Share Price | रेखा झुनझुनवाला या बँक शेअरमध्ये गुंतवणूक वाढवत आहेत, स्टॉक खरेदीची योग्य संधी आहे?
Canara Bank Share Price | भारतीय शेअर बाजारात प्रसिद्ध असलेले दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी PSU कॅनरा बँकेचे शेअर्स खरेदी केले आहेत. रेखा झुनझुनवाला यांनी डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कॅनरा बँकेत गुंतवणूक करून आपला भाग भांडवल वाटा 0.59 टक्के वाढवला आहे. कॅनरा बँकेचा शेअर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्के वाढीसह 326.55 रुपयांवर क्लोज झाला होता. तर मंगळवार दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी कॅनरा बँक शेअर 2.25 टक्के घसरणीसह 319.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कॅनरा बँक शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 341.60 रुपये होती. तर कॅनरा बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 171.70 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Canara Bank Share Price | Canara Bank Stock Price | BSE 532483 | NSE CANBK)
2 वर्षांपूर्वी -
Canara Bank Share Price | या सरकारी बँकेची FD नव्हे, शेअर खिसे भरतोय, झुनझुनवालांचाही फेव्हरेट स्टॉक, टार्गेट प्राईस पहा
Canara Bank Share Price | शेअर बाजारात बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या कॅनरा बँकेच्या शेअर्समध्ये मागील 6 महिन्यांत कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील 6 महिन्यांत या सरकारी बँकेच्या शेअर्सची किंमत 80 टक्के मजबूत झाली आहे. कॅनरा बँकेच्या शेअर्सनी सोमवार दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी आपली नवीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी कॅनरा बँकेचे शेअर्स 0.57 टक्के वाढीसह 337.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 340.40 रुपये ही किंमत या बँकेच्या शेअर्ससाठी 5 वर्षातील उच्चांक पातळी आहे. यापूर्वी कॅनरा बँकेचे शेअर्स फेब्रुवारी 2018 रोजी 340.40 रुपये किमतीवर पोहचले होते. कॅनरा बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत171.75 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Canara Bank Share Price | Canara Bank Stock Price | BSE 532483 | NSE CANBK)
2 वर्षांपूर्वी -
Canara Bank Share Price | कॅनरा बॅकेच्या शेअरमध्ये पसरली हिरवळ, गुंतवणुकदार करत आहेत जोरदार खरेदी, स्टॉक खरेदी करावा?
Canara Bank Share Price | 2022-23 या चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत कॅनरा बँकेने आपले निकाल जाहीर केले असून बँकेचा निव्वळ नफा 89 टक्क्यांनी वाढला आहे. कॅनरा बँकेने या तिमाहीत 2525 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. 2021-22 या मागील आर्थिक वर्षाच्या तिमाहीत कॅनरा बँकेने 1333 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.
2 वर्षांपूर्वी -
Stock To BUY | हा शेअर तुम्हाला 28 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो | ब्रोकरेजचा स्टॉक खरेदीचा सल्ला
आर्थिक वर्ष २०२२ च्या मार्च तिमाहीचा कमाईचा हंगाम सुरूच आहे. हा कमाईचा हंगाम आतापर्यंतच्या अंदाजाप्रमाणे असणार आहे. काही कंपन्यांनी चांगले परिणाम दाखवले आहेत, तर काहींनी आणखी वाढ साध्य करण्याची झलक दाखवली आहे. सध्या निकालानंतर ब्रोकरेज हाऊसेस किंवा तज्ज्ञही भक्कम फंडामेंटल्स असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. अशा स्टॉक्समधून आम्ही येथील 2 बँकिंग शेअर्स निवडले आहेत. यामध्ये फेडरल बँक आणि कॅनरा बँक यांचा समावेश आहे, ज्यांचा गुंतवणुकीचा सल्ला आहे. या दोन्ही बँकिंग समभागांचा समावेश ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्येही करण्यात आला आहे. ते सध्याच्या किंमतीपेक्षा 43% पर्यंत परतावा देऊ शकतात.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन