Cantabil Share Price | मार्ग श्रीमंतीचा! तब्बल 7300 टक्के परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर तेजीत, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
Cantabil Share Price | कँटाबिल रिटेल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. मागील काही वर्षात कँटाबिल रिटेल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 7300 टक्के परतावा कमवून दिला आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी कँटाबिल रिटेल कंपनीच्या स्टॉकवर 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 7 लाख रुपये झाले असते. आज सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी कँटाबिल रिटेल कंपनीचे शेअर्स 3.44 टक्के वाढीसह 266.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी