Capri Global Share Price | कॅप्री ग्लोबल कॅपिटल शेअर्सने 16000 रुपयांच्या गुंतवणुकीवर करोडोचा परतावा दिला, स्टॉक आता खरेदी करावा का?
Capri Global Share Price | कॅप्री ग्लोबल कॅपिटल या NBFC कंपनीच्या शेअरने अवघ्या 16 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 16,000 रुपयेच्या गुंतवणुकीवर करोडोचा परतावा दिला आहे. शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी कॅप्री ग्लोबल कॅपिटल कंपनीचे शेअर्स 1.52 टक्क्यांच्या घसरणीसह 741.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. कॅपरी ग्लोबल कॅपिटल कंपनीच्या शेअरने अवघ्या 16 हजारांच्या गुंतवणुकीवर करोडोचा परतावा कमावून दिला आहे. 21 जून 2007 रोजी कॅप्री ग्लोबल कॅपिटलचे शेअर्स 1.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 741.90 रुपयेवर पोहचला आहे. मागील 16 वर्षांत कॅप्री ग्लोबल कॅपिटल कंपनीचे शेअर्स 64413 टक्के मजबूत झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी