महत्वाच्या बातम्या
-
2022 KTM 390 Adventure | 2022 केटीएम 390 अॅडव्हेंचर बाईक भारतात लाँच | किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
अखेर केटीएमने आपली नवीन बाईक २०२२ केटीएम ३९० अॅडव्हेंचरला आज भारतीय बाजारात लाँच केले आहे. ही बाईक भारतात 3.28 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत लाँच करण्यात आली आहे. त्यासाठी आता बुकिंगही सुरू झाले आहे. ही बाईक काही महत्त्वपूर्ण बदलांसह सादर केली गेली आहे, ज्यात दोन नवीन कलर स्कीम्स, ट्रॅक्शन कंट्रोलसाठी नवीन रायडिंग मोड्स आणि बरेच काही समाविष्ट आहे.
3 वर्षांपूर्वी -
2022 Renault Kiger | रेनॉल्ट किगरचे अपडेटेड मॉडेल भारतात लॉन्च | किंमत आणि वैशिष्ट्य जाणून घ्या
रेनॉल्ट इंडियाने किगर कॉम्पॅक्ट SUV चे नवीन अपडेटेड मॉडेल भारतात लॉन्च केले आहे. नवीन 2022 रेनॉल्ट किगर 5.84 लाख (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीने हे नवे मॉडेल अनेक नवीन फीचर्ससह सादर केले आहे, जे कार ग्राहकांच्या पसंतीस उतरेल अशी अपेक्षा आहे. नवीन 2022 Renault Kiger ची किंमत MY2021 मॉडेलपेक्षा 5 हजार रुपये जास्त आहे. रेनॉ किगरच्या या नवीन अपडेटेड मॉडेलमध्ये काय खास आहे ते जाणून घेऊया.
3 वर्षांपूर्वी -
भारतात OLA चा जगातील सर्वात मोठा स्कूटर कारखाना | प्रति सेकंदाला एक ई-स्कूटर बनवणार
ओला इलेक्ट्रिक ने भारतीय बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटरचा फोटो अधिकृतपणे प्रसिद्ध केला आहे. याला तामिळनाडू येथील कंपनीच्या ५०० एकर जमिनीवर पसरलेल्या प्लांटमध्ये बनवले जाणार आहे. कंपनी दक्षिणी राज्यातील कृष्णागिरी जिल्ह्यात जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक टू व्हीलर प्लांट बनवणार आहे. ओला आशिया, युरोप आणि दक्षिण अमेरिकेतील बाजारात आपली २० लाखांहून जास्त इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करीत आहे.
4 वर्षांपूर्वी -
New Toyota Fortuner | ६ जानेवारीला लाँच होणार टोयोटा फॉर्च्यूनर | हे 5 मोठे बदल
भारतात प्रसिद्ध असणारी टोयोटा कंपनीची फॉर्च्यूनर पुन्हा एकदा नव्या अवतारात दिसणार आहे. Toyota Kirloskar Motor ने नवीन फॉर्च्यूनरच्या लाँचिंगची तारीख कन्फर्म केली आहे. नव्या वर्षात नव्या अवतारात ही गाडी आपल्या भेटीला येत आहे. ६ जानेवारी २०२१ रोजी फॉर्च्यूनर लाँच होणार आहे. कारचे अपडेटेड मॉडलचे वर्ल्ड प्रीमियम नुकतेच केले होते. आता आपण जाणून घेवूयात कंपनीने गाडीत किती बदल केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Auto world | हैदराबादच्या स्टार्टअपचा कमाल | ७ रुपयांत १०० किमी | ५० हजारात बाईक
हैदराबादची इलेक्ट्रीक व्हेईकल कंपनी Atumobile प्रायव्हेट लिमिटेडने एक जबरदस्त मायलेज देणारी इलेक्ट्रीक बाईक बाजारात आणली आहे. या बाईकचे नाव आहे Atum 1.0. या बाईकची बेस प्राईजही ५० हजार रुपये आहे. Atum 1.0 ही ICAT ने मंजुरी दिलेली कमी स्पीडची इलेक्ट्रीक बाईक आहे. यामुळे या बाईकसाठी कोणतेही रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही, तसेच ड्रायव्हिंग लायसनचीही गरज राहणार नाही.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL