महत्वाच्या बातम्या
-
Cera Sanitaryware Share Price | हा शेअर मल्टिबॅगर परतावा देणार? विजय केडिया आणि म्युच्युअल फंड कंपन्यांकडून जोरदार शेअर खरेदी
Cera Sanitaryware Share Price | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील असलेल्या ‘सेरा सँनेटरीवेयर’ कंपनीच्या शेअरने जबरदस्त कामगिरी केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘सेरा सँनेटरीवेयर’ कंपनीचे शेअर्स 5.60 टक्के वाढीसह 7,200.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 6815.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 7356 रुपये किमतीवर पोहोचला होता.
2 वर्षांपूर्वी -
Cera Sanitaryware Share Price | करोडपती झाले या शेअरचे गुंतवणूकदार, 1 लाखावर दिला 9.44 कोटी परतावा, स्टॉक डिटेल्स
Cera Sanitaryware Share Price | शेअर बाजारात परतावा नुसता पैसे गुंतवून मिळत नाही, तर जास्तीत जास्त संयम राखल्याने मिळतो..सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगली कमाई करू इच्छित असाल, तर तुम्ही दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक केली पाहिजे. दीर्घकाळात अनेक कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा कमावून दिला आहे. सेरा सॅनिटरी वेअरचे शेअर्स हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. हा स्टॉक मागील एक वर्षापासून कन्सोलिडेशनच्या टप्प्यात आहे. मागील बऱ्याच वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी सुद्धा गुंतवणूक केली आहे. मागील दोन दशकात या कंपनीच्या शेअरची किंमत दहा रुपये वरून वाढून 4725 रुपये पर्यंत पोहोचली आहे. या काळात गुंतवणूकदारांनी 47150 टक्के परतावा कमावला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Cera Sanitaryware Share Price | Cera Sanitaryware Stock Price | BSE 532443 | NSE CERA)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stock | या 4 रुपयाच्या शेअरने 95000 टक्के परतावा दिला | स्टॉकबद्दल जाणून घ्या
सॅनिटरीवेअर उद्योगाशी संबंधित कंपनीच्या शेअर्सनी १ लाख रुपयांचे रूपांतर कोटींमध्ये केले आहे. कंपनीच्या शेअर्सनी जबरदस्त रिटर्न्स दिले आहेत. ही कंपनी म्हणजे सेरा सॅनिटरीवेअर. गेल्या काही वर्षांत कंपनीचे शेअर ४ रुपयांवरून ४ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. या काळात कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना ९५ हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 3,518.60 रुपये आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो