ChatGPT For Money Making | चॅटजीपीटीच्या सल्ल्याने या लोकांनो कमावला मजबूत पैसा, त्या शेअर्सनी दिला मोठा परतावा
ChatGPT Share Investment Advice | आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वेगाने प्रगती करत आहे. एआय-संचालित चॅटबॉट चॅटजीपीटीने शेअर निवडीत काही लोकप्रिय गुंतवणूक फंडांना मागे टाकले आहे, असा दावा अलीकडील मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. फायनान्शिअल कंपेरिजन साइट Finder.com ६ मार्च ते २८ एप्रिल दरम्यान केलेल्या प्रयोगात चॅटजीपीटीने निवडलेल्या ३८ शेअर्सचा डमी पोर्टफोलिओ ४.९ टक्क्यांनी वधारला. तर १० प्रमुख गुंतवणूक फंडांमध्ये सरासरी ०.८ टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली.
2 वर्षांपूर्वी