Cheapest Car Loan | नव्या कारसाठी कर्ज घेण्याचा विचार आहे का?, या बँकांमध्ये सर्वात कमी दराने कर्ज मिळेल
हाय-एंड फीचर्स असलेल्या अनेक नव्या कार भारतीय बाजारात लाँच होत आहेत. सणांचा काळही जवळ आला आहे, अशा प्रकारे तुमच्यापैकी अनेकजण नवीन गाडी खरेदी करण्याचा मनोदय करत असतील. खरेदी करण्यापूर्वी आपण काय लक्षात ठेवले पाहिजे हे आम्ही येथे स्पष्ट केले आहे. आपल्या कार खरेदीच्या प्रवासाची पहिली पायरी म्हणजे वाहन निवडणे. त्याचबरोबर खरेदी करण्यापूर्वी वेगवेगळी वाहनं आणि त्यांच्या किमती यांचीही तुलना करणं आवश्यक आहे. शिवाय गाडी निवडताना बजेट आणि गरजेची काळजी घेणंही गरजेचं आहे.
3 वर्षांपूर्वी