Child Mutual Fund | होय! तुमच्या मुलांसाठी म्युच्युअल फंड SIP देईल वाढत्या महागाईप्रमाणे परतावा, सय्यम करोडमध्ये रिटर्न देईल
Child Mutual Fund | काही म्युच्युअल फंड हाऊस मुलांच्या नावावर गुंतवणूक करण्याची सोय उपलब्ध करून देतात. त्यापैकी काहींचा ट्रॅक रेकॉर्ड जबरदस्त आहे. मुलांसाठी गुंतवणूक करताना तुम्ही तुमचे ध्येय दीर्घकालीन ठेवले पाहिजे. SIP मध्ये 15 ते 20 वर्षे गुंतवणूक करता येते. असे अनेक म्युचुअल फंड आहेत ज्यांनी 15 ते 20 वर्षांमध्ये 12 ते 16 टक्के सरासरी वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. तथापि, लक्षात तुम्ही फक्त चाइल्ड फंडमध्येच गुंतवणूक करावी असे कोणतेही बंधन नाही. मुलांच्या भविष्यासाठी नियोजन करताना तुम्ही जास्त परतावा देणाऱ्या सर्वोत्तम म्युच्युअल फंडची निवड करू शकता, आणि त्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता.
2 वर्षांपूर्वी