महत्वाच्या बातम्या
-
Coal India Share Price | सरकारी शेअर मालामाल करणार, स्टॉक चार्टवर दिसले संकेत, मिळेल झटपट 23 टक्के परतावा
Coal India Share Price | कोल इंडिया या महारत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्ट फर्मने पुढील 12 महिन्यांसाठी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये कोल इंडिया कंपनीने जबरदस्त कामगिरी केली होती. ( कोल इंडिया कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Coal India Share Price | भारत सरकार कोल इंडियामधील हिस्सा विकणार, शेअरवर याचा काय परिणाम होणार? सविस्तर डिटेल्स जाणून घ्या
Coal India Share Price | भारत सरकार देशातील सर्वात मोठी कोळसा कंपनी कोल इंडिया लिमिटेडमधील भाग भांडवल खुल्या बाजारात विकणार आहे. भारत सरकार आज गुरुवार दिनांक 1 जून 2023 रोजी BSE आणि NSE इंडेक्सवर ऑफर फॉर सेल अंतर्गत कोल इंडियामधील भाग भांडवल विकणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Coal India Share Price | FD, PPF, EPF सोडा, आणि या सरकारी कंपनीचे शेअर्स खरेदी करा, भरघोस परतावा आणि लाभांश मिळेल
Coal India Share Price | ‘कोल इंडिया लिमिटेड’ या सरकारी मालकीच्या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 21.01 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘कोल इंडिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स चांगल्या व्हॉल्यूमसह ट्रेड करत आहेत. ‘कोल इंडिया’ कंपनीने आपले उत्पादन प्रमाण 700 दशलक्ष टन पर्यंत वाढवले आहे. कंपनीची सर्व कामगिरी विचारात घेऊन ब्रोकरेज हाऊस ICICI डायरेक्टने कोल इंडिया कंपनीच्या शेअर्सवर 260 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. ब्रोकरेज हाऊस ICICI डायरेक्टने ‘कोल इंडिया’ कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी कोल इंडिया कंपनीचे शेअर्स 0.83 टक्के घसरणीसह 225.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Coal India Limited)
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | या शेअरमध्ये 5 दिवस सतत तेजी, ब्रोकरेज फर्मला मल्टीबॅगर परताव्याची अपेक्षा, टार्गेट प्राईस जाणून घ्या
Stocks To Buy | कोल इंडियाच्या शेअर्समध्ये गुंतवणूकीचा ओघ वाढलेला दिसत आहे. 6 ऑक्टोबर 2022 रोजी या स्टॉक मध्ये कमालीची वाढ दिसून आली होती. काल कोल इंडिया कंपनीच्या शेअर मध्ये 4 टक्क्यांची उसळी दिसून आली आणि शेअरची किंमत 232.50 रुपयांवर गेली होती. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये कोल इंडियाचा स्टॉक आठ टक्क्यांहून जास्त वर गेला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | हा शेअर 37 टक्के परतावा देऊ शकतो, टार्गेट प्राईस पहा, ब्रोकरेजकडून हा स्टॉक खरेदीचा सल्ला
Stocka To Buy | गेल्या काही दिवसांपासून हा कोल इंडियाचा शेअर तेजीत पळत आहे. हा शेअर मजबूत सध्या आपल्या 1 वर्षाच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका वर्षात कोल इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये 50 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीज कोल इंडिया स्टॉकबाबत अतिशय उत्साही आहे. ब्रोकरेज हाऊस ICICI ने आपल्या ग्राहकांना कोल इंडिया शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Coal India Share Price | कोल इंडिया शेअर्स खरेदी करा | 22 टक्के कमाईची संधी | टार्गेट प्राईस पहा
कोल इंडियाचा शेअर आज बीएसईवर व्यवहार बंद होताना 2.19 टक्क्यांच्या वाढीसह 188.90 रुपयांवर बंद झाला. खरेतर, कोल इंडियाची उपकंपनी नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड चालू आर्थिक वर्षात 119 दशलक्ष टन उत्पादनाचे उद्दिष्ट पार करणार आहे. यासह, कंपनी आपले 1,640 कोटी रुपयांचे भांडवली खर्चाचे लक्ष्य (Coal India Share Price) देखील साध्य करणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Hot Stock | 33 टक्के कमाईसाठी या सरकारी कंपनीचा शेअर खरेदी करा | ब्रोकरेजचा सल्ला
वर्ष 2021 बद्दल बोलायचे तर, शेअर बाजार सुधार मोडमध्ये आहे. या काळात जागतिक स्तरावर बिघडलेल्या भावनांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी कंपन्यांवर दबाव होता. मात्र या घसरणीत कोळसा क्षेत्रातील सरकारी कंपनी कोल इंडियाचा स्टॉक भक्कम स्थितीत आहे. कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या 1 महिन्यात 3 टक्क्यांहून अधिक आणि 6 महिन्यांत 20 टक्क्यांच्या (Hot Stock) जवळपास वाढ झाली आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN